महिलांनी ही 3 कामे न लाजता करायला पाहिजेत.. यामुळे होईल त्यांचाच फायदा.. जाणून घ्या

नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, प्रत्येक घरातील स्त्री जर ही तीन कामे करेल तर त्या घरात कधीही पैशाची कमी राहणार नाही. स्त्रीने जर ठरवले तर कुठल्याही घराला ती स्वर्ग बनवू शकते. तसेच जर स्त्रीने ठरवले तर ती त्या घराला नरक सुद्धा बनवू शकते. स्त्री मुळेच घर बनते किंवा बिघडते. मोठी माणसे असे म्हणतात की स्त्री मुळेच घराचे भाग्य सौभाग्यामध्ये बदलते.
सनातन ध’र्मात स्त्रीला लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, जर स्त्रीने आपल्या आयुष्यात ही तीन कामे केली तर त्या घराला कधीही कशाचीही कमतरता भासणार नाही. १) पाहुण्यांचा सन्मान :- सनातन ध’र्मात “अतिथी देवो भव” असे सांगितले जाते. याचा अर्थ असा आहे की घरी आलेला अतिथी देवा समान असतो.
घरी आलेल्या पाहुण्यांचा सन्मान नाही केला तर पुण्य कर्माचा नाश होतो आणि माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते. दारावर आलेला अतिथी सन्मानाशिवाय परतला किंवा भिक्षुक दीक्षा घेतल्याशिवाय गेला तर जाताना तो आपले पुण्य घेऊन जातो व त्याच्याकडील पाप आपल्याकडे देऊन जातो. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितले आहे प्रत्येक व्यक्तिमत्व त्यांचा अंश आहे.
जर एखाद्या घरातील स्त्री अतिथीला निराश करून परत पाठवेल तर तो भगवान श्रीकृष्णाचा देखील अपमान आहे. घरी आलेल्या पाहुण्याला आशीर्वादाचे माध्यम समजावे. राम चरित्र मानस मध्ये अतिथीला देवाचे स्थान दिले आहे. ज्या घरात गुरुजन, ब्रा-ह्मण आणि अतिथीचे आदरातिथ्य होते त्या घरातील माती सुद्धा देवघरातील चंदनाप्रमाणे कपाळावर लावण्या योग्य पवित्र होते.
घरात आलेला अतिथी अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळे नाराज होऊन जातो त्यावेळी तो आपल्या मनातील नकारात्मकता त्या घरात सोडून जातो. २) वृद्ध माणसांचा सन्मान :- वृद्ध माणसांचा सन्मान करणे ही आपली परंपरा आहे त्यांच्याकडून आपल्याला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या मार्गदर्शन मिळत असते. घरातील सुनेला लक्ष्मीचे रूप मानले जाते,
अशावेळी घरातील सुनेने वृद्ध माणसांची सेवा केली तर माता लक्ष्मीची कृपा त्या घरावर कायम राहते. श्रावण बाळ याचे चांगले उदाहरण आहे. देवाला शोधण्यासाठी लोक दूर केदारनाथ, बद्रीनाथ येथे जातात परंतु घरातील वृद्ध माणसे त्यांच्यासाठी देवासमान आहेत याचा विसर पडतो, घरातील वृद्ध माणसांची सेवा केली तर दूर जाऊन जे पुण्य कमावता येत नाही ते पुण्य घरात मिळते.
खरी भक्ती तीच असते जी मोठ्यांचा आदर आणि सन्मान करून मिळते. ३) नियमित पूजा पाठ :- झोपण्यापूर्वी घरात स्त्रीला कापूर जाळून पूर्ण घरात फिरवला पाहिजे असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा सकारात्मकतेमध्ये बदलते. नकारात्मक ऊर्जा असलेल्या घरात माता लक्ष्मी कधीही येत नाही हे आपल्याला माहित आहेच परंतु घरातील वातावरण सकारात्मक असते तेव्हा,
माता लक्ष्मी सुद्धा त्या घरात प्रवेश करते आणि माता लक्ष्मीची कृपा त्या घरावर कायम राहते. झोपण्यापूर्वी घरातील स्त्रीला दरवाजावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावला पाहिजे. असे केल्याने सुख-समृद्धीची प्राप्ती होते. या सर्व गोष्टी करून जर घरात असतील आपलं संपूर्ण काम वेळेवर करत असेल तर अशा स्त्रीवर माता लक्ष्मी खास प्रसन्न राहते अशा स्त्रियांचा पती कधीही गरीब राहत नाही.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.