जो पुरुष पत्नीला या 2 गोष्टीबद्दल सांगतो.. तो कधीच सुखी राहत नाही.. यामुळे बायको दररोज त्याच्यासोबत.. पहा
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, पती-पत्नी हे एक असे नाते असते ज्यामध्ये दाम्पत्यामध्ये कुठलीच गोष्ट लपलेली नसते. दोघेही आपल्या जीवनातील सुख-दुःखे, त्रा’स आणि आनंदाचे क्षण एकमेकांसोबत वाटून घेतात परंतु पती-पत्नींमध्ये अशा काही गोष्टी असतात ज्या पतीने कधीच पत्नीला सांगू नयेत. या सर्व गोष्टी आचार्य चाणक्यांनी आपल्या नीती शास्त्र या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत ज्यामध्ये त्यांनी माणसाच्या आयुष्यातील,
व्यवहारिक ज्ञानाचे वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे. या निती शास्त्रामध्ये धन, प्रगती, विवाह, मित्रता, शत्रुत्व आणि व्यापार या सर्व गोष्टींचे सं’बंधित सम’स्यांचे उपाय सांगितले आहेत. आचार्य चाणक्यांनी दिलेले ज्ञान हे आजही आपल्या जीवनामध्ये तेवढेच लाभदायक आहे जेवढे त्यांच्या काळामध्ये होते. आचार्य चाणक्यांच्या मते अशा काही गोष्टी असतात त्या पतीने कधीच पत्नीला सांगू नयेत.
१) कमकुवत पणा :- चाणक्यांनी लिहिलेल्या निती शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की, पतीने कोणत्याच प्रकारच्या कमकुवत पणा बद्दल पत्नीला सांगू नये. आचार्य चाणक्यांच्या मते पत्नीला जर पतीच्या कमकुवतपणाबद्दल समजले तर ती प्रत्येक वेळी त्याच कमकुवतपणाबद्दल बोलते आणि आपल्या मनासारखे करून घेते म्हणूनच पुरुषांनी आपला कमकुवतपणा नेहमी पत्नी पासून लपवून ठेवला पाहिजे.
२) अपमान :- नीती शास्त्रामध्ये असे सांगण्यात आले आहे की, जर पतीचा कोणीही अपमान केला असेल तर त्याबद्दल कधीच पत्नीला सांगू नये कारण विवाहित स्त्रियांबद्दल असे मानले जाते की, जर पुढे जाऊन कधी पतीसोबत कुठल्याही गोष्टीवरून भांडण झाले तर किंवा कधी कुठलाही वाईट प्रसंग आला तर ते त्या अपमानाची आठवण करत पतीला काहीही उलट सुलट बोलू शकते.
३) दान :- आचार्य चाणक्यांनी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये असे सांगण्यात आले आहे की, जर कधी तुम्ही दान केले तर ते एवढे गु’प्त असले पाहिजे की- उजव्या हाताने केलेले दान डाव्या हाताला कळू नये याचप्रमाणे जर तुम्ही कधी दान केलेत किंवा कोणाचे आर्थिक मदत केली तर त्याबद्दल सुद्धा आपल्या पत्नीला कधीच सांगू नये कारण असे होऊ शकते की भविष्यात ती कधीही तुम्हाला असे करण्यापासून थांबवू शकते.
४) कमाई :- आचार्य चाणक्य असे मानतात की, कुठल्याच पतीने आपण किती कमावतो हे कधीच पत्नीला सांगू नये ते असे मानतात की जर पत्नीला आपला नवरा किती कमावतो हे कळले तर त्या पतीला आपली कमाई खर्च करण्यापासून थांबवायला सुरुवात करतात. कधी-कधी तर त्या अत्यंत गरजेच्या वस्तूंसाठी सुद्धा खर्च करू देत नाहीत. नेहमीच असे होते की पती-पत्नीच्या विवाहाला बरीच वर्ष झाल्यानंतर त्यांच्या नात्यांमध्ये अनेक नकारात्मक गोष्टी उत्पन्न होऊ लागतात. अशावेळी पुढील गोष्टी कराव्यात म्हणजे त्यांचे नाते कधी तुटत नाही.
१) एकमेकांना समजून न घेणे :- पती-पत्नीच्या आयुष्यामध्ये जे गैरसमज आणि भांडण तंटे होतात त्याचे मुख्य कारण म्हणजे एकमेकांना समजून न घेणे. तुमच्या जीवनामध्ये काय घडते आणि काय नाही हे तुमच्या साथीदाराला नक्की सांगत जा. जर तुम्हाला तुमच्या साथीदाराबद्दल कुठल्याही गोष्टीचा त्रा’स होत असेल तर ते कधीच लपवून न ठेवता त्याबद्दल साथीदाराशी बोला. जेव्हा पती-पत्नी एकमेकांना सर्व गोष्टी सांगतात तेव्हा कोणतीही तिसरी व्यक्ती त्यांचे नाते तो’डण्याचा प्रयत्न करत असेल तरीही,
त्यांच्या नात्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा गैरसमज निर्माण होऊ शकत नाही आणि त्यांचे नाते खूप घट्ट होते. २) प्रेम व्यक्त करणे :- मित्रांनो विवाहित जो’डप्यांचे सर्वात मोठी सम’स्या ही असते की, ते प्रेम आणि आपुलकी फार कमी वेळा व्यक्त करतात. कारण त्यांना असे वाटते की लग्नाला बरीच वर्ष झाल्यानंतर हे सर्व करायची काय गरज आहे, परंतु खरंतर प्रेम व्यक्त झालेच नाही तर नात्यांमध्ये गोडवा कसा टिकून राहील ? तुम्ही तुमचे प्रेम अनेक प्रकारे व्यक्त करू शकता.
३) रागावर नियंत्रण ठेवणे :- जर कधी तुमच्या दोघांमध्ये काहीतरी गैरसमज होऊन भांडण होत असेल तर तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा आणि गरजेपेक्षा जास्त काहीच बोलू नका रागाच्या भरात माणूस असे काही बोलून जातो की, त्यामुळे नात्याची पूर्णपणे विल्हेवाट लागते. म्हणूनच सर्वात आधी स्वतःला शांत कराव नंतरच साथीदाराशी बोलावे. जेव्हा तुम्ही शांतपणे साथीदाराशी बोलाल तेव्हाच तुमचे म्हणणे त्याला पटू शकते. त्याचबरोबर तुम्हाला भांडण मिटवण्याचा उपाय सुद्धा मिळेल.
४) विश्वास करणे :- सर्वांना माहीतच आहे की, कुठलेही नाते टिकवण्यासाठी एकमेकांवरील विश्वास खूप महत्त्वाचा असतो. जर विश्वासाला थोडा जरी तडा गेला तर संसाराच्या गाडीचे संतुलन बिघडते. मग ती गाडी कधीच रुळावर येऊ शकत नाही. अशा प्रकारच्या नात्यांमध्ये प्रेमाची जागा शंकेने घेतली जाते आणि त्यामुळे भांडण तंटे होण सामान्य गोष्ट होऊन जाते. आणि जरी भांडणं होत नसतील तरीसुद्धा पती पत्नी एकत्र आनंदित राहणे शक्य होत नसते.
५) आदर :- कुठल्याही नात्यांमध्ये प्रेम आणि आदर या दोन्ही गोष्टी वेग-वेगळ्या जागी असतात. असे खूप वेळा होते जेव्हा दांपत्य आपल्या सीमा ओलांडतात आणि एकमेकांचा आदर करत नाहीत. या सर्वामुळे ते खूप दुःखी होतात. अशा परिस्थितीत हळूहळू त्यांच्या मनात कडवटपणा जागा घेऊ लागते. त्यांचे नाते कोलमडू लागते. पती-पत्नींना एकमेकांसोबतच त्यांच्या नातेवाईकांचा सुद्धा आदर करणे खूप गरजेचे आहे. त्यांना एकमेकांच्या कुटुंबातील लोक जरी आवडत नसतील तरी त्यांचा सन्मान करणे खूप गरजेचे आहे.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.