नाग लोकामध्ये जाण्याचे 5 गुप्त मार्ग.. जो एकदा गेला तो परत आलाच नाही.. जाणून घ्या यामागील रहस्य..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, नागलोका बद्दल आपण सर्वांनीच गोष्टी, कथा तसेच आपल्या ध’र्म ग्रंथाच्या माध्यमातून बऱ्याच वेळा ऐकले असेल. भारतात नागलोक जाण्यासाठी बरेच रस्ते आहेत. असे म्हटले जाते की, नागलोकात जाण्यासाठी याच मार्गाचा वापर केला जातो. एकंदरीत भारतात पाच ठिकाणे अशी आहेत या मार्गाने नाग लोकात जाता येते. या पाच ठिकाणांबद्दल आपल्या पुराणातही सांगितले आहे आणि हे खरे आहे.
वैज्ञानिक सुद्धा या पाच ठिकाणांना नाग लोकांचा रस्ता मानतात. आज आपण जाणून घेऊया की, नक्की हा नागलोक कुठे आहे ? आणि काय आहे त्यामागील रहस्य ? ध’र्मनगरी काशी नवापुरा क्षेत्रामध्ये नागकूवा आहे. असे सांगितले जाते की नाग लोकांचा रस्ता याच विहिरीतून जातो. या विहिरीला “करकोटक नागतिर्थ” या नावाने ओळखले जाते आणि याचे दर्शन वर्षातून एकदाच नागपंचमीच्या दिवशी होते.
ध’र्मशास्त्रानुसार या देवीचे दर्शन घेतल्यानंतर सर्पदंशच्या भीतीपासून मुक्तता मिळते आणि ज’न्म कुंडली मध्ये असलेल्या सर्पदंशचे निवारण होते. असे सांगितले जाते की, विहीर किती खोल आहे कोणीही सांगू शकत नाही. याच ठिकाणी शेष अवतार असलेले महर्षी पतंजली व्याकरण आचार्य पनीनी च्या महाभाषिक रचना केली होती आणि शिवलिं’गाची स्थापना केली होती.
मध्यप्रदेश मधील सतपुरा येथील दाट जंगलातून एक रहस्यमय रस्ता जातो. सांगितले जाते की हा रस्ता नागलोकाकडे जातो. हे क्षेत्र वर्षातून एकदाच पहावयास मिळते. असे मानले जाते की, याचे दर्शन केल्यानंतर सर्व मनोकामना पूर्ण होतात. फक्त एकदाच नागद्वारची यात्रा पूर्ण केल्यास कालसर्प दोष पण दूर होतो. नागद्वारच्या रस्त्यात नगमणि मंदिर आहे.
छत्तीसगड येथील जस्पुर क्षेत्रात नागलोकाचा रस्ता सांगितला जातो. या जागेला तपकरा म्हणून ओळखले जाते. असे म्हटले जाते की, या ठिकाणी सापांच्या सर्वात जास्त प्रजाती पाहिल्या जातात. तपकरा येथील क्षेत्र रहस्यमय आहे असे म्हणले जाते. येथे एक गुफा आहे ज्याला पातालद्वार असे म्हटले जाते. जो कोणी या गुफा मध्ये गेला तो आज पर्यंत परत आला नाही.
म्हणून या गुफाला बंद करण्यात आले आहे. तपकरा क्षेत्रात एक शंकराचे मंदिर आहे. या मंदिरात रावणाची बहिण शुरपनखा पूजा करायची असे मानले जाते. या गुहेचा महाभाररताशीही सं’बंध आहे. असे सांगितले जाते की, भीम ला जेव्हा वि’षारी खीर देण्यात आली होती तेव्हा भीम या नदीत आला होता. तेथे उपस्थित नागकन्या भिमला घेऊन याच रस्त्याने नगलोक गेल्या होत्या.
तेथे त्याचा इलाज करून परत पाठवण्यात आले. झारखंडाच्या राजधानी रांची मध्ये एका डोंगरावर एक मंदिर आहे या मंदिरात नागदेवाच्या गुहेचे दर्शन होते. या प्राचीन गुहेमध्ये आजही नाग व नागीण याचे दर्शन लोकांना होते. असे मानले जाते पाचशे वर्षांपूर्वी या गुहे बद्दल माहिती मिळाली होती. येथे असलेले मंदिर या नागामुळे प्रसिद्ध आहे. या मंदिरामध्ये बरेच वर्षांपूर्वीपासून नागदेवाची पूजा केली जाते.
नागपंचमीच्या दिवशी मोठ्या संख्येने लोक येऊन दूध या नागदेवतेला देतात. मुजफ्फरनगर मधील शुक्रताल चा पण नागलोकाशी सं’बंध आहे असे मानले जाते. असे सांगितले जाते की, कलियुगाच्या सुरुवातीला पांडव अभिमन्यू पुत्र राजा परिक्षीत याने एके दिवशी जंगलात तपश्चर्या करत असलेल्या ऋषींच्या गळ्यात मेलेला साप टाकला होता. तेव्हा ऋषीने राजाला शाप दिला की,
सात दिवसाच्या आत त्याला तक्षक नाग दंश करेल. तेव्हा राजा परीक्षित यांनी सुखदेव शुक्रताल मध्ये श्रीमंत भागवत कथा ऐकली होती कथा पूर्ण होताच राजाला सापाने दंश केला. मुजफ्फरनगर येथे तलाव आहे ज्याचे पाणी कधी कमी होत नाही. या पाण्याचा तळ किती खोल आहे हे आज पर्यंत कोणी सांगू शकले नाही. असे सांगितले जाते की याच्यातून जाणारा मार्ग नागलोकात जातो.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.