Alphamarathi.com

Super Fast Marathi News
ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाखाली जेव्हा शास्त्रज्ञांनी प्रवेश केला तेव्हा त्यांना असं काही दिसले की – ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही.. बघा रहस्य

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, ही गोष्ट काही वर्षापूर्वीची आहे जेव्हा ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. कारण हजारो वर्षे जुन्या या मंदिराचा पाया कमकु’वत झाला होता. दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक एका भिंतीच्या आतून मार्ग निर्देशास आला, तो मार्ग सरळ या मंदिराच्या खाली जात होता. हे दृश्य पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले होते.

शास्त्रज्ञांना याची माहिती मिळताच संधी मिळताच शास्त्रज्ञांनी आतल्या मार्गाचे शोध करण्यास सुरुवात केली आणि मंदिराच्या आत प्रवेश करताच त्यांनी असे काही पाहिले की, ज्यामुळे तिथे उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच ध’क्का बसला. यानंतर मंदिरातील ज्योतिर्लिंगवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि सांगण्यात आले की,

या मंदिराच्या खाली एक मंदिर आहे आणि त्याखाली अशी एक वस्तू आहे की, ज्याची कल्पना आपण कधीच करू शकत नाही. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील खांडवा जिल्ह्यात आहे. हे मंदिर शिवपुरी नावाच्या बेटावर वसले आहे. हे बेट हिं’दू पवित्र चिन्ह ओमच्या आकारात आहे. हे भगवान शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.

शिवभक्तांनी या मंदिरात शिवलिं’गाची स्थापना करून तपश्चर्याही केली होती, असे सांगितले जाते. ओंकारेश्वर शिवलिं’ग हे कोणात्या मानवाने बनवलेले नसून ते नैसर्गिक शिवलिं’ग आहे. आजूबाजूला नेहमीच पाणी भरलेलं असते. सर्व साधारणपणे अभ्यासात असे आढळून आले की, मंदिराच्या गा-भाऱ्यात शिवलिं’गाची स्थापना केली जाते आणि त्याच्या वरती शिखर बांधले जाते.

पण ओंकारेश्वर मंदिराच्या घुमटाखाली शिवलिं’ग नाही. तसेच त्याचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या वरती महाकालची मूर्ती स्थापित आहे. पण ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या शिखराच्या मधोमध नसण्याचं कारण काहीतरी वेगळंच सांगितले जाते आणि ही श्रद्धा त्यातच ठेवली की, ज्यावेळी या मंदिराच्या गा’भाऱ्यातुन एक गुपित रस्ता निर्माण झाला.

पाणी गळतीमुळे पाया कमकुवत होण्याच्या भीतीने प्रशासनाने थ्रीडी सर्वेक्षण केले, त्यात गा-भाऱ्यातुन एक रस्ता दिसत होता. त्यानंतर सातत्याने संगणकीकृत नकाशे तयार होऊ लागले. कळले की, शिखराच्या खाली असलेले गा’भाऱ्याच्या मधोमध पाच मंदिरे आहेत, म्हणजे ओंकारेश्वर मंदिर हे ५ मजली आहे. जे ओंकारेश्वर महाराजांशी सं’बंधित आहे.

वर ४ शिवलिं’ग आणि नंदी महाराजांचे आसन आहे. पण ओंकारजी महाराजांचे शिष्य नंदी महाराज यांचे दोन्ही स्थान वेगळे आहेत. त्यानंतर नंतर ग-र्भातील भिंतीचे दगडे शोधण्याचे काम सुरू झाले. मात्र २ तासांच्या अथक परिश्रमानंतरही मशिनच्या साह्याने ३ फूट खोदले जाऊ शकले. या संशोधनात असे आढळून आले की, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या खाली असलेल्या मंदिराची स्थापत्य आणि,

स्थापत्यशास्त्र पाहता सातव्या शतकापूर्वीचे ओंकारेश्वराचे ओंकार पर्वताचे मंदिर व तेथील अवशेष पाहून असे दिसून येते की, ओंकारेश्वर आधीच्या काळातील ऋषी आणि साधूच्या तपस्वींचे अध्यात्माचे केंद्र होते. ओंकार पर्वताचे वर्णन यजुर्वेदातही आढळते. ही मंदिरे बांधण्यासाठी वापरलेले दगडही येथे नाहीत. हे कुठुन तरी बाहेरून आणून या मंदिरात वापरले गेले आहेत.

या संशोधनात असेही सांगण्यात आले आहे की, जिथे शिवलिं’ग आहे, त्याच्या समोर नंदीची मूर्ती आहे आणि मंदिराच्या शिखराच्या अगदी खाली शिवलिं’ग स्थापन केले जाते. मात्र या मंदिरात असे काही नाही आणि म्हणूनच असे म्हटले गेले की, या मंदिराच्या गा’भाऱ्याच्या अगदी खाली खरे ज्योतिर्लिंगे स्थापण केले आहेत, तिथेच नंदीचे मुख पण आहे.

मंदिराविषयी असे म्हणतात की, जेव्हा मुघलांनी आक्रमण केले तेव्हा पंडितांनी त्यांना चकवा देण्यासाठी आणि त्यांना वळविण्यासाठी खऱ्या ज्योतिर्लिं’गाला खाली दडपून टाकले, येथे शिवलिं’ग बांधले गेले आणि आजही हे खरे ज्योतिर्लिंग मंदिराच्या खाली आहे. या मंदिरावरील संशोधन काही काळ चालला, परंतु त्यानंतर या मंदिरावरील संशोधन थांबविण्यात आले आणि असे सांगण्यात आले की,

या मंदिरासोबत जर छे’डछाड केली तर हे मंदिरचे नुकसानही होऊ शकते. त्यामुळे ओंकारेश्वर मंदिराखाली जे गुपित आहे, ते जगासमोर उघड होऊ शकले नाही, पण भविष्यात मात्र या मंदिराचे बांधकाम विषयक खरे गुपित नक्कीच उगडकीस येईल. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.