Alphamarathi.com

Super Fast Marathi News
वैज्ञानिकांनी हुडकून काढले महाभारतातील चक्रव्यूह.. आजही या ठिकाणी, पाहून सगळ्यांचे होशच उडाले..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, एका गावात काही लोकांनी अशी आकृती पाहिली जी दिसायला खूप विचित्र होती. ती एवढी विचित्र होती की, लोकांना समजलेच नाही की ती आकृती नेमकी काय दर्शवते. इतिहासकारांना जेव्हा ह्या बातमी बद्दल समजले तेव्हा ते ही आकृती पहायला आले. ती आकृती पाहताच त्यांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली. कारन त्यांच्या समोर होते महाभारतातील पांडवांनी निर्माण केलेले ५००० वर्ष जुने चक्रव्यूह.

भारतातील खूप कमी लोकांना हे माहीत आहे कारण या बद्दल खूप कमी वेळा सांगितले गेले आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे हे चक्रव्यूह. इतिहासकारांनी ह्या बद्दल असे सांगितले की, मित्रांनो हिमाचल प्रदेशातील हमिपुर जिल्ह्यातील राजनोन गावात पांडवांनी निर्माण केलेले हे चक्रव्यूह आहे. पूर्ण भारतात कुरुक्षेत्र सोबतच ह्या चक्रव्यू ची निर्मिती झालेली.

पांडवांनी अज्ञात वास दरम्यान हे चक्रव्यूह अभ्यासासाठी निर्माण केलेले. राजनौन मधे पांडवांनी चक्रव्यूह सोबतच पाण्यासाठी जल वाहिनी बनवल्या होत्या. ह्या चक्रव्यूह ला पाहण्यासाठी लोक लांबून लांबून येतात. ५००० वर्ष आधी पांडवांनी यात वास केला त्यानंतर काही काळ हिमाचल प्रदेशात सुधा घालवला होता. ह्याचे पुरावे तिथल्या काही जिल्ह्यात पहायला भेटतात.

हिमाचल प्रदेशातील रजनौंन मधे ही त्यांनी खूप काळ घालवला होता. पांडवांनी ज्ञात वास दरम्यान तिथे काही मंदिर सुधा बनवली होती. ह्याचे प्रमाण सुधा तिथे बघायला भेटते. इतिहासकारांनी जेव्हा ह्या चक्रव्यूहाचा अभ्यास केला तेव्हा तेव्हा त्यांनी हे हि स्पष्ट केले की, हे चक्रव्यूह पांडवांनी निर्माण केले आहे. त्यांनी हे ही सांगितले की अज्ञात वास दरम्यान अर्जुनाने सुद्धा ह्या चक्रव्यूह चे ज्ञान प्राप्त केले होते.

त्या वेळी त्यांनी दगडाने जमिनीवर हे चक्रव्यूह निर्माण केले होते. ज्या मधे दिसते की आतमधे जायचं रस्ता तर दिसत आहे पण बाहेर यायचा रस्ता हा नाही दिसत. रजनौंन मधे एका नोंन चे निर्माण पिण्याचा पाण्यासाठी पांडवांनी केले होते. जे आजही त्या ठिकाणी बघितले जाते. रजनौंन मधे पांडवांनी प्यायलाच निर्माण केले आहे. तिथल्या मंदिरात आज ही मोठ्या मोठ्या दगडांवर शिल्पकला पहायला मिळते.

भगवान श्रीकृष्णाच्या धोरणामुळे अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू याला चक्रव्यूह छेदण्याची आज्ञा झाली. चक्रव्यूह कसे भेदायचे हे अभिमन्यूला माहीत आहे, पण त्यातून बाहेर कसे पडायचे हे माहित नाही. वास्तविक, सुभद्रा ग’र्भात असताना अभिमन्यू चक्रव्यूह भेदायला शिकला, पण नंतर तो चक्रव्यूहातून बाहेर पडायला शिकला नाही. अभिमन्यू हा श्रीकृष्णाचा पुतण्या होता. श्रीकृष्णाने आपला पुतण्या पणाला लावला होता.

अभिमन्यूने चक्रव्यूहात प्रवेश केल्यानंतर त्याला घेरण्यात आले. त्याला वेढा घातला गेला आणि जयद्रथासह ७ यो’द्ध्यांनी निर्घृणपणे हत्या केली, जे यु’द्धाच्या नियमांच्या विरुद्ध होते. श्रीकृष्णाला हेच हवे होते असे म्हणतात. एका बाजूने एकदा नियम मो’डला की दुसऱ्या बाजूनेही तो मोडण्याची संधी असते. चक्रव्यूह कसे तो’डायचे ? एक कुशल यो’द्धा पाहतो की बाहेरील यो’द्धांची घनता कमी आहे तर,

आत यो’द्ध्यांची घनता जास्त आहे. घनता समान करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी, शक्य तितक्या बाहेर उभे असलेल्या यो’द्ध्यांना मा’रणे आवश्यक आहे. हे अॅरे हलवत ठेवण्यासाठी अधिकाधिक यो’द्ध्यांना आत आणि बाहेर ढकलेल. यामुळे आतील बाजूस यो’द्धांची घनता कमी होईल. या कोडे-सदृश अॅरेमध्ये, यो’द्धांचे स्थान बदलल्यामुळे ते पूर्णपणे हलते. अर्थात, एखाद्या कुशल यो’द्ध्यालाही कळते की, चक्रव्यूहात एक रिकामी जागा आहे, ज्यातून बाहेर पडता येते.

तसेच तो स्वतःच्या बळावर बाहेर पडला आणि प्रत्येक ओळीतील प्रत्येक यो-द्धा मारला. मित्रांनो अशाच काही महाभारतातील अद्भुत गोष्टी आहेत. ज्या तुम्हाला आम्ही लवकरच सांगू. भेटू पुन्हा लवकरच.. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.