या मंदिराच्या खाली सापडले रहस्यमय प्राचीन विमान.. पाहून शास्त्रज्ञांचे होशच उडाले.. आतमध्ये बरेच असे काही होते की..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, ही घटना आहे २०१५ मधील आहे. २००० वर्ष जुन्या मंदिरा खाली शास्त्रज्ञांना काही दरवाजे सापडले. जे दरवाजे वजनदार दगडणाच्या साहाय्याने जकडलेले होते. त्यांनी शोधकार्य करण्यासाठी ते दगड फोडून काढले. त्या दरवाजातून आत गेल्यावर त्यांनी असे काही पाहिले ज्यामुळे ते आश्चर्यचकित झाले. परंतु त्या नंतर लगेच शास्त्रज्ञांनी ते दरवाजे बंद केले आणि सांगितले की,
कोणीही हा दरवाजा उघडायचा नाही किंवा तिथे प्रवेश करायचा नाही. आणि नाही कधी ह्या वर शोधकार्य केले जाईल. चला तर जाणून घेऊया ह्या मंदिरा बद्दल सविस्तर माहिती.. दक्षिण भारतात एक अद्भुत आणि रहस्यमय मंदिर आहे. त्या मंदिराला श्री रंगम मंदिर म्हणून ओळखले जाते. श्री विष्णू ह्यांना समर्पित केलेल्या १०८ मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे.
जेव्हा तुम्ही ह्या मंदिरात प्रवेश कराल तेव्हा हे मंदिर तुम्हाला सामान्य वाटेल जिथे एक मूर्ती आहे पूजा करण्याचे साहित्य व आकृत्या आणि नक्षी काम सुद्धा. पण मित्रांनो ह्याच मंदिराखाली अशी काही गोष्ट आहे जी ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. हे मंदिर २००० वर्ष जूने आहे. २०१५ मध्ये शोधकर्याने असे सांगितले होते की, ह्या मंदिरा खाली काही गुफा व खोल्या आहेत.
पण आतमध्ये जाताच ते आश्चर्यचकित झाले आणि लगेच बाहेर येऊन त्या खोल्यांना पूर्ण बंद करून सील केले. मित्रांनो शास्त्रज्ञ मंदिरा खाली जाताच त्यांना काही दगडाने वेढलेले दरवाजे दिसले ते अतिशय मोठ्या दगडाने वेढलेले दरवाजे होते. शोधकार्याने ते दगड फो’डून बाजूला करत पुढे गेले त्या दरवाजा वर विशिष्ट प्रकारचे नक्षी काम केले होते.
ते नक्षी काम काही विशिष्ट प्रतीक दर्शवत होते. पुढे जाता जाता त्यांना एका भूमिगत खोलीचा शोध लागला जी जमिनीच्या खाली होती. तिथे गेल्यावर त्यांना खोद काम केलेले दिसले. हा रस्ता त्या भूमिगत खोलीत जाणारा होता. पण त्यांनी तिथे एक मातीचा आयताकार मयान तयार करून त्याच्यावर एक काठी लावून तो रस्ता बंद केला आणि शोधकर्त्यांनी सगळ्यांना सांगितले की,
तिथे काही ही रहस्यमय गोष्ट नाहीये. पण मित्रांनो विचार करण्या सारखी गोष्ट आहे की, जर तिथे काहीच नव्हते तर तो रस्ता बंद का करण्यात आला ? आणि काही प्रतिबिंब होते जे फक्त वरती असलेल्या खोल्यांचे होते. खाली भूमिगत असलेल्या खोल्यांचे प्रतिबिंब त्यांनी दाखवले नाही. मित्रांनो तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, ह्या मंदिराचे भूमिगत खोल्यांचे रहस्य,
मंदिराचे रेखरुल हुबेहूब पद्मनाभ स्वामी मंदिरा सारखे आहे. त्या ठिकाणी देखील काही रहस्यमय गोष्टी सापडल्या होत्या. श्री रंगम मंदिर व पद्मनास्वामी मंदिर हे अद्भुत रित्या समान आहेत आणि दोन्ही ही श्री विष्णू ह्यांना समर्पित आहेत. पद्मनास्वामी मंदिरातले कारागीर सुद्धा ह्याचा पुरावा सांगतात की, ह्या मंदिरात खूप मोठा खजाना सापडला होता.
आणि त्या मंदिरा खाली एक १० फूट लांबीच विमान सुद्धा सापडले होते जे एक उडण्याचे साधन आहे. ह्या सगळ्या गोष्टी ऐकून तुमच्याही मनात खूप विचार येत असतील की असच काहीसे श्री रंगम मंदिरात देखील असेल का ? मित्रांनो आम्ही तुम्हाला तुमचा प्रश्नाचे उत्तर नकीच देऊ पुढच्या माहिती सोबत.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.