Alphamarathi.com

Super Fast Marathi News
सौंदर्यावर घमंड करणाऱ्या स्त्रिया.. बघा यांच्यासोबत काय घडते.. स्त्रियांनी जरूर पहा..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे अश्या लोकांविषयी खास करून मुली ज्या आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यावर घमंड करतात. पहा त्यांच्यासोबत काय होते. गरुड पुराणात या गोष्टीचा असा उल्लेख आहे की, शरीरापेक्षा मनाचे सुंदर होणे अधिक महत्वाचे आहे. शरीराची सुंदरता तर काही दिवसात कमी होते परंतु मनुष्याचे मिलन देवाशी होण्याकरिता मनाची सुंदरता असणे जास्त महत्त्वाची ठरते.

गरुड पुराणात असे म्हटले आहे की, संस्कार नसलेल्या माणसाला समा’जात तर मन मिळेल परंतु देवाच्या चरणी जागा मिळणार नाही. रंग रूपावरून मनुष्याची सुंदरता ठरत नाही परंतु मनुष्याची सुंदरता तर त्याच्या अंगी असलेल्या गुणांमुळे आणि त्याच्या संस्कारांवरती ठरते. समा’जात तर असे किती सुंदर लोक आहेत पण ज्याच्या अंगी संस्कार नाहीत त्याची सुंदरता काही कामाची नाही. गरुड पुराणामध्ये असे सांगितले आहे की, माणसाची सुंदरता त्याच्या व्यवहारावरून ठरते.

माता शबरी गरीब आणि रंगाने काळी होती, हनुमान जी वामन रुपी दिसत परंतु भगवान श्रीराम यांनी फक्त शबरीची ऊष्टी फळे खाल्ली नाहीत तर हनुमानजींना देखील आपल्याजवळ ठेवले. भगवान श्रीराम यांना आपल्या भक्तांच्या चेहऱ्याचा नाही तर त्यांच्या मनात असलेल्या भावनेचा फरक पडतो. भगवान श्रीराम यांना त्यांच्या भक्तांच्या मनात त्यांच्याविषयी किती प्रेम आहे याचा फरक पडतो.

भगवान असे कधीच म्हणत नाहीत की, त्यांचे भक्त त्यांच्याकडे चांगली तयारी करून चांगले कपडे घालून यावेत, जर तुमच्या हृदयात प्रेम असेल आणि तुम्ही गरीब जरी असला दिसायला सुंदर जरी नसलात तरीही मी तुम्हाला माझ्या हृदयात स्थान देईन. समा’जातल्या लोकांनाच आपल्या शरीराची चिंता असते त्यांना भीती असते की, जर त्यांच्या शरीराची सुंदरता नष्ट झाली तर,

समा’जात त्यांना काही किंमत मिळणार नाही. परंतु देवाची पूजा अर्चा करत असतात त्या लोकांना आपल्या शरीराच्या सुंदरतेपेक्षा मनाचे शुद्धीकरण जास्त प्रिय असते. गरुड पुराणामध्ये असे म्हटले आहे की, जे लोक आयुष्यभर आपल्या शरीराचीच काळजी घेत असतात ते लोक म्हातारे झाले की, अशा लोकांना समा’जाची साथ मिळत नाहीच पण देवाचीही साथ मिळत नाही.

असे लोक आयुष्यभर आपल्या शरीराला सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न करत राहिले, असे लोक जेव्हा म्हातारे झाले त्यांच्या शरीराची सुंदरता नष्ट झाली तेव्हा जे लोक त्यांच्यासोबत होते ते लोक सुद्धा त्यांची साथ सोडून निघून गेले. आपल्या ध’र्मशास्त्रात सुद्धा असे म्हटले आहे की, मनुष्याला संसारिक सुखामध्ये राहण्यापेक्षा देवाच्या चरणी लीन होऊन राहायला हवे कारण ईश्वरच आहे जो सत्य आहे.

जो व्यक्ती हे सत्य स्वीकार करतो तो व्यक्ती संसारी सुखामध्ये नरमता ईश्वराची पूजाअर्चा करून देवाला प्रिय होतो. जसे की तुम्ही पाहिले असेलच – एखाद्या सुंदर महिलेच्या मागे पुरुष फिरत असतात आणि या गोष्टीचा त्या सुंदर महिलेला सुद्धा फार घमंड असतो. अशी स्त्री जेव्हा म्हातारी होते आणि तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात तेव्हा तिच्या चेहऱ्याच्या प्रेमात पडलेले लोक तिच्यापासून दूर निघून जातात,

आणि म्हातारपण आल्यावर ती स्त्री एकटी पडते. अशावेळी ती स्त्री विचार करते की, जर आपण वेळीस शरीराच्या सुंदरतेवर वेळ वाया घालवला नसता आणि मनाच्या शुद्धतेवर लक्ष दिले असते तर आज मला देवाची तरी साथ मिळाली असती. यात आपण एवढेच म्हणू शकतो की, जर देवाला प्राप्त करून घ्यायचे असेल तर शरीराच्या सुंदरतेपेक्षा मनाच्या शुद्धीकरणाकडे जास्त वेळ दिला पाहिजे आणि आपल्या सुंदरतेवर घमंड करण्यापेक्षा आपल्या कर्मावर लक्ष दिले पाहिजे.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.