Alphamarathi.com

Super Fast Marathi News
फक्त तीन दिवस सेवन करा.. थकवा, कमजो’री निघून जाईल.. 50 त 25 चा जोश जाणवेल.. जो’डप्यांनी जरूर पहा..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, शरीरात असलेली क’मजोरी, थकवा आणि वयानुसार आलेले वृद्धपण यावर आज आपण असा एक आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत ज्याच्या वापराने ह्या सर्व सम’स्या पूर्णपणे निघून जातील. बऱ्याचदा दिवसभर काम करून आपलं शरीर थकत, आपल्या परिवाराच्या गरजा पूर्ण करता करता आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो.

त्यामुळे वेळेनुसार आपल्या शरीरात थकवा जाणवतो, गुडघे दु’खी, डोळ्यात जळजळ, तसेच आपले वजन हळूहळू कमी होऊ लागते. याचा परिणाम म्हणून हळूहळू मोठ्या आ’जारांना बळी पडावं लागतं. छोट्या छोट्या गोष्टी वेळीच लक्षात घेतल्या नाही तर मोठ्या सम’स्यांना तोंड द्यावे लागते. आयुर्वेदमध्ये असे उपाय सांगितले गेले आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही थकवा आणि,

कम’जोरी सारख्या सम’स्यांवर मात करू शकतात, त्याच बरोबर शरीरात गेलेली ताकत पण पुन्हा येते ज्यामुळे कुठलेही काम तुम्ही अगदी सहज करू शकता. हा उपाय कसा करायचा हे आपण पाहूयात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे भिजवलेले काळे चणे. शरीराला सर्दी, खोकला यापासून दूर ठेवण्याबरोबर आपल्या शरीरात ता’कद देण्याचे काम हे काळे चणे करतात त्याच बरोबर,

यामध्ये असलेले व्हिटॅमिन आणि मिनरल आपल्या मेंदूला विकसित करतात. आपल्याला एक मुठ्ठी काळे चणे भिजऊन एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत. या नंतर आपल्याला लागणार आहे तो म्हणजे खारीक. खारीक आपल्याला दोन ते तीन घ्यायचे आहेत. यानंतर आपल्याला लागणार आहे बदाम. चार ते पाच बदाम पाण्यात भिजवून घ्यायचे आहेत.

एक ग्लास दूध घेऊन त्यात दोन खारीक टाकायचे आहेत. त्यानंतर आपल्याला बडीशेप लागणार आहे. एक ते दोन चमचे बडीशेप या दुधात टाकायची आहे. हे दूध आता आपण मंद आचेवर गरम करून घ्यायचे आहे. हे दूध पाच मिनट चांगले उकळून घ्यायचे आहे. दूध चांगले उकळल्यावर एका ग्लास मध्ये काढून घ्यायचे आहे. हे दूध साखर घालून असेच पिऊ शकता परंतु,

आज आपण शरीरातील थकवा दूर करण्यासाठी, अजून एक उपाय पाहणार आहोत तो म्हणजे आपण जे बदाम आणि चणे भिजवून ठेवले होते त्याचा. हे दूध पित असताना त्या सोबत भिजवलेले काळे चणे आणि बदाम खायचे आहेत. असे केल्याने दिवसभर तुम्हाला थकवा जाणवणार नाही. शरीरात कम’जोरी जाणवणार नाही. हा उपाय आपल्याला सकाळी किंवा दुपारी करायचा आहे.

हा उपाय रात्री करू नये. महिला व पुरुष दोन्ही हा उपाय करू शकतात. या दुधाचा वापर रोज केल्यावर तुम्हाला जाणवेल की, तुमचे शरीर थकत नाही. कम’जोरी जाणवत नाही. शरीरामध्ये गेलेली ताकत परत येईल. रोजच्या धावपळीच्या जीवनात तुम्ही थोडासा बदल केलात आणि रोज सकाळी हे दूध आणि त्या सोबत काळे चणे आणि बदाम भिजवून खाल्ले तर तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरेल. हाडांच्या मजबुतीसाठी आपण सहज बाजारात उपलब्ध असणारी औ-षधे घेतो परंतु,

या सारखे आयुर्वेदिक उपाय घरच्या घरी केल्याने सुद्धा आपल्याला होणारा त्रा’स आपण दूर शकतो. याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.