जर तुम्ही सुद्धा चुकीच्या पद्धतीने झोपत असाल.. यामुळेच अपयश येते.. एकदा जरूर पहा..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, आपल्या झोपण्याच्या पद्धतीवरून समजेल की आपण किती भाग्यशाली आहात. मित्रांनो प्रत्येक मनुष्याचा चेहरा, डोळे, नाक हे अवयव वेग-वेगळे असतात. त्याचप्रमाणे प्रत्येकाची झोपण्याची पद्धत सुद्धा वेग-वेगळी असते. कोणी पाठीवर झोपते तर कोणी पायावर पाय ठेवून झोपतात. परंतु तुम्हाला हे माहित आहे का तुमच्या झोपण्याच्या पद्धतीवरून,
आपण जाणून घेऊ शकतो की तुम्ही किती भाग्यशाली आहात. मनुष्य जवळपास आपले अर्धे आयुष्य झोपण्यामध्ये घालवतो. झोपल्यानंतर ज्या व्यक्तींचे डोळे अर्धे उघडे असतात असे व्यक्ती फार भाग्यशाली असतात. अशा व्यक्तींना ज्यादा मेहनत करायची गरज पडत नाही शिवाय त्यांना सुख प्राप्त होत असते. वास्तुशास्त्राप्रमाणे घरातील मुख्य दरवाजाकडे पाय करून झोपणे,
अशुभ मानले गेले आहे, एखाद्या व्यक्तीच्या मृ-त्यूनंतर त्या व्यक्तीला मुख्य दरवाजाकडे पाय करून झोपवले जाते. झोपण्यासाठी पूर्व दिशा आणि उत्तर दिशा सर्वोत्तम दिशा आहेत असे मानले गेले आहे. पूर्व दिशेकडे मूख करून झोपल्यास शरीर ऊर्जावान आणि स्वस्थ राहते. वास्तुशास्त्रानुसार पूर्व आणि उत्तर पूर्व दिशेला ऊर्जेचे केंद्र मानले गेले आहे,
त्याला स्वर्गाची दिशा देखील म्हटले जाते. या दिशेकडे तोंड करून झोपल्यास ऊर्जेचा संचार होतो शिवाय मानसिक स्वास्थ्य देखील चांगले राहते. वैज्ञानिक दृष्ट्या पाहिले तर पृथ्वीच्या उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाच्या मध्ये चुंबकीय प्रभाव असतो. समुद्र शास्त्रानुसार वेग-वेगळ्या पद्धतीने झोपल्याने काय परिणाम होतो ते पाहू.
पायाची घडी घालून झोपणारे लोक :- जे लोक पायाची घडी घालून झोपतात शिवाय पूर्ण झाकून झोपतात अशा लोकांच्या आयुष्यामध्ये फार संघर्ष असतो. शरीर आखडून झोपणे :- आखडलेल्या अवस्थेत झोपणारे व्यक्ती स्वभावाने फार मित्र असतात यांच्या मनात कसली ना कसली भीती जाणवत असते. ही भीती हे लोक कोणाशी बोलत नाहीत अनोळखी लोकांशी बोलणे त्यांना भीतीदायक वाटते.
असे व्यक्ती जास्त तर वेळा एकटेच राहणे पसंत करतात. सरळ अवस्थेत झोपणे :- जे व्यक्ती सरळ अवस्थेत झोपतात अशा स्थितीला शुभ स्थिती मानले गेले आहे. असे व्यक्ती आत्मविश्वासू असतात. असे लोक परिवारातील मुख्य सदस्य असतात. परिवार, समाज आणि मित्रांमध्ये असे व्यक्ती फार पसंतीचे असतात. पोटावर झोपणे :- समुद्र शास्त्रानुसार जे लोक पोटावर झोपतात,
अशा लोकांच्या मनात एक प्रकारची भीती नेहमी असते. असे व्यक्ती कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यास पटकन तयार होत नाहीत. जीवनामध्ये बरेचदा अशा व्यक्तींना धोका मिळतो. त्यामुळे असे व्यक्ती फार विचार करूनच एखाद्या व्यक्तीच्या जवळ जातात. पायावर पाय ठेऊन झोपणे :- पायावर पाय ठेवून झोपणारे व्यक्ती संतुष्ट, सहनशील आणि तृप्त आहात.
नेहमी आपल्यापासून दुसरे खुश कसे राहतील याचा विचार करतात. अशा लोकांचे जीवन सुखाने भरलेले असते. बाकीच्या गोष्टींकडे लक्ष न देता आपल्या कामाशी काम ठेवणे त्यांना पसंत असते. कुशीवर झोपणे :- कुशीवर झोपणारी व्यक्ती समजूतदार असतात, अशा लोकांना स्वच्छ राहणे आवडते, अशा लोकांना चांगले खाणे देखील पसंत असते. असे व्यक्ती आदर्श जीवन व्यतीत करणे पसंत करतात.
झोपण्यापूर्वी पाय हलवणे :- काही व्यक्तींना झोपण्यापूर्वी पाय हलवण्याची सवय असते. परंतु असे करणे चांगले लक्षण मानले जात नाही. अशा लोकांना नेहमी च काही ना काही विचार सतवत असतात. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.