Alphamarathi.com

Super Fast Marathi News
लग्नाआधी शा-रीरिक सं’बंध ठेवल्याने काय होते ? त्या व्यक्तीला पुढे काय-काय अडचणी येतात पहा.. यामुळे त्यांना

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आज काल असा काळ चालू आहे जिथे एक मुलगा आणि मुलगी लग्न न करता एकत्र राहतात. आणि त्यात त्यांचे शा-री रिक सं’बंध होणे हे संभव आहे. पण मित्रांनो तुम्ही कधी हा विचार केला आहे का ? की लग्नाआधी एकत्र राहन किती योग्य आहे ? किंवा शा-री रिक सं’बंध ठेवायला लग्न करणे का गरजेचे असते. आज तुम्हाला आम्ही याबद्दल थोडी माहिती सांगतो.

तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर आज आम्ही देवू. मित्रांनो हिं’दू ध’र्मानुसार किंवा शास्त्रनुसार लग्नानंतरच शा-री रिक सं’बंध ठेवणे योग्य आहे. आणि लग्नाआधी हे सगळ करणे एक पाप मानले जाते. पण यामध्ये कोणा एकाला चुकीचे ठरवता येत नाही. कारण या मध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांचीही समान चूक असते. पौराणिक कथे मध्येही,

अशा काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. अशा काही स्त्रिया ज्यांनी लग्नाआधी सं’बंध ठेवले आहेत. जस की मेनका, शकुंतला, उर्वशी, चित्रलेखा, कुंती आणि सुबद्रा. ह्याच सगळ्या गोष्टी आजचा युगात होतात. जेव्हा दोघेही स्त्री आणि पुरुष तन आणि मनाने एकटे असतात ते एकत्र येताच ध’र्म ग्रंथ ह्यातला गोष्टींचा विचार न करता आपल्या मर्यादा ओलांडता.

प्राचीन काळानुसार ह्या सं’बंधाला गांधर्व विवाह असे ही बोलले जाते. कबीला यु-द्ध झाल्यावर प्राकृतिक आपत्ती आणि शत्रू पासून वाचण्यासाठी सगळ्यांनी समूहात राहण्यास सुरुवात केली. तेव्हाच स्त्रीला आपल्या अधिकारात ठेवण्यासाठी लग्न हा उपाय शोधला. पण लग्न झाल्यावर सुधा ते दुसऱ्या स्त्रीशी सं’बंध ठेवत. ते कोणत्याही आकर्षित स्त्री सोबत शा-री रिक सं’बंध ठेवत होते.

आणि मन भरल्या वर दुसऱ्या कोणाला तरी ती स्त्री विकत देत. आणि हे काहीच नाही, राजा महाराजांचा काळात तर एक स्त्री भोग वस्तू म्हणूनच वापरली जात होती. यु’द्धा मध्ये जिंकून आणलेल्या स्त्रियांचा सुद्धा ते असाच वापर करत. प्राचीन काळात राक्षस आणि पिशाच ह्यांचा विवाह होत असत. राक्षसी विवाहात स्त्री किंवा तिचे घरचे तयार होत नसल्याने त्यांना मा’रून सुद्धा ते विवाह करत होते.

त्यामुळे ह्याला राक्षसी विवाह म्हणतात. असेच काहीसे सं’बंध आजचा काळात सुद्धा पहायला भेटतात. ह्या झाल्या ध’र्मातल्या गोष्टी आता जाऊया सामाजिक गोष्टी मध्ये ज्यामध्ये लग्नाआधी शा-री रिक सं’बंध ठेवणे योग्य मानले जात नाही. त्या मध्ये पहिले येते चारित्र्य. काही जो’डप्याने जर असे काही सं’बंध ठेवले आणि ते जर समाज्याने स्वीकारले नाही तर त्यांना चारित्र्यहीन केले जाते.

जिथे लोक त्यांचाशी दुर्व्याव्हार करतात आणि घा’णेरड्या नजरेने बघतात. दुसरे येतात ग’र्भ नको असलेले. असे काही सं’बंध ठेवल्यास स्त्री ला ग’र्भ धारणेची आशंका असते. जिथे त्यांना समाज कधीच स्वीकारू शकत नाही. तिसरे म्हणजे पश्र्चाताप. लग्नाआधी शा-री रिक सं’बंध ठेवल्यास त्या व्यक्तीशी आपले लग्न होत नाही तेव्हा पश्चाताप नक्कीच होतो.

अजून एक भीती मनात राहून जाते की, ह्या बद्दल जर आपल्या पतीला कळाले तर आपले लग्न जीवन बर’बाद होऊ शकते. ह्यामुळे मा’नसिक तणाव होऊ शकतो लग्नाआधी असे सं’बंध ठेवल्याने नको त्या संकटांना तोंड द्यावे लागते ज्यामुळे मा’नसिक तणाव वाढतो. तर मित्रांनो तुम्हाला कळलेच असेल की लग्नाआधी शा-री रिक सं’बंध ठेवणे किती अयोग्य आहे.

ज्यामुळे आपल्या आयुष्यातील सुख शांती निघून जाते. तर मित्रांनो ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आणि स्वतः ची काळजी घ्या. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.