Alphamarathi.com

Super Fast Marathi News
या पानाचा रस घ्या, ब्लॉकेजेस गायब, 72000 नसा चुटकित मोकळ्या, PCOS PCOD गाठी कमी, बीपी शुगर गोळ्या बंद..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, हार्ट ब्लॉकेजेस, नसा बंद होणे, हाय बीपी शुगर हे सध्याच्या काळातील खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले रोग आहेत आणि जवळजवळ प्रत्येक व्यक्तीस कुठला ना कुठला रोग असतोच. एखादाच व्यक्ती असं असतो की जो या रोगापासून वाचतो. याच मुख्य कारण काय आहे? त्याचप्रमाणे महिलांच्या पीसीओएस पीसीओडी ग’र्भाशयातील गाठी असणे,

मासिक पाळी वेळेवर न येणे किंवा अनियमित असणे या सर्व समस्यावर आजचा उपाय 100% रामबाण आहे. मित्रांनो या उपायाने पुरुषाची कमजोरी देखील पूर्णपणे कमी होते आणि लैंगिक समस्या देखील पूर्णपणे कमी होतात आणि याचा फायदा लाखो लोकांना झाला आहे. अनेक रोगांचे कारण हेच असते की आपल्या शरीरातील धमन्यांमध्ये अनावश्यक घटक साठले असतात आणि,

या घटकांमध्ये देखील कोलेस्ट्रॉल जर जास्त प्रमाणात साचले असेल तर ब्लॉकेजेस होतात, बीपी वाढते, नसा दाबतात आणि आजच्या उपायाने हे कोलेस्ट्रॉल पूर्णपणे कमी होते 99 टक्के ब्लॉकेजेस निघून जातात थकवा पूर्णपणे कमी होतो. शरीरातील दबलेल्या नसा आखडलेल्या नसा पूर्णपणे मोकळ्या होतात लिव्हरची सूज कमी होते,

व पुरुषाची कामशक्ती म्हणजेच त्यांची लैंगिक समस्या दूर होते व गर्भाशयासंदर्भात सर्व समस्या या उपायाने दूर होतात. असा हा अत्यंत गुणकारी उपाय आहे यासाठी लागणारी जी वनस्पती आहे ती वनस्पती आपल्या आसपास घराच्या शेजारी घरावर जुन्या घरावर अशी सहज दिसते. ही वनस्पती आहे पिंपळ. याच्या पानांची पावडर आयुर्वेदिक दुकानात ऑनलाईन आपल्याला सहज मिळते.

या झाडाला आयुर्वेदात अत्यंत महत्त्व आहे. आयुर्वेदाचे महानाचार्य सुश्रुतीने नेग्रू धागण या प्रकरणांमध्ये पिंपळाचे आयुर्वेदिक महत्त्व पूर्णपणे सांगितले आहे. पिंपळाच्या पानाचा आकार हा हृदयासारखा आहे म्हणून याचा वापर हृदय मजबूत बनवण्यासाठी केला जातो कारण निसर्गाचा नियमच आहे ज्या आकाराची वस्तू त्या आकाराच्या अवयवाला त्याचा उपयोग हा असतो म्हणजे असतोच.

या पिंपळाच्या पानांमध्ये अनेक घटक असतात जे रक्त पातळ करतात रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल वितळून लघवीद्वारे शरीराच्या बाहेर काढतात. या पानांचा आपल्याला रस काढायचा आहे सुरुवातीला दहा ते पंधरा पाने घेऊन या हे खूप कोवळी किंवा निबर नसावे, दहा ते पंधरा पाने आपल्याला लागणार आहेत ही पाने आपल्याला मिठाच्या पाण्याने आणि साध्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत.

पान वापरत असताना एक काळजी घ्यायची आहे वरचा देठ आणि खालचे टोक तोडून घ्यावे अशी सर्व पाने धुवून मगच वापरायची आहेत. तुम्ही मिक्सरच्या साह्याने किंवा कुंदलच्या साह्याने बारीक वाटून याचा रस काढू शकतात. रस काढण्यासाठी साधारणता थोडस यात पाणी टाकावे लागेल आणि आपल्याला साधारणता अर्धा कप रस तयार होईल या प्रमाणात पाणी टाकून हे वाटून घ्यायचे आहे.

ज्यांना याची पावडर मिळेल त्यांनी साधारणता एक चमचा पावडर सकाळी कोमट पाण्यात टाकून उपाशी पोटी घ्यायचे आहे. बघा हा रस तयार झाला आहे हा रस आपल्याला रोज सकाळी उपाशीपोटी घ्यायचा आहे. यावर एक ग्लास पाणी घ्यावे. त्यानंतर अर्धा तास कोणताही पदार्थ खाऊ नये. महिलांसाठी शंभर टक्के करायचा आहे. ज्यांना त्रास जास्त आहे त्यांनी हा उपाय सलग दोन महिन्यापर्यंत करू शकतात. याला तसा कुठलाही साईड इफेक्ट नाही याच्या वापराने वर सांगितलेले सर्व रोग दूर होतील.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.