Alphamarathi.com

Super Fast Marathi News
या 6 महिलांसोबत कधीच शा-रीरिक सं’बंध बनवू नका.. जर एखाद्या पुरुषाने ठेवले तर काय होऊ शकते पहा..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की- चाणक्य ह्यांनी जीवनाच्या काही गोष्टी आपल्या चाणक्य नीती मध्ये सांगितल्या आहेत. त्यामधील एका गोष्टी मध्ये त्यांनी अशा ६ स्त्रियांबद्दल सांगितले आहे की, ज्यांच्या सोबत कोणत्याच पुरुषाने सं’बंध ठेवले नाही पाहिजे. तर मित्रांनो चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या ६ स्त्रिया. आचार्य चाणक्य ह्यांनी,

सांगितले आहे की, अशा ह्या ६ स्त्रियांशी कधीच सं’बंध नाही ठेवायचे. त्यात पहिली आहे ती अविवाहित स्त्री :- कोणत्याही पुरुषाने कुठल्याही अविवाहित स्त्रीशी सं’बंध ठेवले नाहीं पाहिजे. जरी त्या स्त्रीची इच्छा असेल तरीही. कारण शास्त्र नुसार हे एक पाप घोषित केले आहे. ज्याचे प्रमाण तुम्हाला गरुड पुराणात वाचायला भेटेल. जर तिच्याशी सं’बंध ठेवले तर,

पुढे जाऊन त्या पुरुषाला त्या स्त्री सोबत लग्न करावे लागेल. दुसरी आहे विधवा स्त्री :- जर एखाद्या पुरुषाने विधवा स्त्रीला सहारा दिला, आधार दिला तर ती एक चांगली गोष्ट आहे परंतु जर त्याच स्त्रीचा फायदा घेवून तिचा वापर शा-रीरिक सुखासाठी केला तर ते एक पाप मानले जाते. आणि याचा परिणाम दोघांनाही भो’गावा लागतो. तिसरी आहे ब्रह्मचर्य स्त्री :-

जिने शा-रीरिक सुखाचा त्याग केला असेल अशी स्त्री. जर ह्या स्त्री सोबत सं’बंध ठेवले तर हे एक मोठे पाप मानले जाते. ह्याच बरोबर दोघांनाही नरकवास भो’गावा लागतो. चौथी आहे वे-श्या स्त्री :- वे-श्या सोबत सं’बंध ठेवणाऱ्या पुरुषाला सुद्धा हिन भावनेनं पाहिले जाते. चाणक्य ने ह्या स्त्री पासून बचाव करण्यासाठी काही उपाय सुद्धा दिले आहेत.

त्या पुरुषाला त्याचे पाप लागतेच परंतु त्याला कुठलाही रो’ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे वे-श्या सोबत सं’बंध ठेवण चुकीचं आहे. पाचवी मित्रा ची पत्नी :- मित्रांनो कुठलाही सभ्य संस्कारी पुरुष आपल्या मित्राच्या पत्नी सोबत शा-रीरिक सं’बंध ठेवण्याचा प्रयत्न करतो परंतु हे देखील पाप आहे. ह्याच मुळे तुम्ही तुमचा चांगल्या मित्राला सुद्धा गमवू शकता.

शेवटी जी येते ती शत्रू ची पत्नी :- चाणक्य नीती नुसार शत्रू च्या पत्नी सोबत शा-रीरिक सं’बंध ठेवणे धोक्याचे ठरू शकते. त्यामागे शत्रू चे काही चुकीच्या कल्पना असू शकतात ज्यामुळे तुमचा जीवाला धोका असे शकतो. तर मित्रांनो ह्या होत्या चाणक्य निती नुसार अशा ६ स्त्रिया ज्यांचा सोबत कुठल्याही पुरुषाने सं’बंध ठेवले नाही पाहिजे. जर तुम्ही अशा स्त्रियांसोबत सं’बंध ठेवलात तर,

तुमच्या जीवनात हळूहळू काही गोष्टींची कमतरता भासू लागेल. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येईल. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.