Alphamarathi.com

Super Fast Marathi News
स्त्री आणि पुरुष दोघांची देखील का’मवासना वाढवण्याचे कार्य करते विलायची.. हृदयाच्या आरो’ग्यासाठीसुद्धा उत्तम मानली जाते.. पहा

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, इलायची म्हणजेच वेलदोडा याचा समावेश गरम मसाल्यामध्ये केला जातो. मसालेदार पदार्थ खाऊ नयेत असे म्हंटले जाते. परंतु याच मसाल्यांचा फायदा आपल्या शरी’रासाठी चांगल्या प्रकारे होत असतो. गरम मसाल्यांचा वापर हा स्वयंपाक घरात जेवण चविष्ट होण्यासाठी केला जातो. मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये मसाल्याचे पदार्थ हे असतातच. एखाद्या पदार्थाची चव वाढवण्यासाठी,

गरम मसाले वापरण्यात येत असतात. वेलची एक सुगंधित मसाला असून तिच्या स्वादाने स्फूर्ती येत असते. खरतर आपण वेलची ही जास्त करून गोड पदार्थाची चव वाढवण्यासाठी करतो. आपल्याला माहीत नसेल की, वेलचीमध्ये लोह, व्हिटॅमिन सी, ‘ब’ जीवनसत्व गटातील एक महत्त्वाचा घटक आहे. वेलचीमुळे र’क्त पेशींची निर्मिती करण्यास महत्वपूर्ण ठरते.

वेलचीचे आयुर्वेदमध्ये सुद्धा महत्वपूर्ण ठरते. वेलचीचा वापर आयुर्वेदिक औ-षधे तयार करण्यासाठी केला जातो. वेलची ही मधुर आणि सुगंधित मसाला आहे. इलायची मध्ये पोटॅशियम, कॅल्शिअम आणि मॅग्नेशियम यासारख्या खनिजांमध्ये समृद्ध अशी आहे. वेलची आपल्या हृदयाच्या आरो’ग्यासाठी खूप उत्तम मानली जाते. जर आपल्या हृदयाचे कार्य व्यवस्थित चालायचे असल्यास,

वेलचीचे सेवन करणे गरजेचे आहे. तसेच स्त्री आणि पुरुष दोहोंची का’मवासना वाढवण्याचे सुद्धा वेलची कार्य करत असते. १) सर्दीसाठी फायदेशी’र :- काही जणांना सर्दी ही वारंवार येत असते. धूळ असो किंवा एखाद्या गोष्टींमुळे होणारे इ’न्फेक्शन आणि आ’जारी पडल्यामुळे सर्दी होत असते. काही जणांची सर्दी कमी होते. पण काहीजणांना सर्दी काही महिने उलटून गेली तरी सर्दी जात नसते.

सर्दी खो’कल्याच्या स्थितीमध्ये वेलची खाणे खूप फायदेशीर ठरते. अशा वेळी जर आपण वेलचीचे सेवन केले तर या प्रकरच्या सम’स्या दूर करू शकतो. वेलची तेलाचे काही थेंब नाकामध्ये टाकल्यास आराम मिळण्यास मदत होते. २) पोटातील गॅस दूर होते :- वेलची खाल्यामुळे पचन चांगल्या प्रकारे होत असते. जर आपले पोट साफ होत नसेल तर वेलची खाणे चांगले असते.

जर आपल्याला गॅस ची सम’स्या असेल, तर आपण दोन वेलचीचे सेवन केल्याने आपल्याला आराम मिळतो. अपचन मुळे पोटात गॅस निर्माण होत असतो. वेलची चावून निघणारे द्रव हे तोंडातील लाळेत मिसळते आणि त्याचा फायदा आपले पोट साफ होण्यासाठी होतो. ३) र’क्तदाब नियंत्रित ठेवते :- वेलचीचा सर्वात महत्त्वाचा फायदा आपल्या शरीरासाठी होत असतो.

जसे की, शरीरातील र’क्तदाब नियंत्रित ठेवण्याचे काम ही वेलची करत असते. वेलची चे सेवन केल्यामुळे र’क्तदाब नियंत्रित राहतो आणि याबतीत असणाऱ्या तक्रारी दूर राहतात. ४) तोंडाची दुर्गंधी दूर करते :- वेलचीमध्ये एक अँटी बॅक्टेरियल गुण असल्यामुळे तोंडातील किंवा श्वसनाबाबत जर दुर्गंधी येत असेल तर वेलची ही दिवसातून एक खावी.

वेलचीचा उपयोग आपण माऊथ फ्रेशनर म्हणून सुद्धा करू शकतो. ५) काम वा’सनासाठी फायदेशीर :- वेलचीचे सेवन केल्यास से-क्स लाईफसाठी फायदेशीर आहे. यामुळे शरीराचे आरो’ग्य सुधारतं तसंच शी’घ्रपतन, न’पुं’सकत्व यां सारख्या सम’स्या दूर होतात. लैं’गि क जीवनाचा आनंद घेण्यासाठी वेलचीचे सेवन करावे. यामुळे आपल्याला का’मक्री’डेचा आनंद द्विगुणित होईलच,

शिवाय आपल्या टा’ईमिं’ग मध्ये ज’बरदस्त वाढ होईल. वेलचीमध्ये आढळणाऱ्या गुणधर्मामुळे तिला आयुर्वेदामध्ये सुद्धा महत्त्वाचे स्थान आहे. वेलची ही दिसायला जरी लहान असली तरी तिचे भरपूर फायदे आपल्याला होतात. मित्रांनो आमचा हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल, तर लाईक आणि कंमेंट करून आमच्या पर्यंत जरूर कळवा. पुढील अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करून ठेवा. धन्यवाद…

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.