Alphamarathi.com

Super Fast Marathi News
असे जाणून घ्या तुमच्या पूर्वजन्माचे रहस्य.. मागील जन्मात आपण कोण होतात पहा..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, गीता आणि वेद पुराणांमध्ये पूर्व जन्मा विषयी सांगितले गेले आहे. हिं’दू ध’र्माचे लोक यावर विश्वास ठेवतात. असे असतानाही काही लोकांच्या मनात या विषयासंदर्भात जिज्ञासा उत्पन्न होते की, ते पूर्व जन्मामध्ये कोण होते ? ध’र्मग्रंथांच्या माध्यमातून तुम्ही आपल्या पूर्व जन्माविषयी माहिती मिळवू शकता. कुंडली, हस्तरेखा आणि सामुद्रिक विद्या यांचे सहाय्य घेऊन पूर्व जन्माविषयी माहिती मिळवू शकता.

ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हाही नवजात शिशु ज’न्म घेतो तो आपल्या पूर्व ज’न्माची काही सूत्रे देखील आपल्या सोबत घेऊन येत असतो. तुम्ही तुमच्या पूर्व जन्मात काही कष्ट भो’गलेले असतील तुम्ही तुमच्या पूर्व ज’न्मात काही सुख भो’गलेले असेल याचा परिणाम तुमच्या नवजन्मावरती होत असतो. पूर्व जन्मातले चांगली कार्य या जन्मात सुख देतात. असे म्हटले जाते की,

या जन्मात आपण जे काही चांगले कर्म किंवा वाईट कर्म करतो त्याचे फळ आपल्याला पुढच्या जन्मात भो’गावे लागते. ज्योतिष शास्त्रानुसार नवजात शिशुच्या लग्न राशीत बुध उच्च स्थानावर असेल तर असा शिशु गेल्या जन्मात सद्गुनी व्यापारी असल्याचे म्हटले जाते. नवजात शिशूच्या कुंडली मध्ये मंगळ उच्च स्थानावर असेल तर तो पूर्व ज’न्मामध्ये यो’द्धा होता असे म्हटले जाते.

नवजात शिशूच्या कुंडली मध्ये चार किंवा त्यापेक्षा अधिक ग्रह उच्च राशीमध्ये असतील किंवा स्वराशीचे असतील तर असे मानले जाते की, या नावाच्या शिशुने चांगल्या यो-नीमध्ये भोग भो’गले आहे. कुंडली मध्ये जर चार ग्रह खालच्या राशीमध्ये असतील तर असे म्हटले जाते की पूर्व जन्मात त्याने आ’त्म ह’त्या केली असावी. शिषूच्या कुंडली मध्ये लग्न स्थानावर गुरु असेल तर असे म्हटले जाते की,

जन्म घेणारा माणूस पूर्व ज’न्मात अधिक धार्मिक स्वभावाचा होता. कुंडली मध्ये सूर्य सहाव्या, आठव्या, बाराव्या स्थानी असेल किंवा तो मनुष्य तुला राशीचा असेल तर असे मानले जाते की, तो माणूस भ्रष्ट जीवन जगून पुन्हा ज’न्म घेतला आहे. जन्मलेल्या बाळाच्या कुंडलीमध्ये लग्न स्थानी किंवा सातव्या स्थानी शुक्र ग्रह असेल तर असा मनुष्य पूर्वजन्मी राजा होता असे मानले जाते.

लग्न स्थानी, एकादशी स्थानी, सप्तम स्थानी किंवा चौथ्या स्थानी शनी असेल तर असे म्हणले जाते की, असा मनुष्य पूर्व जन्मात भरपूर सारी पाप कर्म करण्यात व्यस्त होता. कुंडलीच्या लग्नस्थानी किंवा सप्तम स्थानी राहू असेल तर असे मानले जाते की, त्या बाळाचा पूर्व जन्मातला मृ-त्यू हा स्वाभाविक रूपात झालेला नाही आहे. कुंडली मध्ये बाराव्या स्थानी शुक्र राजस्थानी सूर्य आणि,

पाचव्या स्थानी गुरु असेल तर असा व्यक्ती पूर्व जन्मात लोकांचे सहाय्य करणारा, ध’र्मात्मा होता. आता आपण पाहूया की, कुठल्या कारणांमुळे आत्मा पुनर्ज’न्म घेते. ईश्वर कुठल्याही महत्त्वपूर्ण कामांसाठी तुम्हा आणि दिव्य पुरुषांच्या आत्म्यांना पुनर्जन्म घेण्याची अनुभूती देतात. याचे कारण असे आहे की पृथ्वीवर केल्या जाणाऱ्या पूण्य कर्मामुळे मुळे आत्मा स्वर्गात जाऊन सुख उपभोगत असते.

तेव्हा पुण्यकर्मांचा प्रभाव संपतो तेव्हा त्या आ’त्म्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. एखादी व्यक्ती आपल्यावर झालेल्या अ’न्यायाचा सूड उगवण्यासाठी सुद्धा पुनर्जन्म घेते. जर एखाद्या व्यक्तीला धोका देऊन किंवा दुष्टकरमाने मा’रले असेल तर अशी आत्मा नक्कीच पुनर्जन्म घेते. टीप :- मित्रांनो वरील लेख हा सर्वसामान्य धार्मिक माहितीच्या आधारे देण्यात आला आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तरी तसा कोणीही गैरसमज करून घेऊ नका.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.