खुडिया राणीच्या मंदिरात जाताच तुम्ही देखील थरथर का’पू लागाल.. बघा मंदिरात असे काय घडते..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, अस बोलले जाते की मंदिरात देवाला नैवद्य ठेवल्यावर मंदिराच दार काही वेळासाठी बंद ठेवतात ते अशासाठी की देवाला नैवद्य ग्रहण करताना कोणती अडचण नाही आली पाहिजे. पण काय होईल जेव्हा कोणी व्यक्ती साक्षात देवाला समोर बघेल आणि ते पण देवीच प्रचंड रुपात.. विचार करा त्या व्यक्तीची स्तिथी काय झाली असेल.
मित्रांनो असाच काहीसा प्रकार छतीसगड मधील पहाडी वरील एका गुफेत झाला. त्या गुफेतली देवी नैवद्य ग्रहण करत होती तेवढ्यात मंदिराचे पुजारी देवीला नैवद्य ग्रहण करताना बघतात. मित्रांनो त्या नंतर जे झालं ते ऐकून तुमचा अंगावर काटा येईल. छतिसगड मध्ये जास्त प्रमाणात धार्मिक व प्राकृतिक स्थळ आहेत. जे पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात.
त्यातलेच एक आहे खुडिया राणी मंदिर. वनवासनी देवी खुडीया राणी घनदाट जंगलामध्ये एका गुफेत विराजमान आहे. मंदिराचा मुख्य दरवाजा वर तुम्हाला अनेक देवी देवतांचे फोटो बघायला भेटतील जस की शंकर, नंदी, महाकाली. गुफेचा आत प्रवेश करताच तुम्ही एका वेगळ्या दुनियेत आहात असे वाटेल. गुहेच्या आत गेल्यावर तुम्हाला थोड चालत जावं लागेल,
तेव्हा तुम्हाला देवी खुडिया राणीचे दर्शन होईल. लोकांचं अस म्हनणे आहे की, इकडे आल्यावर पूजा अर्चना केल्यास मनातल्या इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे लांबून लांबून लोक ह्या देवीचा दर्शनाला येतात आणि इच्छा पूर्ण होताच बकरी चा बळी सुध्धा देतात. ह्या मंदिरा पर्यंत जायला तुम्हाला कमीत कमी ४०० पायऱ्या उतराव्या लागतील. हे मंदिर दोन्ही पहाडाच्या मधोमध आहे.
ह्या पहाडाचा मधोमध एक नदी सुध्धा वाहते. आणि पुढे जाऊन प्रवाहात बदलते. देवी खुडिया राणी ची पूजा बैगा च हातून गुफे चा बाहेर केली जाते. अस म्हंटले जाते की प्राचीन काळात ही पूजा गुफेत केली जायची. पण एकदा बैगा देवी समोर नैवद्य ठेवून बाहेर निघून आला तेवढ्यात लक्षात आले की, तो त्याच आवजारे मंदिरात विसरून आलेला आहे. तो पुन्हा मंदिरात गेला तेव्हा देवी नैवद्य ग्रहण करत होती.
पुजारीला पाहून देवी क्रोधित झाली आणि मंदिराचे दार आपोआप बंद झाले तेव्हा पासून देवी ची पूजा आणि आरती गूफेचा बाहेरून केली जाते. देवीच्या गुफेचा खाली एका नदीची जलधारा वाहते. ही जलधारा एका टेकडीवरून खाली वाहते जे अतिशय सुंदर दिसते. अस ही बोलले जाते की, त्या पाण्यात एक मोठ्ठा मासा सुध्धा आहे ज्याचा नाकात सोन्याची नथनी आहे. हा मासा खूप लोकांना दिसतो.
मित्रांनो तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, त्या गूफेचा बाहेर एक मधमाशांचे पोळे आहे. त्या मधमाश्यांना देवी चे सैनिक असे म्हंटले जाते. कारण जेव्हा कधी पण त्या मंदिरात कोणीही वाईट विचार घेवून येतात त्यांचावर ह्या मासा ह’ल्ला करतो. म्हणून ह्या मंदिरात जाताना लोक हाच विचार करतात की त्यांचे मन पूर्ण पणे शुद्ध असले पाहिजे. तर मित्रांनो तुम्ही नक्की कधी तरी ह्या मंदिराला भेट द्या. चला तर मग भेटू पुन्हा नवीन कहाणी सोबत. धन्यवाद.!
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.