Alphamarathi.com

Super Fast Marathi News
शकुनीला इतका पापी आणि धूर्त असून देखील शेवटी स्वर्ग का मिळाला..? त्याने नेमके काय केले होते ज्यामुळे स्वर्गात त्याला जागा मिळाली.. जाणून घ्या

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, हिं’दू ध’र्मातील प्रसिद्ध ग्रंथ महाभारतात अनेक प्रकारचे योद्धे होवून गेले. त्यापैकी एक योद्धा म्हणजे दुर्योधन आणि याचा मामा शकुनी होय. शकुनी हा महाभारतातील असे एक पात्र आहे, ज्याकडे लोक संशयाने पाहत होते. शंका कुठल्याही चुकीच्या गोष्टी नसून षडयंत्रात आहे. पण ज्याप्रमाणे महाभारतातल्या प्रत्येक पात्राची स्वतःची एक ओळख आहे,

त्याचप्रमाणे शकुनीची ही स्वतःची एक ओळख होती, जी आजपर्यत फारच थोड्या लोकांना माहिती आहे. गांधारमध्ये म्हणजेच आताचे अफ’गाणि’स्तानचा गाधार म्हणून ओळखले जाते, गांधारी आणि शकुनी यांचे वडील राजा सुबल यांचे राज्य होते. एके दिवशी, राजा सुबल यांनी एका यज्ञचे आयोजित केले,

ज्यात बरेच पंडित आणि महर्षींना आमंत्रित केले. एका ज्योतिषीने सांगितले की, गांधारीच्या नशिबात एका ग्रहदोष आहे. ज्याने कारणास्तव, तिचे लग्न होताच तिचा पती काही काळानंतर म’रण पावेल. हे ऐकून राजा सुबलला फार वाईट वाटले कारण ती त्याची एकुलती एक मुलगी होती. मग तीचे भविष्य सुधारण्यासाठी, तिचा विवाह एका बकरी बरोबर केला आणि,

त्या बकरिचा ब’ळी दिला गेला ज्यामुळे आपल्या मुलीचा दोष दूर होईल. मग काही काळानंतर गांधारीचे लग्न हस्तीनापूरच्या महाराजा धृतराष्ट्राशी लावून दिले. जो राजा पांडूचा आंधळा भाऊ होता. पण शकुनीला या गोष्टीचा अजिबात आनंद नव्हता. मग गांधारीच्या पहिल्या विवाहाबद्दल धृतराष्ट्राला माहिती झाले. त्यामुळे ही बातमी कळताच त्याला वाटले की,

आपल्या बरोबर विश्वासघात झाला आहे. त्यामुळे त्याने राजा सुबळ आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला तु-रुंगात टाकले. तसेच सांगितले की १०० सदस्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी दिवसातून फक्त एकदाच अन्न दिले जाईल. कारण या परिवाराला ठा’र मा’रण्याच्या हेतूने ही शिक्षा देण्यात आली. यावर राजा सुबलने विचार करून निर्णय घेतला की,

दररोज जर कोणा एकाला मुठभर धान्य खायला मिळाले तर तो जि’वंत राहील. अशा प्रकारे याचा कुळाचा शेवट होणार नाही. पण त्याचा हा मुलगा कोण असेल यासाठी आपल्या मुलांची परीक्षा घेण्याचा विचार केला आहे. त्यांच्यातील सर्वात शहाणा कोण आहे आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा सूड कोण घेता येईल. मग सुबलने १ हाड घेतली आणि,

कुटुंबातील सदस्याला हाडातून १ धागा काढायला सांगितले, परंतु सर्व या कामात अयशस्वी झाले परंतु शकुनीने दोऱ्याच्या एका बाजूला धान्य ठेवले आणि दुसया बाजूला मुंगीला धागा बांधला. मग त्यानंतर ती मुंगी धान्याचा पाठलाग करत हाडाच्या दुसऱ्या बाजूला गेली आणि तेच्या मागे तो धागा पण गेला अशाप्रकारे सर्वात धाकटा राजपुत्र शकुनीने हुशारपणा दाखविला,

आणि संपूर्ण कुटूंबामध्ये तो वाचला. मग धृतराष्ट्राने शकुनीला मुक्त केले आणि त्यानंतर ते धृतराष्ट्राचे सर्वात मोठी चुक होती. कौरवांना शकुनीने महाभारतीच्या युद्धामध्ये ढकलले होते. त्याच्या वंशनाशाचा बदला घेण्यासाठी आणि शेवटी पांडवांनी धृतराष्ट्रच्या एक मुलाला देखील जिवंत ठेवले नाही. शकुनीला कोणीच चांगला माणूस म्हणून पाहत नाही. असे म्हटले जाते की, शेवटी शकुणीच्या नशिबात स्वर्ग होता.

कारण शकुनीने आपल्या कुटुंबावर अन्याय झाल्याचा बदला घेण्यासाठी स्वतःचा जीव गमवला. त्यामुळे त्याला स्वर्ग प्राप्त झाला. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी आत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.