Alphamarathi.com

Super Fast Marathi News
सकाळी उठताच खा ही 2 फळ.. आयुष्यात एकही विटामिन कमी पडणार नाही.. 70 व्या वर्षी 25 सारखे दिसाल..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, प्रत्येक जण निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करत असतो. आ-जारी पडू नये असं प्रत्येकाला वाटत असतं आणि आपण आपला आरोग्य टिकावं, आपण निरोगी राहो म्हणून आपण बराच खर्च त्यावर करत असतो. तर हे जे फळ तुम्हाला दिसत आहे, या फळाचा जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सलग पाच दिवस जर वापर केला तर तुमचे बरेचसे जे आ’जार आहेत, ते सहजरीत्या निघून जातात.

नंतर वर्षभर कुठल्याही विटामिनची कमतरता पडणार नाही. मिनरलची कमतरता पडणार नाही. ज्यांना लो बीपी चा त्रास आहे, हाय बीपीचा त्रास आहे आणि सर्वात महत्त्वाचं ज्यांना हृदयाशी सं’बंधित आ-जार आहे. बायपास झालेले अशा व्यक्तींसाठी या फळांचा जो वापर आहे तो आज आपण पाहणार आहोत. अतिशय उपयुक्त अशा पद्धतीची ही फळं आहेत.

ही खजुराची कच्ची फळ आहे. हे दोन प्रकारचे फळ आपल्या बाजारामध्ये मिळत असतात. एक यलो कलरचे असतात आणि एक लाल कलरचे असतात. यलो कलरची जी फळ असतात त्यापासून नंतर जे साधी खारीक आहे ती बनत असते आणि या लाल फळांपासून काळ्या रंगाची जी खारीक असते काळी खारीक ती बनत असते.

पिकल्यानंतर त्याला काळा रंग येतो आणि त्यापासून काळी खारीक आहे ती बनत असते. तर या मधले जे हे लाल फळ आहे. हे जे लाल कच्ची खारीक आहे ही खूपच उपयुक्त आहे. तर याचा वापर कसा करायचा आहे ? आता हे फळं तर आपण नेहमीच खात असतो. परंतु, आयुर्वेदिक उपाय जर आपल्याला त्याचा करायचा असेल, आयुर्वेदिक उपयोग जर याचा करायचा असेल,

तर ही फळ तुम्हाला सकाळी जेवणाच्या पूर्वी एक तास तुम्हाला ही फळ खायची आहे आणि फळ खाल्ल्याबरोबर त्यावर एक कपभर दूध तुम्हाला प्यायच आहे. तर ही जी कच्चे फळ आहे, या फळांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विटामिन्स आणि मिनरल असतं. त्यामध्ये फायबर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात. विटामिन बी 1 बी 2 बी 5 आणि विटामिन बी 12 खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात.

त्यामध्ये जीवनसत्व ए आणि जीवनसत्व सी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं. त्यामुळे तुम्हाला वर्षभर पुरेल एवढे मिनरल्स आणि विटामिन्स तुमच्या शरीरामध्ये निर्माण होत असतात. त्याच्यामध्ये कॅल्शियम सुद्धा असते, खनिज द्रव्य असतात. पिकलेल्या खारकेचे तुम्हाला महत्व माहिती असेल पण त्यामध्ये जीवनसत्व जे असतात ते कमी झाल्या असतात.

हे तुम्ही खाल्ले असेल तुम्हाला माहिती असेल याची चव याच्यामध्ये तुरट पण असतो आणि हा जो तुरटपणा आहे या खारके मधला तो तुमच्या शरीरातलं जे कोलेस्ट्रॉल आहे ते पूर्णपणे खरडून काढण्याचे काम करतो. धमनीमध्ये जे साठलेले कोलेस्ट्रॉल आहे, त्याला पूर्णपणे निचरा करण्याचं काम हे या खारके मधले जे द्रव्य आहे ते करत असतात.

पोटामध्ये जर तुमच्या वायू होत असेल पित्त होत असेल सतत तुम्हाला, पित्ताचा त्रास होत असेल तर तो सुद्धा या उपायाने सहजरित्या निघून जातो. या जे खारीक आहे, या खारकेचा जर तुम्ही पेस्ट करून जरी चेहऱ्यावर लावला आणि जर त्यांनी चेहरा धुतला, तर चेहऱ्यावरचे काळे डाग सुद्धा या ने निघून जातात, या कच्च्या खारकेने. यामध्ये जो रस आहे तो अतिशय उपयुक्त असतो.

याचा रस जर आपण पाहिला तर सहजरीत्या निघतो. तुम्ही जर ही खारीक अशा पद्धतीने चुरून घेऊन. त्याचं चांगला पेस्ट करून त्याचा चेहऱ्यावर लावले आणि त्याने चेहरा धुतला तर तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डाग सुद्धा निघून जात असतात. तुम्ही करून बघा तुम्हाला किती चेहरा तुमचा जो आहे तो फ्रेश दिसायला लागेल. या कच्चे खारकेच्या उपयोगाने उपसा सं’बंधीचे जे विकार आहे ते सुद्धा निघून जातात.

बऱ्याच जणांना कोरडा खोकला येत असतो, हा कोरडा खोकला या कच्च्या लाल खारकेच्या वापराने सहजरित्या निघून जातो. जर तुम्ही सकाळी सकाळी ही खारीकच्या चावून-चावून चघळून जर गिळली, तर खोकल्याचा जो त्रास आहे तो पूर्णपणे निघून जातो. म्हणून हा साधा उपाय आहे तुम्ही अवश्य करून बघा. तुम्हाला मिनरल ची कमतरता असेल, विटामिनची कमतरता असेल तर ती पूर्णपणे निघून जाते.

फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायचे की ही जे खारीक आहे ती सकाळीच खायचे आहे. उपाशीपोटी जेवणाच्या आधी एक तासापूर्वी तुम्हाला हे खायचे आहे आणि त्यानंतर एक कप दूध तुम्हाला अवश्य प्यायचे आहे. ज्यांना याचा आयुर्वेदिक उपयोग करायचा आहे. ही जी खारीक आहे ही वी-र्यवर्धक आहे, पोष्टक आहे, र’क्तवर्धक सुद्धा आहे, म्हणून याचा वापर तुम्ही अवश्य करून बघा.

विविध प्रकारचे कमजोरी सुद्धा याने निघून जातील. त्याच बरोबर पोटामधले जे कर्णी आहे जे जंतू आहे जंत झालेले आहेत, ते जंत सुद्धा या ने पडून जातात. तर हा साधा उपाय आहे, टेस्टी उपाय आहे, तुम्ही अवश्य करून बघा. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.