Alphamarathi.com

Super Fast Marathi News
नवीन वर्षात ‘कॅलेंडर’ या दिशेला लावा पैसा इतका येईल.. नशिबाची साथ मिळेल.. एकदा जरूर पहा..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, नूतन वर्ष २०२३ लवकरच सुरू होत आहे. या नवीन वर्षाचं कॅलेंडर म्हणजेच दिनदर्शिका आपण खरेदी केली असेल किंवा करणार असाल, तर हे कॅलेंडर आपल्या घरात लावतांना ते नक्की कोणत्या दिशेने लावावं या विषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. वस्तू शास्त्रानुसार आपल्या घरातील घड्याळ आणि कॅलेंडर या दोन वस्तू आपला दिवस किंवा आपली वेळ कशी जाणार हे ठरवत असतात.

आणि म्हणुनच आपल्या जीवनात सर्व काही शुभ घडावे यासाठी या दोन वस्तूंकडे आपण विशेष लक्ष द्यायला हवं. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही कॅलेंडर लावण्यासाठी अत्यंत उपदिशा म्हणजेच अशुभ दिशा मानण्यात आलेली आहे. आपल्या घरातील दक्षिणेकडच्या भिंतीवर कॅलेंडर कधीच लटकवू नका. ही दिशा मृ-त्यूची दिशा मानण्यात आलेली आहे.

दक्षिण दिशा ही मृ-त्यूची देवता, यमदेव यांची दिशा आहे. या दिशेला मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठलेली असते. या दिशेने कॅलेंडर लावल्यास आपल्या घरात अनेक प्रकारच्या अशुभ घटना घडू लागतात. लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहत नाही. पैशाच्या धनाच्या अनेक अडचणी निर्माण होतात. आणि म्हणुनच दक्षिण दिशेच्या भिंतीवर कॅलेंडर लावणं हे आपण कटाक्षाने टाळायचं आहे.

त्यानंतर अनेक लोक आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजाच्या मागे कॅलेंडर लावणं पसंत करतात. मित्रांनो आपल्या घराच्या मुख्य दरवाजातून सर्व प्रकारच्या व्यक्ती, आपण स्वतः ये-जा करत असतो. बाहेरून घरात येताना आपल्या सोबत अनेक प्रकारच्या ऊर्जा येत असतात. काही ऊर्जा चांगल्या असतात तर काही वाईट म्हणजेच नकारात्मक असतात.

अशा वेळी याचा प्रभाव आपल्या कॅलेंडर वर पडू शकतो. आणि म्हणुनच दरवाजाच्या पाठीमागे आपण कॅलेंडर लावू नये. आता प्रश्न असा आहे, की कॅलेंडर लावावं तरी कुठे ? कॅलेंडर लावण्याची शुभ दिशा कोणती ? तर मित्रांनो, आपली जशी गरज असेल. आता पाहा काही जणांच्या जीवनात मोठया प्रमाणात पैसा आहे. मात्र हा पैसा टिकत नाही.

पैसा आहे मात्र तो टिकून राहत नाही. अगदी विनाकारण, नको त्या गोष्टींवरती पैसा खर्च होतो. पैशांची उधळपट्टी खूप मोठ्या प्रमाणात होते. तर अशा आपण पश्चिम दिशेच्या भिंतीवर कॅलेंडर नक्की लावा. आपल्या घराची जी पश्चिमेकडील जी भिंत आहे त्या भिंतीवर आपण हे कॅलेंडर लावलं तर पैसा टिकून राहतो. माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर रूपाने वास करू लागेल.

उद्योग-धंदा, व्यवसाय, व्यापार व्यवस्थित चालू लागेल. मित्रांनो तुम्ही नोकरी करताय किंवा जॉब करताय त्यामध्ये जर तुमचं प्रमोशन होत नसेल, नवीन संधी मिळत नसतील, तर त्यासाठी सुद्धा उत्तर दिशा ही शुभ आहे. या दिशेला आपण कॅलेंडर बिन दिक्कत पणे लावू शकतात. जर तुम्ही समाजकारणात आहात, राजकारणात, आहात तर याचा समाजाशी खूप घनिष्ठ सं’बंध येतो,

जवळचा सं’बंध येतो, तर अशा लोकांनी आपआपल्या क्षेत्रामध्ये यश मिळविण्यासाठी आपल्या घराची जी पूर्व दिशा आहे त्या पूर्व दिशेच्या भिंतीवर कॅलेंडर लावल्यास याचे खूप चांगले रिझल्ट पाहायला मिळतात. मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा आपण कॅलेंडर मध्ये काहीतरी पाहण्यासाठी जातो. तारीख किंवा तिथी पाहण्यासाठी जात असतो तेव्हा आपलं तोंड दक्षिणेला येता काम नये.

तारीख, वेळ, मुहूर्त, पाहतांना आपलं जे मुख आहे, आपला जो चेहरा आहे हा दक्षिणेकडे नसावा, तर त्याप्रकारे आपण कॅलेंडर लावणं हे महत्वाचे आहे. तुमच्या घरामध्ये जर खूप मोठ्या प्रमाणात आजारपण आहे. तुमच्या घरात जर सतत कोणी ना कोणी व्यक्ती आजारी पडत असेल, काही ना काही दुखणं आहे, तर अशा वेळी आपल्या घरातील पूर्व दिशेच्या भिंतीवर हे कॅलेंडर लावणं अत्यंत शुभ मानला आहे.

मित्रांनो ह्या कॅलेंडर ची खरेदी करत असताना नेहमी लक्षात ठेवा. ज्या कॅलेंडर वरती हिंस्त्र पशूंची चित्र आहेत, जंगली प्राण्यांची चित्र आहेत अस कॅलेंडर आपण खरेदी करू नका. त्यामुळे आपल्या घरातील लोकांचा स्वभाव सुद्धा रागीट बनतो. छोटया छोटया गोष्टींवरून भांडण होऊ लागतात. ही चित्र आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात, आपल्या घरातलं वातावरण नकारात्मक बनतं.

आणि अशा घरात माता लक्ष्मी शक्तितुर राहत नाही. त्या नंतर दुसरी गोष्ट या कॅलेंडर वरती जर रडणाऱ्या मुलांची चित्र असतील, उदास चेहरे असतील, रडणारे व्यक्ती आहेत तर असा कॅलेंडर सुद्धा आपल्या घरात वास्तुदोष उत्पन्न करत. असा कॅलेंडर सुद्धा आपल्या घरामध्ये नसावं. शक्यतो कॅलेंडर वर देवी देवतांचे चित्र असतील, शुभ मंगल चिन्ह असतील,

स्वस्तिक असेल ओम् असेल अशा प्रकारचे कॅलेंडर आपण खरेदी करा. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.