Alphamarathi.com

Super Fast Marathi News
रस्त्यामध्ये अंतिम यात्रा दिसल्यास लगेच फेका या 3 वस्तू.. तुमच्या सर्व इच्छा होतील पूर्ण.. नाहीतर पहा पुढे

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, मृ’त्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे जे कोणीही बदलू शकत नाही. हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे की, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याची अंतिम यात्रा काढली जाते. त्या मृत व्यक्ती वरती अंतिम यात्रा च्या दरम्याने फुले, मखाने आणि नाणी फेकली जातात. हे असे का केले जाते याचा कधी तुम्ही विचार केला आहेत का ? आज आपण पाहणार आहोत की,

या तीन गोष्टी मृतदे’हावरती का फेकल्या जातात. मित्रांनो, जेव्हा कधी कुठल्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा तुम्ही पाहिले असेलच की, त्या मृतदे’हाचे पाय पकडून नमस्कार केला जातो. त्या मृत व्यक्तीला सन्मानपूर्वक वागणूक दिली जाते, मृतदे’हावरती फुले वाहिली जातात. असे म्हटले जाते की, मृत व्यक्तीचा आत्मा त्यांच्या पंचतत्वात विलीन होतो.

अंतिम यात्रा चालू होते तेव्हा त्या मृतदे’हावरती फुले वाहून सन्मान दर्शविला जातो. आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की, शेवयात्रेवर मखाने का फेकले जातात ? जेव्हा प्रभू श्रीरामांनी रावणाचा व’ध केला होता तेव्हा त्यांनी आपल्या भावाला म्हणजेच लक्ष्मणाला सांगितले होते की, रावण एक ज्ञानी व्यक्ती आहे त्याच्याकडून काहीतरी शिकून ये.

रामाच्या आत्म्याचे पालन करून लक्ष्मण रावणाकडे गेला तेव्हा रावण त्याला म्हणाला की, माझ्याकडे ज्ञान खूप होते परंतु माझ्या अहंकाराने माझा नाश केला. तर मित्रांनो ज्या अहंकारामुळे रावणाचा मृत्यू झाला तो अहंकार नष्ट करण्यासाठी अंतिम यात्रेच्या वेळी त्या मृतदे’हावरती मखाने फेकले जातात. ज्याप्रमाणे मखाना हा बाहेरून मोठा दिसतो आणि त्याच्यावर दाब दिला की तो आकुंचन पावतो त्याप्रमाणे,

व्यक्ती जेव्हा जिवंत असतो तेव्हा तो मोठ्या दिमाखात आयुष्य जगत असतो परंतु जेव्हा त्याचा मृत्यू होतो तेव्हा तो फक्त एक लाश बनवून राहतो. मखाना पासून आपल्याला शिकवण मिळते की, जीवनात कधीही अहंकार करू नये. मृतदे’हावर नाणी का फेकतात ते आपण पाहू. प्रत्येक व्यक्ती पैशाच्या मागे वेड्यासारखा धावत असतो. याचा अर्थ असाच होतो की,

धनसंपत्ती कितीही असली तरीही माणसाचे समाधान कधीही होत नाही. अंतिम यात्रा वरती नाणी फेकून असे सांगितले जाते की- जिवंतपणे जो व्यक्ती पैशाच्या मागे धावत असतो मृत्यू झाल्यानंतर तो व्यक्ती ते पैसे आपल्या सोबत नेऊ शकत नाही. ध’र्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे मनुष्याला धन, पैसा, संपत्ती याच्या मागे धावण्यापेक्षा आपल्या कर्मांवर लक्ष केंद्रित करायला हवे.

ध’र्मशास्त्रामध्ये असेही सांगितले आहे की, अंतिम यात्रा पाहिल्यामुळे पुण्याची प्राप्ती होते. अशावेळी काही कार्य आपल्या हातून घडली तर आपण भाग्यवान बनू शकतो. जेव्हा कधी अंतिम यात्रा दिसेल त्यावेळी त्या मृत व्यक्तीला खांदा देणे पुण्याचे मानले जाते. जर मृत व्यक्ती आपल्या ओळखीचा नसेल आणि आपण त्या व्यक्तीला खांदा देऊ शकत नसू तर फक्त आपल्या मुखातून राम नामाचा जप करावा असे केल्याने त्या मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते.

अंतिम यात्रा मध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा कारण असे मानले जाते की, दुःखाच्या समयी कोणाला सोबत केली तर आपले चांगले होते. पण तुम्ही या यात्रेमध्ये सहभागी होऊ शकत नसाल तर त्या शेवाला नमस्कार करावा कारण मृत्यूनंतर तो आत्मा परमात्म्याला प्राप्त होतो म्हणून तुम्ही केलेला हा प्रणाम परमात्म्यापर्यंत पोहोचतो.

एखाद्या व्यक्तीची अंतिम यात्रा दिसल्यास भगवान शंकराचे स्मरण करावे, शंकराला परब्रम्ह मानले जाते. अंतिम यात्रा मध्ये जर एखाद्या सुवासिनीची अंतिम यात्रा दिसल्यास कुंकवाचे दान नक्की करावे. असे केल्यास आपल्याला संसार सुखाची प्राप्ती होते. तर मित्रांनो, आज आपण अंतिम यात्रेशी सं’बंधित काही नियम पाहिले ज्याचे पालन केल्यास आपल्याला पुण्याची प्राप्ती होते.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.