Alphamarathi.com

Super Fast Marathi News
का’श्मीरचे मंदिर जेव्हा 700 वर्षांनंतर उघडले गेले.. तेव्हा त्या ठिकाणी जे काही घडले.. पाहून सर्वांना धक्काच बसला..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला भारतातल्या अशा एका मंदिराबद्दल सांगणार आहोत ज्याचा दरवाजा पुजा-पाठ करण्यासाठी ७०० वर्षानंतर उघडण्यात आला. जेव्हा दरवाजा उघडण्यात आला तेव्हा असे काही झाले की, ज्यामुळे आर्किलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांना आश्चर्य वाटले. ही घटना काहीच दिवसापूर्वीच आहे आणि तुम्हा सर्वांना आश्चर्यचकित करून टाकेल अशी आहे.

भारतातील प्रमुख सूर्य मंदिरांपैकी एक आहे काश्मीरमधील अनंतनाग शहरात वसलेले आठव्या शताब्दी मधील “मार्तंड सूर्य मंदिर”. जम्मू काश्मीरमधील मार्तंड सूर्य मंदिर अनंत नाक शहराच्या पूर्व दिशेला तीन किलोमीटर वरती स्थापित केलेले आहे. हे एका पठारावर आहे. जेव्हा हे मंदिर आपल्या पूर्ण स्वरूपात होते तेव्हा त्यावरील कलाकृती भगवान लोक आश्चर्यचकित होत.

सिकंदर शहा मिरीने अशा अनेक मंदिरांना उद्ध्व’स्त करून त्याच विटांचा व दगडांचा वापर करून म’स्जि द बनवल्या. याच प्रकारे त्याने मार्तंड सूर्य मंदिर उद्ध्व’स्त केले होते. असे म्हटले जाते की मार्तंड सूर्य मंदिर नष्ट करण्याचे सुके फकीर यांनी सुचविले होते. यांना आज सुके संत पण म्हटले जाते त्यांचं नाव होतं मीर मोहम्मद हमदानी,

क’श्मीरच्या लोकांना इ’स्लाम बनवू इच्छित होता. त्या ठिकाणचे ब्रा’ह्मणाचे वर्चस्व बाजूला करून त्याची सर्व संपत्ती हडपू इच्छित होता. यानंतर बऱ्याच वेळा भूकंप देखील झाले त्याच्यामुळे मंदिराला हानी पोहोचली. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, ह्या मंदिराचे दरवाजे पूजा पाठ करण्यासाठी ७०० वर्षापासून बंद आहे. परंतु काही दिवसांपूर्वीच या मंदिरामध्ये असे काही घडले की-

ज्यामुळे आर्किलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांना आश्चर्य वाटले. हिं’दू लोकांनी या मंदिरामध्ये पूजा पाठ करण्याच्या हेतूने एक मोठी पूजा ठेवली. हे आयोजन मंदिराच्या इतिहासात सातशे वर्षानंतर होत होते. भक्तांनी पूर्ण विधीपूर्वक या मंदिरात पूजाअर्चा केली आणि हर हर महादेव अशा घोषणा केल्या. या पुजेची खबर ए. एस. आय यांना मिळाली त्यावेळी ते लगेच त्या ठिकाणी पोहोचले,

आणि तेथे उपस्थित असलेल्या सर्व भक्तावर प्रश्न उपस्थित केले. खरे पाहता मार्तंड सूर्य मंदिर हे आर्किलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांच्या देखरेखी खाली आहे. त्यामुळे आर्किलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांच्या मान्यता शिवाय कोणीही त्या मंदिरात पूजा अर्चा करू शकत नाही. ही पूजा नियमांचे उल्लंघन आहे असे सांगितले गेले. या पूजेसाठी बाहेर गावच्या पुरोहितांना बोलवण्यात आले होते.

ए एस आय यांनी असेही सांगितले की प्राचीन स्मारक सं’बंधित का’यद्यानुसर केंद्र सर’कारच्या लिखित संमतीनुसार अश्या स्मारकात उठणे, बसने, दावत आणि मनोरंजन असे काही करता येत नाही. असे असून देखील येथे पूजेचे आयोजन का करण्यात आले ? भलेही पूजा आत मध्ये केलेली असली तर हे नियमांच्या विरोधात आहे. मार्तंड मंदिराचे पुजारी पंडित शास्त्री असे सांगतात की,

या वर्षी मंदिरात पूजा अर्चा सुरू करण्यात आली आहे, आतापर्यंत तीन वेळा येथे पूजा करण्यात आली आहे. ह्या वर्षाची पूजा आठ फेब्रुवारी ला कर्नाटक येथील मैसूर मधील अवधुता दत्ता पीठ चे पिताढिस्वर स्वामी गणपती साच्चीदानंद यांनी पूजा अर्चा केली. लघु रुद्राभिषेक सत्यनारायण च्या पूजा सोबतच हनुमान चालीसा चा पाठ सुद्धा केला.

त्यानंतर शंकराचार्य जयंती या सहा मे ला स्वामी रुद्रनाथ महाराजांच्या नेतृत्वाखाली एकशे आठ ब्रा’ह्मण बनवण्यात आले त्यामध्ये वृंदावन, मथुरा, काशी येथील ब्रा’ह्मण समाविष्ट होते. सर्वांनी रुद्राविषयी का बरोबर हनुमान चालीसा चा जप केला. ३४० वेळा सापोहिकरीत्या हनुमान चालीसा जप केला गेला. दिवसांपूर्वी क’श्मीर फाईल हा सिनेमा आला होता.

तेव्हा क’श्मीर मध्ये हिं-दू मंदिरांचा मुद्दा उठला होता. त्या सिनेमांमध्ये असे दाखवले होते की कसा क’श्मीर मध्ये क’श्मिरी पंडितांचा नरक संहार झाला होता. कितीतरी मंदिरे तो’डली गेली आणि त्यांना आग लावली गेली. त्यामुळे क’श्मीरमधील काही मंदिरे वर्षानुवर्षी बंद होती. त्यावेळी काशीमध्ये काही पंडितांनी सांगितले होते की आम्हाला त्या ठिकाणी पाठवा आम्ही काश्मीर मधील सगळ्या मंदिरांमध्ये पूजा पाठ करतो. आणि ही गोष्ट आता सत्यात उतरत आहे.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.