Alphamarathi.com

Super Fast Marathi News
महिला पुरूषांसोबत सं’बंध बनवण्या अगोदर या 5 गोष्टी नोटीस करत असतात.. पुरूषांनी जरूर पहा..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, व्यक्तीच्या राहणीमानावरून त्याच्या व्यक्तिमत्त्वाची माहिती मिळत असते. प्रत्येक स्त्रीला तिचा जीवनसाथी चांगले गुण असलेला हवा असतो ज्यामुळे तिचे आयुष्य सोपे होईल. पुरुषांच्या काही सवयींवरती स्त्रिया नेहमी लक्ष देतात तुम्हाला माहित आहे का ? ते कोणत्या सवयी आहेत ज्याकडे त्या आवर्जून लक्ष देतात चला तर मग पाहूया.

१) इमानदारी :- आचार्य चाणक्य सांगतात की, प्रत्येक नात्यांमध्ये इमानदारी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. इमानदार व्यक्ती प्रत्येक ठिकाणी इज्जत कमावतो. देव सुद्धा इमानदार व्यक्ती वरती नेहमी प्रसन्न असतो. ज्या पुरुषांची नजर स्त्रियांप्रती साफ असते तो पती आपल्या पत्नीला कधीही धोका देऊ शकत नाही. इमानदारी हा गुण स्त्रियांना आवडतो, याच गुणामुळे स्त्रिया पुरुषांकडे आकर्षित होतात.

असे पुरुष आपले नाते मजबूत करण्यासाठी नेहमी प्रयत्न करतात. असे पुरुष कधीही खोटं बोलत नाहीत. हीच सवय महिलांचे मन जिंकून घेते. २) व्यवहार :- तुम्ही बरेचदा पाहिले असेल की, व्यक्ती आपल्यापेक्षा लहान व्यक्तीला अपमानास्पद बोलतात. काही व्यक्ती असतात की, जे आपल्या मधुर वाणीने सर्वांचे मन जिंकून घेतात शिवाय दुसऱ्यांची मदत देखील करतात.

पुरुषांमधील हेच शालिनीता महिलांना आकर्षित करते. आचार्य चाणक्यांच्या मते विनम्रता शालिनीता हे गुण स्त्रियांमध्ये पाहिले जातात परंतु हेच गुण जेव्हा एखाद्या पुरुषांमध्ये असतील तर ते त्या पुरुषांच्या खरेपणाचे प्रतीक असते. ३) महिलांचे ऐकणारा :- आचार्य चाणक्य च्या मते प्रत्येक स्त्रीला तिचा जीवनसाथी हा प्रत्येक वळणावरती तिला साथ देणारा असावा असे वाटते.

प्रत्येक सुखदुःख ऐकून घेणारा असावा. चाणक्य असे सांगतात की, ज्या व्यक्तीमध्ये बोलण्याची क्षमता असते त्या व्यक्तीमध्ये ऐकून घेण्याची देखील हिम्मत सुद्धा असली पाहिजे ही एका चांगल्या पुरुषाची ओळख असते. असे केल्याने तो पुरुष आपली चूक मान्य करतो व ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करतो. जो पुरुष महिला काही सांगत असेल तर तिकडे दुर्लक्ष करत नाही असा पुरुष महिलांची पहिली पसंत बनतो.

स्त्री आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगत नाहीत परंतु ज्या कोणाला सांगतात त्यालाच सर्व गोष्टी सांगण्याची इच्छा ठेवतात. पुरुषांमध्ये काही सवयी अशा पण असतात ज्याच्यामुळे स्त्रिया त्यांच्यापासून दूर राहणेच पसंत करतात. ४) वर्चस्व गाजवणारा :- पुरुष असे असतात जे दुसऱ्या वरती आपले वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत असतात.

अशा लोकांना वाटते की आपल्या जीवन साथी नेहमी आपल्या मुठीतच राहावा. स्त्रियांना अशा प्रकारचे पुरुष अजिबात आवडत नाहीत. ५) हो ला हो मिळवणारे :- स्त्रियांना असे पुरुष अजिबात आवडत नाहीत जे स्वतःचे मत ठामपणे मांडू शकत नाहीत. बरेचदा असे होते की, स्त्रीच्या मनात स्वतःला चांगले बनवण्यासाठी पुरुष तिच्या मुलं हो ला हो मिळवतात.

असे केल्याने पुरुष स्त्रियांना काही दिवसांसाठीच खुश करू शकतात परंतु थोड्या दिवसांनी त्या स्त्रीला कळते की, या पुरुषाला स्वतःचे असे कधीच ठाम मत नाही. ६) स्वतःला सर्वोच्च समजणारे :- स्त्रियांना असे पुरुष अजिबात आवडत नाहीत जे पुरुषांना मोठेपण व स्त्रियांना कमीपणा देतात. स्त्रिया अशा पुरुषांपासून नेहमीच दूर राहण्याचा प्रयत्न करतात जे पुरुष त्यांना कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करत असतात.

जर तुम्हाला देखील अशा सवयी असतील तर ते आत्ताच बदला कारण आत्ताचा समाज हा स्त्री आणि पुरुष या दोघांचाही आहे. आज स्त्रिया देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहेत. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.