थकवा, कमजोरी, अशक्तपणा एका रात्रीत गायब.. फक्त एकदा घेऊन पहा जोश रात्रभर टिकून राहील..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, जर तुम्ही कमी होणारी वजन आणि शरीरात येणारी कमजो’री यामुळे त्र’स्त असाल तर हा उपाय नक्की करा आणि दुपट्ट पटीने वजन वाढवा. जर तुम्ही वेग-वेगळे उपाय करून थकला असाल तरीही तुमचे वजन हवे तसे वाढत नसेल तर आता मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे. ज्याने तुमचं वजन वाढण्यास मदत होईल.
काही लोकांचे असे म्हणणे आहे की, आपलं वजन वाढण हे आपल्या खाण्यावर निर्भर करत. परंतु असं नाही आहे, वजन वाढणे आपल्या शरीरात होणाऱ्या बदलावर निर्भर असते. तुमची पचनक्रिया चांगली होत नसेल तर तुम्ही कितीही खाल्ले तरी ते तुमच्या शरीराला लागणार नाही. चला तर आता आपण हा उपाय पाहूया. एका वेळच्या उपायासाठी,
आपल्याला लागणार आहे सुखे खजूर म्हणजेच खारीक. वजन वाढवण्यासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी खारीक खूप महत्त्वाचे आहे. खारीक मुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरात कमजो’री दूर करते. या उपायासाठी आपल्याला पाच ते सहा खजूर लागणार आहेत. हे खजूर कुठल्याही किराणाच्या दुकानात सहज उपलब्ध होतात.
त्यानंतर आपल्याला दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे कच्चे शेंगदाणे. या ठिकाणी आपल्याला कच्चा शेंगदाण्याचा वापर करायचा आहे. भाजलेल्या शेंगदाण्यांमध्ये तेल पूर्णतः निघून गेलेले असते, परंतु कच्चे शेंगदाण्यात तेलाचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. या ठिकाणी वाटीभर कच्चे शेंगदाणे घेऊन त्याची साले काढून घ्यायची आहेत. शेंगदाणे आपल्याला पाच ते दहा मिनिटं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत,
वाटल्यानंतर हे मिश्रण तुम्हाला लोण्यासारखं दिसेल, ज्याला आपण पिनट बटर असेही म्हणतो. मास पेशी वाढवण्यासाठी आणि वजन वाढवण्यासाठी हे पिनट बटर उपयुक्त असते. तिसरा घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे एक ग्लास दूध. एक ग्लास दूध घेऊन त्यामध्ये आपण चार ते पाच खारीक भिजत घालणार आहोत. या उपायासाठी तुम्ही सकाळी एक ग्लास दूध घेऊन,
त्यामध्ये खारीक भिजत घालून ठेवू शकता. सकाळी खारीक भिजत घातलेले दूध रात्री खारीक सकट गरम करून घ्यायचे आहे. गरम झाल्यानंतर यातले खारीक आपल्याला चावून खायचे आहेत. या दुधात एक चमचा पीनट बटर जे आपण शेंगदाणे पासून तयार केले होते ते एक चमचा टाकायचे आहे. या दुधाचे सेवन आपल्याला संध्याकाळी सहा वाजायच्या आधी करायचे आहे.
या सेवनाने वजन वाढण्यास मदत होते तसेच हाडे मजबूत होतात. याचबरोबर आपल्याला अख्खे मुग घ्यायचे आहे, हे मूग अंकुरित करून घ्यायचे आहेत. अंकुरित केलेल्या मुगामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते, पचनशक्ती वाढवते, खाल्लेले अन्न पचण्यास मदत होते आणि पोट कधी खराब होत नाही. एक वाटी अंकुरित केलेल्या मुगाचे सेवन आपल्याला दुपारी करायचे आहे.
सोबतच आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्या म्हणजे, सकाळी नाष्टा केल्यानंतर एक फळ खायचे आहे. जर तुम्हाला भूक कमी लागत असेल तर तुमचं लिव्हर चांगल असणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्ही आवळा आणि कोरफड याचा मिक्स ज्यूस पिण्यास सुरुवात करा, यामुळे तुमचे लिव्हर मजबूत होईल आणि भूक वाढण्यास मदत होईल.
घेतलेल्या पद्धतीने जर तुम्ही याचे पालन केले तर वीस दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल. थंडीच्या दिवसात हा खुराक तुम्ही दोन पटीने वाढवू शकता याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.