Alphamarathi.com

Super Fast Marathi News
एका स्त्रीने आपल्या पतीला वे’श्या च्या घरी 1 रात्रीसाठी का सोडले.. अशी तिची काय इच्छा होती.. पहा

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आपल्या ध’र्मात सावित्री आणि अनुसूया अशा काही स्त्रियांची नावे ऐकायला भेटतात ज्या पतिव्रता स्त्रिया होत्या. ज्यांचा पुढे देव सुधा आपली मान आदराने झुकवतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका पतिव्रता स्त्री बद्दल सांगणार आहे. जी आपल्या पतीची ईच्छा पूर्ण करण्यासाठी एका वे’श्या च्या दारापर्यंत गेली होती. चला तर जाणून घेऊया की काय होती ती इच्छा.?

प्रतिष्ठान पूर्व एका नगरात कोशिक नावाचा ब्रा’म्हण राहत होता. ज्याचे ६ महिन्या आधी लग्न झाले होते. लग्नाचे काही महिने तर खूप चांगले गेले. त्यानंतर ब्रा’म्हण कोड ह्या रो’गाने पीडित झाला. त्याचा शरीरावर एवढ्या जखमा झाल्या होत्या की, त्याचा अंगाचा वास येवू लागला. ज्यामुळे त्याच्या घरातील लोक त्याला सोडून दुसरीकडे राहण्यास निघून गेले.

पण ब्रा’म्हणाची जी पत्नी होती शेव्या ती आपल्या पतीला देवता समान पुजत होती. कोड झाल्यावर सुधा तिने आपल्या पतीची साथ सोडली नाही. सकाळी उठून ती सगळी कामं आवरून पतीला स्नान घालत असे. त्याच्या जख’मांवर मलम लावत असे. असे करता करता खूप दिवस निघून गेले परंतु त्याचा कोड काही बरा होत नव्हता. एके दिवशी ब्रा’म्हण घराचा बाहेर आंगणात बसला होता.

आणि तो बघत होता की त्याची पत्नी घराच्या कामात व्यस्त आहे. तेव्हाच त्याची नजर तिकडून जाणाऱ्या एका वे’श्या वर पडली. जिथे राज्याने तिला आपल्या महालात बोलावले होते. ती वे’श्या एवढी सुंदर होती की, ब्रा’म्हण तिला एक टक पाहू लागला. आणि ती गेल्यावर सुधा तिचा आठवणीत मग्न होता. आणि विचार करू लागला की, तिला मला मिळवता आले असते तर तीच्या विचारात ब्रा’म्हण दुःखी झाला.

हे सर्व त्याच्या पत्नीने पाहिले. तिने ब्रा’म्हणाला विचारले काय झाले आज तुम्ही खूप दुखी दिसत आहात. तुम्हाला काही त्रा’स होत आहे का ? ब्रा’म्हणाने आपल्या पत्नीला सगळे सांगितले. ती स्त्री जर माझी असती तर ? परंतु ती माझ्या ह्या रो’गामुळे माझ्या जवळ देखील येणार नाही. शेव्या जी आपल्या पतीला सर्वस्व मानत होती तिने आपल्या पतीला त्याची इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले.

ती वे-श्या ला शोधत शोधत तिच्या घरापर्यंत पोहचली. एक धार्मिक स्त्री ला आपली दारात पाहून वे-श्या घाबरली. ती तिला विचारले ताई तुम्ही माझ्या घरी का आला आहात. तेव्हा शेव्यां बोलली की, मी इथे माझ्या पतीची ईच्छा पूर्ण करण्यास आली आहे. माझे पती तुमचा वर प्रेम करू लागले आहेत. तरी कृपया करून तुम्ही एकदा त्यांना भेटाल का ? हे ऐकून वे-श्या आश्चर्यचकित झाली.

वे-श्या तिच्या पतीला भेटण्यास तयार झाली. वे-श्या तिला बोलली की, जर मी तुमच्या घरी आले तर सगळे तुमचा सन्मान करण्यास बंद करतील. म्हणून तुम्ही तुमच्या पतीला माझ्या घरी घेऊन या. त्यानंतर ती घरी परतली. रात्र झाल्यानंतर ती आपल्या पतीला खांद्यावर घेवून निघाली. रस्त्यात तिने हे पाहिले की, चोरीचा आरोप खाली मांडव ऋषींना फा’शी देण्यात आली. चालता चालता तिचा पतीचा पाय फा’शीच्या दोऱ्याला लागतो. तेव्हाच ऋषी ना त्रा’स होताच ते क्रोधित होतात.

आणि त्याला शाप देतात की, सूर्योदयाच्या आधी तुझा मृ-त्यू होईल. तिने त्यांचाकडे पती साठी माफी मागितली परंतु ऋषींनी काही ऐकले नाही. तेव्हा ती म्हणाली की, जर मी माझ्या पतीची मना पासून सेवा केली असेल तर उद्याचा सूर्योदय सुद्धा मला पाहिजे तेव्हाच होईल. हे बोलून ती तिथून निघून गेली. शेव्या एक पतिव्रता स्त्री होती तिचा वचनात एवढी ताकद होती की सूर्योदय सुद्धा नाही झाला. असे काही दिवस चालत राहिले सगळीकडे हाहाकार चालू झाला. तेव्हा सगळे देव ब्रम्हदेवा कडे गेले.

तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितले की, आता सूर्यदेव सुद्धा आपल्या मर्जीने उगम नाही पावणार. तेव्हा सगळ्यांनी जाऊन शेव्याला समजवले पाहिजे. रात्रीची वेळ होती ती आपल्या पती ला घेऊन वे-श्याकडे जात होती तेव्हाच तिथे ब्रह्मदेव प्रकट झाले. आणि तिला आपले वचन मागे घेण्यास सांगू लागले. तिने ब्रह्मदेवाला सांगितले की, जर सूर्य उगम पावला तर तिचा पतीचा मृ-त्यू होईल. हे ऐकताच तिथे अनुसया प्रकट झाली.

तिने शेव्यास सांगितले की, जर तू तुझे वचन मागे घेतले तर मी स्वतः तुझ्या पतीला पुनर्जीवित करेल. आणि हे ऐकताच तिने आपले वचन मागे घेतले आणि आपल्या पतीचे प्राण वाचवले. ब्रा’ह्मणाचा रो’ग बरा होताच त्याला आपल्या चुकीची ही जाणीव झाली. आणि ते दोघेही सुखाने संसार करू लागले. तर मित्रांनो ही होती एका पतिव्रता स्त्री ची कहाणी.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.