जगामध्ये सर्वात मोठे पापी कोण आहे ? स्त्री का पुरुष.. एकदा पहाच..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, सर्वच लोक काही ना काही पाप करत असतातच, परंतु ते कधी असा विचार नाही करत की ते पापी आहेत. मग प्रश्न का निर्माण होतो की या जगात सर्वात मोठा पापी कोण आहे ? आज आपण एका कथेच्या माध्यमातून विस्तारित स्वरूपात समजून घेऊ. एक राजा होता. राजा आणि त्याची राणी भगवान शंकराचे मोठे भक्त होते. त्यांनी आपल्या महालात पोपट आणि मैने ची जोडी पाळली होती.
त्यांना एकच पिंजऱ्यात ठेवले होते. हे तर सर्वांनाच माहित आहे की, नवरा बायको मध्ये भांडणे होतातच. एके दिवशी मैना पोपटाला सांगते की, “पुरुष पापी असतात, विश्वास घातकी असतात आणि वेळ आल्यावर हे काही पण करू शकतात”. यावर पोपट म्हणाला, पुरुष येवढे पाप नाही करू शकत जेवढे स्त्रिया करतात. स्त्रियां एवढा विश्वास घात कोणीच करू शकत नाही.
त्या दोघांचे भांडण सुरू झाले की, जगात सर्वात मोठा पापी कोण आहे. हे भांडण चालू असताना कोण राजा तिथे आला. तुम्ही का भांडत आहात असे राजाने विचारले असता मैना म्हणाली की, या जगात कोण सर्वात मोठा पापी आहे स्त्री की पुरुष आमचे भांडण चालू आहे. मैनेने एक कथा ऐकवली. एका गावामध्ये एक युवक राहत होता.
तो काम धंदा न करता फक्त जुगार खेळत असे. त्याचे वडील त्याला समजावून कंटाळले होते. मुलाच्या चिंतेने एके दिवशी त्याच्या वडिलांचा मृ-त्यू झाला. वडिलांच्या मृ-त्यू नंतर तर तो युवक दिवस रात्र जुगार खेळू लागला. जुगारात सर्व काही हरल्या नंतर तो त्या गावातून निघून दुसऱ्या गावी गेला. दुसऱ्या गावी गेल्यावर त्याने एका शेटजीच्या घरी जाऊन पाणी मागितले.
शेटजीने त्याला विचारले की तू कोण आहेस आणि कुठून आला आहेस ? यावर तो युवक म्हणाला की, मी एक व्यापारी आहे, करण्यासाठी समुद्रातून जात असताना माझे सामान समुद्रात बुडाले, जर तुम्ही माझी मदत केली तर फार उपकार होतील. युवकाच्या बोलण्यात येऊन त्याला विचारले की, तू व्यापारी आहेस आणि चांगले कमावतोस तर माझ्या मुलीशी विवाह करशील का ?
हे ऐकून युवक खुश झाला आणि लग्नासाठी होकार दिला. त्यानंतर त्या दोघांचा विवाह झाला आणि शेठजीने आपल्या मुलीला भरपूर सारे सोने देऊन तिची पाठवणी केली. ते दोघे विवाह झाल्यावर जंगल मार्गाने चालले असता तो युवक आपल्या पत्नीला म्हणाला की, हे जंगल असल्यामुळे आपल्याला येथे धोका आहे त्यामुळे तुझ्या अंगावरील सोने काढून माझ्याकडे दे.
पत्नीने पतीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सर्व दागिने त्याच्याकडे ठेवायला दिले. थोडे अंतर चालत गेल्यावर त्या युवकाने त्यांच्या सोबत आलेल्या दासीला मा’रून टाकले आणि आपल्या पत्नीला विहिरी मध्ये ढकलून दिले आणि पत्नीचा मृ-त्यू झाला असेल असे समजून तो तिथून निघून गेला. परंतु पत्नी चा मृ-त्यू झाला नाही, पत्नी विहिरी मधून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती त्यावेळी,
तिथून जात असलेल्या माणसाने तिला बाहेर काढले आणि तिच्या वडिलांच्या घरी नेऊन सोडले. वडिलांना तिने खोटे सांगितले की, आम्ही जंगलातून जात असताना दरोडेखोरांनी आम्हाला अडवले माझ्या अंगावरील दागिने काढून घेतले, दासीचा खू-न केला आणि पती कुठे गेला हे माहीत नाही. थोड्या दिवसांनी तो युवक पुन्हा आपल्या सासरी पत्नी ग’रोदर आहे असे खोटे सांगून भरपूर पैसे घेऊन जाण्यासाठी आला असता त्याने तेथे आपल्या पत्नीला पाहिले.
पत्नीने तिच्या वडिलांना आपण जसे सांगितले तेच तुम्ही पण सांगा असे सांगितले. पत्नीच्या अंगावर सोन्याचे दागिने पाहून तो बोलला की, आता रात्र झाली आहे आपण उद्या बोलू. रात्री पत्नी झोपली असता त्याने पत्नीचा खू-न केला आणि दागिने घेऊन पळून गेला. मैनेची कथा सांगून होताच पोपटाने सुद्धा एक कथा सांगितली जी स्रीच्या चारीत्र्याशी सं’बंधित होती. सर्व काही एकल्यावर राजा म्हणाला की, जो मनुष्य चांगला विचार करत नाही तो मनुष्य पापी असतो मग तो स्री असो किंवा पुरुष.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.