Alphamarathi.com

Super Fast Marathi News
हे झाड ज्या ठिकाणी असेल तिथे उंदीर व साप कधीच येणार नाही.. घरातल्या लोकांच्या २४ तास सुरक्षेसाठी आजच जाणून घ्या..

नमस्कार मित्रांनो,

आपल्या सर्वांसाठी हा अतिशय महत्त्वाचा लेख आहे. उंदीर, घूस आणि साप यासारख्या वि’षारी प्राण्यांमुळे बऱ्याचवेळा अनेकांना वि’षबाधा होत असते, आणि त्यामुळे मृ’त्यू देखील येऊ शकतो. त्यामुळे या प्राण्यांसाठी त्यांचा नैसर्गिक शत्रू एक झाड आहे. जर हे झाड तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा घरात जर गो’ठा असेल,

तर तिथे लावले तर, त्याच्या आजूबाजूला तुम्हाला उंदीर, घूस आणि साप यांसारख्या प्राण्यांपासून कधीही धो’का होणार नाही. तर या झाडाचे नाव लिरीसीडीया असे आहे. ज्याला आपण गिरीपुष्प असेही म्हणतो. गिरीपुष्प ही एक अशी वनस्पती आहे, तिला फुले देखील येतात. आणि या वनस्पतीला लवकरच फुले येतात आणि या झाडाची वाढ देखील खूप जलदगतीने होते.

या वनस्पतीचे वैशिष्ट्य म्हणजे याची जी फुले आहेत, ती अशा प्राण्यांसाठी खूप वि’षारी असतात आणि या फुलाचा वास या उंदरांना सहन होत नाही, त्यामुळे उंदीर या झाडाजवळ येत नाहीत. तसेच पाली येत नाहीत, आणि सापही या झाडाच्या जवळ फिरकत सुद्धा नाहीत. हे असे बहुउपयोगी झाड आहे. असे झाड घराच्या आजूबाजूला लावल्यास,

या झाडाला येणाऱ्या फुलांच्या वासाने साप आणि उंदीर तिथे येणे बंद होईल. परिणामी अशा प्राण्यांपासून आपली सुटका होते. सापांच्या अनेक वि’षारी प्रजाती आहेत, जसे की घोणस आणि नाग यासारख्या पासून आपल्या घरातल्या लोकांची सुर’क्षा होते. मित्रांनो, हा लेख जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा.

कारण अशा प्रकारच्या विषा’री प्राण्यांपासून शेतकऱ्यांना अधिक धो’का असतो, कारण त्यांच्या घरात गो’ठ्यामध्ये राहणाऱ्या जनावरांना साप चा’वण्याचा धो’का जास्त असतो. तसेच हे झाड तुम्ही तुमच्या शेताच्या आजूबाजूला लावू शकता, कारण शेतकरी मित्र शेतात काम करत असताना, असे प्राणी त्या शेताभोवती असू शकतात.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.