कैलास पर्वताच्या गुहेमध्ये बसले आहेत 7 अमर साधू.. आजही ते याठिकाणी.. पाहून लोकांचे होशच उडाले..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, आज पर्यंत तुम्ही कैलास पर्वता बद्दल जी काही माहिती ऐकली आहे त्यात प्रत्येक वेळी असे सांगितले जाते की कैलास पर्वतावर आजपर्यंत कोणीही चढू शकले नाही. तुम्हाला माहित आहे का कैलास पर्वताच्या एक गुफा आहे जिथे सात अमर साधू तपस्या मध्ये मग्न आहेत. ही गुफा कुठे आहे ? ते साधू कोण आहे ? आणि ते या गुहेच्या आत काय करतायत ? याचे उत्तर आज आपण पाहूयात.
कैलास पर्वत २२ हजार ६८ फूट एवढा उंच आहे तो हिमालयाच्या उत्तर दिशेला आहे. म्हणजेच कैलास पर्वत चीन च्या दिशेला येतो. सभोवती मानसरोवर असल्यामुळे तेथील धार्मिकतेमध्ये वाढ होते. प्राचीन काळापासून विविध ध’र्मांसाठी या क्षेत्राचे अधिक महत्त्व आहे. या क्षेत्राशी विविध लोककथा प्रचलित आहेत तरीही ईश्वर हे सत्य आहे ही एकच गोष्ट प्रभावशाली आहे.
हिं’दू ध’र्माच्या लोकांची अशी मान्यता आहे की कैलास पर्वत म्हणजेच मेरू पर्वत आहे हे भगवान शंकराचे प्रमुख निवासस्थान आहे. येथे देवी सती हिचा डावा हात पडला होता. त्यामुळे तिथे असलेल्या पाषाणाला त्याचे रूप म्हणून पूजले जाते. तिथे शक्ती पीठ सुद्धा आहे. गुरुनानक यांनी सुद्धा या ठिकाणी थोडे दिवस थांबून ध्यान केले होते असे मानले जाते. त्यामुळे शिक लोकांसाठी सुद्धा हे एक पवित्र स्थान आहे.
कैलास पर्वताच्या सुरुवातीला कल्पवृक्ष आहे. कैलास पर्वताच्या दक्षिण भागाला नीलम, पूर्व भागाला क्रिस्टल, पश्चिम भागाला रुबी आणि उत्तर भागाला स्वर्ण रूप मानले जाते. कैलास पर्वताच्या खाली खूप साऱ्या गुप्त गुफा आहेत. या गुहा एवढ्या गुप्त आहेत की सहजासहजी कोणी माणूस या बघू शकत नाही. यापैकीच एक गुफा आहे कैलास पर्वताच्या खाली असलेली अत्यंत रहस्यमय सप्तऋषी गुफा.
तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की आजही या गुफेमध्ये सात अमर साधू ध्यानामध्ये मग्न आहे. या सात ऋषींना वैदिक ध’र्माचा संस्थापक मानला आहे. सप्तऋषी वास्तवामध्ये एक अनुक्रमिक कार्य करत आहेत आणि याच प्रकारे सप्तऋषींच्या वेग-वेगळ्या समूहाने मानवाच्या प्रत्येक पिढीचे मार्गदर्शन केले आहे. या सप्तऋषींचे नाव आहे कश्यप, अत्री, वैशिष्ट्य, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, भारद्वाज.
कैलास पर्वता सं’बंधी शोध करणाऱ्या वैज्ञानिकांनी असे सांगितले की, आजही कैलास पर्वताच्या आत मध्ये खूप लोक राहतात. साधुसंतांनी असे सांगितले आहे की या कैलास पर्वतावरती प्रकाश तरंग आणि ध्वनी तरंगाचा अद्भुत मेळ असतो ज्यातून ओम ची प्रतिध्वनी येते. ह्या पवित्र ठिकाणास “भारताचे हृदय” अशी उपमा दिली जाते. असे मानले जाते की,
महाराजा मानधताने मानसरोवर शोधले आणि बरीचशी वर्षे तिथे तपस्या केली होती. हे मानसरोवर कैलास पर्वताच्या तळाशी आहे. बौद्ध ध’र्म लोकांचे असे म्हणणे आहे की, कैलास पर्वताच्या मध्यावरती एक कल्पवृक्ष आहे ज्याच्या फळांमध्ये असे गुणधर्म आहेत की शा-री रिक आणि मा’नसिक रो’ग बरे होऊ शकतात. असे मानले जाते की कैलास पर्वतावर जाऊन ध्यान केल्यास मोक्ष प्राप्त होतो.
भारतीय साधूंचे हे प्रमुख स्थळ आहे. येथे केली जाणारी तपस्या मोक्ष प्राप्त करून देते. तुम्ही कैलास पर्वताची यात्रा करण्यास जाल तेव्हा तेथे तुम्हाला सप्तऋषी गुहा दिसेल. त्या गुफांमध्ये पोहोचणे तसे कठीणच आहे परंतु जे लोक भगवान शंकरावरती विश्वास ठेवतात ते लोक या गुफामध्ये जाण्याचा प्रयत्न नक्की करतात. तुम्ही जर कैलास पर्वताची यात्रा करू इच्छिता तर तेथे जाऊन सप्तऋषी गुहा नक्की पहा.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.