शु-क्राणूंची संख्या वाढेल, थकवा निघून जाईल.. म’र्दानी ताकद वाढवणारा हा पदार्थ रोज घ्या.. न’पुंसकता, शी’घ्रपतन गायब होईल..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, आज आपण आयुर्वेदातील असा एक उपाय पाहणार आहोत जो पुरुषांसाठी संजीवनी ठरणारा, पुरुषत्व टिकवून ठेवणारा, शि-ग्र पतनचा त्रा’स असेल तर त्यापासून सुटका मिळवून देणारा व म’र्दा नी ताकद वाढवणारा उपाय आहे. मित्रांनो हा साधा सोप्पा घरगुती उपाय आहे. यामुळे आपल्या शरीरातील ताकद तर वाढणारच आहे त्याशिवाय या सर्व सम’स्या पासून समाधान मिळेल.
हा उपाय आयुर्वेदिक असल्यामुळे हा उपाय केल्याने याचे कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होणार नाहीत. हा अगदी घरगुती आणि नैसर्गिक उपाय आहे. बाजारात मिळणारी महागडी औ-षधे आपण वापरतो परंतु या सम’स्यांवर तुम्ही जर हा उपाय केलात तर यापासून सात दिवसात तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल, शिवाय याचे काहीही दुष्परिणामही होणार नाही.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण. लसणामध्ये अँ’टीऑ’क्सीडट, अँटीफं’गल, अँटी व्हा’यरस तसेच व्हिटॅमिन डी व सी, मॅग्नेशियम व कॅल्शियम ही तत्व भरपूर प्रमाणात असतात. शरि’राला ता’कद देण्यासाठी आणि पुरुष’त्व वाढवण्यासाठी लसूण हा रामबाण ठरणारा घटक आहे. या उपायासाठी लसूण घेताना गा’वठी लसणाचा वापर करायचा आहे.
गा’वठी लसूण हा आकाराने लहान आणि याची पाकळी आतून गुलाबी रंगाची असते. एकावेळेस चार लसूण पाकळ्या घ्याव्यात. गॅस वर फोडणी पत्रात गाईचं शुद्ध साजूक तूप टाकायचे आहे. गाईचे तूप नसल्यास म्हशीच्या तुपाचा वापर केला तरी देखील चालेल. तूप गरम होत असताना चारही लसूण पाकळ्या त्यात टाका आणि मंद आचेवर लसणाला लाल रंग येईपर्यंत परतून घ्या.
लालसर रंगावर भाजलेला लसूण बाहेर काढून घ्यायचा आहे. दुसरा घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे तुळस. या उपायासाठी एका वेळी दोन तुळशीची पाने घ्यायची आहेत ती पाने मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. तुळशीमध्ये देखील व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, झिंग, आयर्न, मौलिक एसिड ही पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात,
तसेच अर्जि’निन अमिनो एसिड म्हणून एक असा घटक तुळशीमध्ये असतो जो शु-क्रा णूंची वाढ करण्यास खूप मदत करतो. मिठाच्या पाण्यात धुतलेली तुळशीची दोन पाने घेऊन दोन लसूण पाकळ्या यामध्ये एकत्र करून खायचे आहे. असे खाल्ले जात नसेल तर एक गुळाचा खडा किंवा खडीसाखरचा खडा टाकून खाऊ शकता. सकाळी नाश्त्यानंतर किंवा दुपारी जेवणानंतर हे चाऊन खायचे आहे.
लाळे बरोबर हे मिश्रण मिक्स व्हायला हवे येवढे चाऊन चाऊन खायचे आहे. हे खाल्यानंतर अर्धा तास काहीही खाऊ नये पाणी सुद्धा पिऊ नये. त्यानंतर रात्रीच्या जेवणानंतर ज्या दोन लसूण पाकळ्या उरल्या आहेत त्या वरील प्रमाणे तुळशीच्या पानांमध्ये तयार करून खायच्या आहेत. हा उपाय जर तुम्ही दिवसातून दोन वेळा चार ते पाच दिवस सलग केला तर लगेचच याचा फरक जाणवेल.
पुढील पंधरा वीस दिवस सलग जर तुम्ही हा उपाय केला तर शि’ग्रप’तनचा त्रा’स पूर्ण बरा होईल. लसूण हा उष्ण असतो त्यामुळे ज्या लोकांना उष्णतेचा त्रा’स आहे त्यांनी हा उपाय सलग न करता पंधरा दिवस करावा आणि त्या नंतर आठ दिवस हा उपाय करू नये. पुन्हा आठ दहा दिवसांनी हा उपाय करावा म्हणजे उष्ण पडणार नाही.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.