जेव्हा शास्त्रज्ञ कुतुबमिनारच्या खाली गेले.. त्यावेळी आतले दृश्य पाहून प्रत्येकाचे शरीर थरथर का’पू लागले.. पहा आतमध्ये असे काय होते..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अशा एका इतिहास कालीन वस्तुबद्दल ज्याला सम्राट अशोक याने बनवले असे मानले जाते. “कुतुब मिनार” हा तर सर्वांच्याच परीचायाचा आहे. विष्णू स्तंभ, सूर्य स्तंभ आणि ध्रुव स्तंभ यालाच आता आपण कुतुब मिनार असे म्हणतो. आपण सर्वांनीच इतिहासाच्या पुस्तकात बऱ्याच वेळा कुतुब मिनार या विषयी वाचले असेलच.
इतिहासाच्या पुस्तकात कुतुब मिनारला कुतूबुद्दिन एबक ने बनवलं असे म्हटले आहे. कुतुब मिनारच्या शेजारी एक बोर्ड लावला आहे त्यामध्ये असे लिहिले आहे की “या कुतुब मिनार परिसराला २७ हिं’दू मंदिरांना तो’डून बनवले गेले आहे”. ही मंदिरे हिं’दूंच्या श्रद्धेची प्रमुख मंदिरे होती. मु’स्लि म स’माजाच्या लोकांचं असे म्हणणं आहे की,
हा कुतुब मिनार कुतूबुद्दिन एबक ने बनवला आहे आणि या कुतुब मिनारवर जे लिहिलं आहे ते अरबी भाषेत लिहिलेले आहे. परंतु सर्वे करणाऱ्या अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, हा कुतुब मिनार मुघल भारतात येण्याआधी पासूनच तेथे आहे. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. आता आपण याचा एकशे पन्नास वर्ष पूर्वीचा इतिहास पाहू.
जोसेफ डेविड बेगलर हे भारतीय होते तसेच ते इंजिनिअर, फोटो ग्राफर होते. भारतातील हरवलेली मंदिरे यावर ते शोध घेत होते. जोसेफ डेविड बेगलर हे अलेकझांडर चे सहाय्यक होते. यांना कुतुब मिनार विषयी संशय होता, जे दिसतंय ते नाही आहे असे त्यांचे म्हणणे होते. कुतुब मिनारच्या आसपास हिं’दू देवी देवता आणि हिं’दू धा’र्मीक चिंन्हे होती.
म्हणून १८७१ मध्ये कुतुब मिनारच्या परिसरात खोदकाम सुरू केले. खोदकाम करता करता कुतुब मिनारच्या खाली पोहोचले तर त्यांना हिं’दू देवी देवता आणि सनातन शी सं’बंधित काही वस्तू सापडल्या. हे खोदकाम सर्वेक्षण पूर्ण एक वर्ष चालू होते. १८७२ मध्ये जे. डी. बेगलर यांनी कुतुब मिनार विषयी शंभर पानी रिपोर्ट सादर केला त्यात त्यांनी म्हटले की,
भारतात इ’स्लामिक साम्राज्य येण्याच्या शेकडो वर्षपूर्वी पासून कुतुब मिनार तेथे आहे. या सं’बंधी त्यांनी खूप पुरावे देखील सादर केले. त्यात त्यांनी सांगितले की, कुतुब मिनारवर कोरल्या गेलेल्या मूर्ती ह्या सम्राट अशोकच्या आधीपासूनच आहेत. त्यांच्या रिपोर्ट नुसार कुतुब मिनारला हिं’दू मंदिरापासून इ’स्ला’मिक इमारतीत बदलले गेले आहे.
मुघलांच्या सांगण्यानुसार हा कुतुब मिनार बारा ते तेराव्या शतकात बनवला गेला होता, परंतु त्याकाळी हा कुतुब मिनार बनवण्यासाठी जी करिगरी लागते ती उपलब्ध असण शक्यच नाही. जे. डी.बेगलर यांनी सांगितले की कुतुब मिनार आणि त्या आजूबाजूच्या परिसरात खोदकाम करताना त्यांना देवी लक्ष्मीच्या दोन मुर्त्या मिळाल्या होत्या.
कुतुब मिनारवर कोरल्या गेलेल्या मूर्ती आहेत तेवढ्या सगळ्या हिं’दू ध’र्माच्या असलेल्या दिसतात आणि जेवढ्या मु’स्लिम आहेत त्या नंतर जबरदस्ती कोरल्या गेल्या आहेत अश्या दिसतात. कुतुब मिनार वर मुघलांनी अरबी भाषेत जबरदस्ती करून तो कुतुब मिनार आपल्या नावावर केला आहे. त्यानंतर सर्वांचे असेच म्हणणे झाले की आपल्या भारताचा गौरव शाली इतिहास असण्यामागे मु’घलांचा हात आहे.
मित्रांनो तुम्ही या आधी हि माहिती कधी वाचली होती का.. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.