Alphamarathi.com

Super Fast Marathi News
सोमनाथ मंदिराखाली सापडले रहस्यमय दुनिया.. भारत सर’कारचे उडाले होश.. शास्त्रज्ञांनी देखील हात वर केले.. पहा

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या एका सभेमध्ये बारा ज्योतिर्लिं’गांपैकी सगळ्यात पहिलं सोमनाथ ज्योतिर्लिंग या मंदिरावर ऑर्थो लॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला शोधकार्य करण्याचे आदेश दिले होते. आदेश मिळतात ऑर्थो लॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या टीम ने सोमनाथ मंदिरावर शोधकार्य करण्यास सुरुवात केले.

ए एस आय च्या टीमने आपल्या अत्याधुनिक यंत्राद्वारे सोमनाथ ज्योतिर्लिं’गाच्या जमिनीच्या खाली परीक्षण करण्यास सुरुवात केली. हे परीक्षण केल्यानंतर या मंदिराच्या खाली अशा काही गोष्टी दिसून आल्या की, त्या गोष्टी जगभरातील लोकांसमोर आल्यानंतर ते थक्क होतील नंतर त्या टीमने या सर्व परीक्षणाचा बत्तीस पानांचा एक अहवाल तयार केला आणि सोमनाथ मंदिराच्या ट्रस्ट कडे सोपवला.

ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा हा अहवाल वाचला तेव्हा ते देखील आश्चर्यचकित झाले. भारताच्या प्रत्येक नागरिकासोबतच भारताचे पंतप्रधान देखील सोमनाथ मंदिराचे हे रहस्य ऐकून आश्चर्यचकित झाले. त्या टीमला नेमके कोणते रहस्य समजले होते ? त्यांनी बत्तीस पानांच्या अहवालात असे काय लिहिले होते ? ते आपण पुढे पाहूया.. गुजरातच्या पश्चिम किनाऱ्यावर सौराष्ट्र मधील वेरावल जवळ स्थित असलेले सोमनाथ मंदिर श्री महादेव शंकराच्या बारा ज्योतिर्लिं’गांपैकी सगळ्यात पहिले ज्योतिर्लिं’ग मानले जाते.

हे गुजरात मधील महत्त्वपूर्ण तीर्थ आणि पर्यटन क्षेत्र आहे. सोमनाथ मंदिराचे वर्णन वेद आणि पौराणिक साहित्य मध्ये देखील केले गेलेले आहे, परंतु सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या मंदिराची निर्मिती कोणी केली हे आजपर्यंत कोणालाच कळलेले नाही. मित्रांनो तुम्हाला हे ऐकून पण आश्चर्य वाटेल की, हे मंदिर अनेक वेळा आक्रमण करणाऱ्या लोकांच्या हातून तो’डण्यात आले होते, पण का ? त्या आक्रमण करणाऱ्या लोकांना सोमनाथ मंदिरापासून अशा कोणत्या सम’स्या होत्या की,

जेव्हा पण या मंदिराचा पुन्हा जिर्णोद्धार केला जात असे आणि ते लोक येऊन मंदिर तो’डण्याचा प्रयत्न करत असत अशी कोणते भीती होती त्यांना या मंदिरापासून ज्यामुळे या मंदिराला त्यांनी पुन्हा पुन्हा तो’डले. हे रहस्य आजपर्यंत उलगडलेले नाहीये. पण मित्रांनो एवढे तर नक्कीच की तिथे प्रस्थापित असलेले ज्योतिर्लिं’ग एवढेच नसून अजून कुठलीतरी गोष्ट होती त्यामुळे आक्रमण करणारे लोक पुन्हा पुन्हा हे मंदिर तो’डण्याचा प्रयत्न करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेमध्ये या मंदिरावर शोध कार्य करण्याचे आदेश दिले,

आदेश मिळताच एस आय च्या टीमने पाच करोड किमतीच्या आधुनिक यंत्राद्वारे सोमनाथ मंदिराच्या जमिनीखाली परीक्षण करण्यास सुरुवात केली, जमिनीच्या खाली बारा मीटर अंतरावर असे दिसून आले की, या मंदिराच्या खाली देखील एक पक्की इमारत आहे आणि त्या इमारतीला प्रवेशद्वार देखील आहे शोध कार्य करणाऱ्या टीम द्वारे सांगण्यात आले की, सोमनाथ मंदिराच्या खाली तीन मजली इमारत आहे आणि ते इमारत इंग्रजी मधील एल अक्षराच्या आकारात आहे आणि त्याचबरोबर हे देखील समोर आले की,

सोमनाथ मंदिराच्या द्वारापासून काही अंतरावरच स्थित असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापर्यंत बौद्ध गुहा देखील आहेत. एकाच ठिकाणी मंदिर आणि बौद्ध गुहा मिळणे ही देखील एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. ऑर्थो लॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या टीमने ३२ पानांचा एक अहवाल तयार केला आणि तो सोमनाथ मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांना सोपवण्यात आला या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, सोमनाथ मंदिराच्या खाली एक तीन मजली इमारत आहे.

आणि हे देखील सांगितले की सोमनाथ मंदिर हे इ’स्लामिक आक्रमणकर्त्यांकडून पुन्हा पुन्हा उध्वस्त करण्यात आले होते. आणि म्हणूनच जुन्या इमारती वरच नवीन इमारत बांधण्यात आली असावी. ऐतिहासिक पुराव्यानुसार या ठिकाणी एक मंदिर इ.स पूर्व काळात अस्तित्वात होते त्यानंतर दुसऱ्या वेळी मंदिराचा जिर्णोद्धार सातव्या शतकात वल्लवीच्या नथलिक राज यांनी केला होता. त्यानंतर आठव्या शतकात सिंध च्या आर्मी गव्हर्नर ज्युनियर यांनी या मंदिरावर आक्रमण केले त्याने मंदिर नष्ट करण्यासाठी आपल्या संपूर्ण सेनेचा वापर केला त्यानंतर,

प्रतिहार राजा नागभट्ट यांनी इसवी सन १८१५ मध्ये या मंदिराची पुन्हा स्थापना केली त्यानंतर या इमारतीच्या काही अवशेषांवर मालवाचे राजा राजा भोज आणि गुजरातचे राजा भीमदेव यांनी चौथ्या वेळी या मंदिराची पुन्हा स्थापना केली त्यानंतर १८६९ साली पुन्हा इथे पाचव्या वेळी मंदिराची स्थापना करण्यात आली ही स्थापना राजा कुमार पाल यांनी केली होती मुघल काळामध्ये या ठिकाणी बादशाह औरंगजेबाने आक्रमण केले. १७०६ मध्ये औरंगजेबाने हे मंदिर पुन्हा नष्ट केले त्यानंतर विसाव्या शतकात जेव्हा जुनागर रियासत  स्वतंत्र भारताचा एक भाग बनली तेव्हा तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभ भाई पटेल यांनी इथे लक्ष घातले आणि,

त्यांनी या मंदिराची पुन्हा निर्मिती करण्याचे आदेश दिले आणि म्हणूनच १९५१ साली हे मंदिर पुन्हा स्थापन करण्यात आले. त्यानंतर एक डिसेंबर १९९५ साली भारताचे राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी हे मंदिर देशाला समर्पित केले. म्हणजेच वर्तमान काळात अस्तित्वात असलेले सोमनाथ मंदिराची स्थापना ही लोह पुरुष श्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आदेशानुसार भारत स्वतंत्र झाल्यानंतर करण्यात आली होती.

मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की, सोमनाथ मंदिराच्या खाली आढळून आलेली इमारत हा सोमनाथ मंदिराचा एक भाग आहे की अजून कुठलीतरी इमारत आहे? इथे पूर्वीच्या काळी बौद्ध लोकांनी हिं’दू लोक एकत्र येऊन धार्मिक कार्य करत होते का बौद्ध लोकांना सोमनाथ मंदिर हे क्षेत्र ध्यान करण्यासाठी अतिशय ऊर्जाशील आणि पवित्र असे ठिकाण वाटत होते म्हणूनच ते इथे राहिले.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.