Alphamarathi.com

Super Fast Marathi News
सर्वात मोठे महापापी असतात हे 5 प्रकारच्या व्यक्ती.. पृथ्वीवर असो किंवा नरकात त्यांना या शिक्षा भोगाव्याच लागतात..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, ध’र्मशास्त्रामध्ये असे मानले गेले आहे की, प्रत्येक माणसाला त्याने केलेल्या पापाची शिक्षा त्याला भो’गावीच लागते मग तो पृथ्वीवर असुदेत किंवा नरकात. आज आम्ही तुम्हाला अशा ५ पापांबद्दल सांगणार आहोत जे केल्याने नरकात कठोर शिक्षा मिळते. सनातन ध’र्ममध्ये सांगितल्याप्रमाणे मनुष्याने पाच प्रकारचे पाप करण्यापासून स्वतःला थांबविले पाहिजे त्यामध्ये पहिले पाप आहे.

१) ब्रह्म ह’त्या :- सनातन ध’र्मात ब्रा’ह्मणाला भगवान स्वरूप मानले गेले आहे. यामागे हे एक कारण आहे ते म्हणजे ब्रा’ह्मणाची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या मुखातून झाली असे मानले जाते. म्हणून ब्रा’ह्मणांना वरचे स्थान दिले गेले आहे. या सर्व कारणांमुळे ब्रा’ह्मणांना पूजा करणे योग्य मानले गेले आहे. शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की,

एखादा माणूस जाणून बुजून किंवा नकळतपणे कुठल्याही ब्रा’ह्मणाची ह’त्या करतो तेव्हा त्या व्यक्तीला ब्रह्मा ह’त्तेचे पाप लागते. ब्रह्म ह’त्तेला महापाप मानले जाते. ब्रम्ह ह’त्ते सारखे महापाप करणाऱ्या व्यक्तीला आयुष्यभर दुःखाचा सामना करावा लागतो, अशा कामांमध्ये साथ देणाऱ्या व्यक्तीला सुद्धा कुंभीपाकम नावाची नरक यात्रा सहन करावी लागते.

२) म’दिरा सेवन करणे :- दा’रू पिणाऱ्या व्यक्तीला नरकात वेग-वेगळ्या प्रकारचे दुःख भोगावे लागतात. नारद पुराणांमध्ये दा’रूचे तीन प्रकार सांगितले आहेत. यामधील पहिला प्रकार आहे “गौडी”. गौडी म्हणजे गुळापासून बनवलेली दा’रू. दुसरा प्रकार आहे “पौष्टि”, याला तांदळाच्या पिठापासून वगैरे बनवले जाते. तिसरा प्रकार आहे “माध्वी” ज्याला फुले आणि द्राक्षाच्या रसापासून बनवले जाते.

यापैकी कुठल्याही प्रकारची दा’रू पिल्यानंतर मनुष्य महापापामध्ये सहभागी होतो. स्री असो किंवा पुरुष यांनी अशा प्रकारच्या दा’रूपासून दूर राहिले पाहिजे. दा’रू पिणे हे गौ’मास खाण्यापेक्षा ही मोठे पाप आहे. दारू पिणाऱ्या माणसांवर ईश्वर कधीच खुश होत नाही. ३) सोन्याची चोरी :- भुख लागल्यानंतर अन्नाची चोरी करणे साधारण पाप आहे.

मनाला एखादी गोष्ट आवडली आणि ती जर चोरी केली तर तेही साधारण पाप आहे सोन्याची चोरी महापापांमध्ये गणली जाते. चोरी केलेल्या वस्तू पासून कधीही लाभ मिळत नाही. चोरी करणारे व्यक्तीला किंवा चोरी करण्यास मदत करणाऱ्या व्यक्तीला आम्ही तामीश्रम नावाच्या नरकात नरक यातना भो’गावी लागते. ४) गुरुच्या पत्नीसोबत शा-री रिक सं’बंध बनवणे :- गुरु आणि शिष्याचे नाते फार पवित्र आणि,

महान मानले जाते. असे असून देखील काही पापी व्यक्ती आपल्या ज्ञानी गुरूच्या पत्नीवर वाईट नजर टाकतात. गुरुच्या पत्नीसोबत शा-री रिक सं’बंध बनवणे हे महापाप मानले जाते. गुरुच्या पत्नीसोबत आपत्तीजनक सं’बंध ठेवणे किंवा त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहणे हे ब्रह्म ह’त्या पेक्षाही मोठे पाप आहे असे मानले जाते. मनुस्मृति मध्ये सांगितले गेले आहे की,

माणसाला संयमाने काम केले पाहिजे आणि परस्रीशी सं’बंध ठेवता कामा नये. ५) महापाप करणाऱ्या व्यक्तीचे मित्र :- अश्या प्रकारचे पाच महापाप करणाऱ्या व्यक्तीला कोणी सहाय्य करत असेल तर अशी व्यक्ती सुद्धा महापापी च्या श्रेणीत येते. कधीच वाईट संगत धरू नये. तर मित्रांनो आता तुम्हाला कळले असेलच की अशी कोणती पाच महापाप आहेत ज्याच्यापासून आपल्याला सावध राहिले पाहिजे.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.