जेव्हा वैज्ञानिक रावणाच्या गुहेमध्ये गेले तेव्हा आतील दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला.. जाणून घ्या..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, वैज्ञानिकांची एक टीम श्रीलंकेच्या जंगलामध्ये शोध कार्य करायचे काम करत होती. अचानक त्यांना एक रहस्यमय गुहा दिसली. त्या गुहेच्या आत मध्ये जाऊन संशोधकांनी संशोधन करण्यास सुरुवात केली. शोधकार्यादरम्याने त्यांना असे काही दिसले की ते पाहून संशोधक आश्चर्यचकित झाले. शोधकार्य चालू असताना त्यांना असे निदर्शनास आले की,
ही गुफा साधी गुफा नसून रामायण कालीन रावणाची रहस्यमय गुफा आहे. रामायण कालीन रहस्य जाणून घेणे ही प्रत्येकाची इच्छा असते. असे म्हटले जाते की, रामायणाशी जोडलेल्या अनेक घटनांचे अवशेष आज देखील श्रीलंकेमध्ये अस्तित्वात आहेत ज्याच्या विषयी प्रत्येक जण जाणून घेऊ इच्छितो. रामायण ग्रंथाच्या आधारावरती श्रीलंकेचे सर’कार आज देखील,
रामायण कालीन रहस्य उघडण्याचा प्रयत्न करत आहे. असेच एक शोध कार्य श्रीलंकेच्या जंगलामध्ये केले गेले होते. संशोधकांच्या मते या जंगलामध्ये रावणाची गुहा आहे. समुद्रापासून चार हजार नवशे पन्नास फूट वरती श्रीलंकेमध्ये ऐला नामक जाग्यावर हे ठिकाण आहे. रावणाने माता सीतेचे अपह’रण करून त्यांना याच गुहेमध्ये बंदिस्त करून ठेवले होते असे सांगितले जाते.
गुहेला अनेक गुप्त मार्ग आहेत जे मार्ग श्रीलंकेला जाऊन मिळतात. संशोधकांनी सांगितले की, ही गुहा नैसर्गिकरित्या तयार झालेली नसून माणसा द्वारे ही तयार केली गेलेली आहे. श्रीराम यांनी रावणाचा व’ध करून सात हजार पेक्षा जास्त वर्षे होऊन गेली आहेत परंतु असे असून देखील या गुहेमध्ये रावणाचे शेव आजही सुरक्षित असल्याचे सांगितले जाते.
रामाने जेव्हा रावणाचा व’ध केला होता त्यावेळी रावणाचे शव त्याचा भाऊ विभीषण याच्याकडे सुपूर्त केले होते आणि अंतिम संस्कार करण्यास सांगितले होते. परंतु विभीषणला राजगादी सांभाळण्याची घाई असल्यामुळे त्याने रावणाचे अंतिम संस्कार केले नाही. इंटरनॅशनल रामायण रिसर्च सेंटर यांच्या संशोधनानुसार अठरा फूट लांब आणि,
चार फूट रुंद एका जबुतऱ्यामध्ये रावणाचे शव आहे याच्यावरती एका खास पद्धतीचा लेप लावला गेला आहे. त्यामुळे तो कधी खराब होत नाही. असे पण म्हटले जाते की, त्याच्याखाली रावणाचा मौल्यवान असा खजिना आहे. या खजान्याची रखवाली भयंकर नाग करतो. बिभीषणाने रावणाचे अंतिम संस्कार केले नाहीत त्यामुळे नागपुरातील लोक हे शव नाग लोकात घेऊन गेले.
या लोकांचा विश्वास होता की, रावणाचे म’रण क्षणिक आहे तो पुन्हा जिवंत होणार परंतू असे काही घडले नाही. त्या लोकांनी रावणाच्या शरीराला ममी मध्ये परिवर्तित केले जेणेकरून रावणाचे शरीर हजारो लाखो वर्षे सुरक्षित राहील. वाल्मीकि रामायण नुसार असे म्हटले जाते की, ज्यावेळी रामाने रावणाचा व’ध केला त्यावेळी रावणा सहित इतर राक्षस कुळातील लोक मारले गेले होते,
त्यांचे विधी पूर्वक अंतिम संस्कार करण्याचा विभिषणाला आदेश दिला. विभीषणाने रामाचे आज्ञेचे पालन केले होते. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.