Alphamarathi.com

Super Fast Marathi News
या ठिकाणी विवाहित स्त्रिया तरून मुलांना भाड्याने बॉयफ्रेंड म्हणून घेऊन जातात.. आणि दिवसभर त्यांच्यासोबत अशाप्रकारे..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, प्रत्येक मुलीला असे वाटत असते की, तिच्या हावभावांवर नाचणारा बॉयफ्रेंड मिळावा, तिच्या सर्व सुख-सुविधा पूर्ण करणारा असावा, असे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. त्याच्याकडून सर्व काही मनासारख्या गोष्टी मिळाव्यात असे प्रत्येक मुलीला वाटत असते. आपल्या मनातील इच्छा ओळखून आपल्याला नेहमी आनंदी ठेवणारा असावा.

जो त्यांच्या मनाप्रमाणे वागतो असा बॉयफ्रेंड मुलींना जास्त आवडतो. मुली अशा मुलांसोबत जास्त काळ नाते टिकवून ठेवतात. तुम्हीही असा बॉयफ्रेंड शोधत असाल तर असा बॉयफ्रेंड तुम्हाला भाड्याने सहज मिळेल. प्रियकराप्रमाणे तुमच्या सर्व आवश्यक गरजा, तुम्हाला पाहिजे ते सर्व तो पूर्ण करेल. भाड्याने घेतलेला प्रियकर तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल :-

जर तुम्ही या बॉयफ्रेंडला कामावर ठेवलं तर तो तुमची प्रत्येक इच्छा, गरजा पूर्ण करेल. तुम्हाला जे पाहिजे ते. तुम्हाला जे आवडेल ते, तुम्हाला वेग-वेगळ्या ठिकाणी फिरवायला घेऊन जाईल, तुमची खूप स्तुती करेल, तुमच्या सर्व सम’स्या दूर करेल, तुम्हाला आलेला ताण तणाव, थकवा दूर करेल. तुमच्यावर खूप प्रेम करेल.

बॉयफ्रेंडने करायला हवी ती प्रत्येक गोष्ट तो तुमच्यासाठी करेल, नाहीतर ज्या मुलीला तिच्या बॉयफ्रेंडमध्ये हा गुण हवा असेल त्यांच्यासाठी यापेक्षा चांगला बॉयफ्रेंड असूच शकत नाही. मात्र, भारतात अद्याप ही सुविधा उपलब्ध नाही. ही सेवा जपानमध्ये प्रदान केली जात आहे :- एका वेबसाइटवर सांगितले असे सांगितले की, ही सेवा जपानमध्ये दिली जात आहे.

येथे देखण्या तरुणांना नोकरीसाठी ठेवले जाते. या तरुणांना मुलींशी कसे वागावे, त्यांचे मन कसे जिंकावे, त्यांचे पालन कसे करावे याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्यासोबत वेळ कसा घालवावा, त्यांना आनंदी कसे ठेवायचे, स्वतःकडे आकर्षून कसे घ्यायचे. हे सर्व त्याबद्दल सांगितले जाते आणि त्यासाठी तरुणांना भरघोस मोबदला देखील दिला जातो.

जर एखादी मुलगी एखाद्या तरुणाशी खूप आनंदी असेल तर ती त्याला, एखादी महागडी भेटवस्तू देखील देऊ शकते. त्यामुळे सुंदर तरुणांना तेथे रोजगार मिळत आहे. आणि या मुलांनो दररोज नव-नवीन मुलींसोबत वेळ घालवण्यास मिळतो तसेच हे कार्य देखील करायला मिळते. यामुळे त्यांना देखील त्यांच्या या नोकरीमध्ये खूप आनंद मिळतो.

येथे मुली आपल्या आवडत्या बॉयफ्रेंडला त्यांच्या वेळेनुसार लाईक किंवा बुक करू शकतात. ३ ते ४ तासांच्या बुकिंगसाठी १६५ ते १०० डॉलर आकारले जातात आणि तुम्ही एखाद्या तरुणाला संपूर्ण रात्र बुक केल्यास $४०० ते $५०० आकारले जातात. सोप्या भाषेत सांगायचे तर जितका जास्त वेळ, तितके जास्त पैसे घेतले जातील.

ज्या स्त्रिया तरुण पुरुषांसोबत लैं-गिक सं’बंध ठेवण्यासाठी येतात त्यांचे वय ३० ते ४० वर्षांच्या दरम्यान असते आणि ज्यांना कामावर घेतले जाते त्यांचे वय २० ते ३० वर्षांच्या दरम्यान असते. मित्रांनो याआधी तुम्ही कधी अशी घटना ऐकली होती का ? ऐकली किंवा पाहिले असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.