Alphamarathi.com

Super Fast Marathi News
मनुष्याच्या बरबादीचे हे आहेत 3 कारण.. बघा श्रीकृष्ण काय म्हणतात..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, श्रीकृष्ण यांनी सांगितलेल्या तीन कारणांविषयी आज आपण कथेच्या स्वरूपात पाहणार आहोत ज्या कारणांमुळे मनुष्य आपले आयुष्य उद्ध्व’स्त करतो. भगवद्गीते मध्ये वर्णन केलेल्या या कथेनुसार, प्राचीन काळामध्ये राजघराण्यामध्ये एका बालकाचा जन्म झाला, त्या बालकाला लहान वयातच राजेशाही सुख सुविधा पासून दूर शिक्षा प्राप्त करण्यासाठी गुरुकुल मध्ये पाठवले.

ज्या गुरुकुल मध्ये तो बालक शिक्षण ग्रहण करत होता तेथील तो सर्वात हुशार विद्यार्थी होता. गुरुकुल मधील त्याचे शिक्षण अर्ध्यावर असताना एका नैसर्गिक आपत्तीमध्ये त्याचे सर्व भाऊ-बहीण, आई-वडील मृत्यू पावले. आई वडील आणि भाऊ बहीण यांच्या मृ’त्यूनंतर तो बालक संसार सुखापासून विरक्त झाला गुरुकुल मधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी आपले आयुष्य व्यतीत करण्याचे ठरविले.

तो बालक संन्यासी बनला. हिमालयातील जंगलांमध्ये जाऊन तपश्चर्या केली. तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर त्या संन्यासी ने लोकांना शिक्षण देण्यास सुरुवात केली. हळूहळू लोक त्या संन्यासी कडे आपली समस्या घेऊन येत आणि तो संन्यासी त्यांच्या समस्यांचे निवारण करीत असे. त्या संन्यासीची ख्याती सर्व दूर पसरली. दुर्दैवाने त्या राज्याचा राजा एक क्रूर व्यक्ती होता.

त्या राजाला त्यावेळी या संन्यासी विषयी समजले त्यावेळी तो राजा त्यांचा भेटण्यासाठी निघाला. पहिल्याच भेटीत तो राजा संन्यासीचे व्यक्तित्व पाहून एवढा प्रभावीत झाला की त्याने चांगल्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला. राजाने त्या संन्यासीला आपल्यासोबत राजमहाला देण्याची विनंती केली राजाच्या विनंतीला मान देऊन संन्यासी त्याच्यासोबत जाण्यास तयार झाले.

राजमहालात पोहोचल्यानंतर राजाने संन्यासीचे स्वागत करून चांगल्या प्रकारे आदरातिथ्य केले. राजाने त्या संन्यासीला त्या ठिकाणीच राहण्याची विनंती केली व बगीच्या मध्ये त्यांच्यासाठी एक कुटीर बांधले आणि आपल्या सेवकांना त्या संन्यासीला अन्न व वस्त्र पुरवण्याची आज्ञा दिली. त्यानंतर बरीच वर्षे संन्यासी त्या ठिकाणी राहिले. एके दिवशी राजा आणि राणीला कामा निमित्त,

दुसऱ्या राज्यामध्ये जावे लागले त्यावेळी राजाने संन्यासीची सेवा करण्यासाठी एक सेवक ठेवला होता. तो सेवक आ-जारी पडल्यामुळे आपल्या घरी गेला व पुन्हा परतला नाही. राजा परतल्यानंतर संन्यासी फार क्रोधित झाले. राजाने त्या संन्यासीची क्षमा मागितली. काही दिवसांनी राजाला पुन्हा कामानिमित्त दुसऱ्या राज्यात जावे लागले त्यावेळी राजाने आपल्या पत्नीला संन्यासी ची सेवा करण्यास सांगितले.

राणी रोज त्या संस्थेला भोजन नेऊन देत होती. एके दिवशी राणी स्नान करण्यास गेली असता संन्यासीला भोजन देण्यास विसरली बराच वेळ प्रतीक्षा करून देखील राणी भोजन घेऊन आली नाही त्यामुळे क्रोधात येऊन संन्यासी राजमहालात गेले. संन्यासी राणीचे सौंदर्य पाहून मोहित झाले आपल्या झोपडी मध्ये परत गेले. त्यांनी खाणे पिणे सोडले होते व फक्त विचारात राहायचे.

त्याच्यामध्ये परतल्यानंतर तो संन्यासी करून आला आणि त्यांनी का सोडले याबद्दल विचारणा करू लागला त्यावेळी संन्यासी ने सांगितले की, मी राणीच्या सौंदर्यावर मो’हित झालो आहे. यावर राजाने सांगितले की तुम्ही राजे महालात चला मी राणीला तुम्हाला सुपूर्त करतो राजमहालात गेल्यानंतर राजाने राणीला सांगितले की संन्यासी तिच्या सौंदर्यावर मो’हित झाले आहेत आणि मी तुला त्यांना सुपूर्त करत आहे.

यावर राणी काहीही न बोलता संन्यासी सोबत त्यांच्या झोपडी मध्ये गेली. झोपडी मध्ये पोहोचतात राणीने संन्यासीला सांगितले की, मला एक घर पाहिजे. संन्यासी लगेचच राजाकडे आले आणि त्यांनी घराची मागणी केली राजाने त्यांना घर उपलब्ध करून दिले. त्यानंतर राणीने संन्यासीला सांगितले की हे घर फार अस्वच्छ आहे मला स्वच्छ करून पाहिजे.

संन्यासी पुन्हा राजाकडे गेला व घर स्वच्छ करण्याची मागणी केली, राजाने पूर्ण घर स्वच्छ करून दिले त्यानंतर राणी बिछान्याजवळ आली असता तिने संन्यासीला सांगितले की तुम्हाला आठवते का तुम्ही कोण होता आणि आत्ता तुम्ही माझे गुलाम झाले आहात. राणीने असे सांगताच संन्यासीला आठवले की ते सर्व सुखांपासून दूर राहून लोकांच्या कल्याणासाठी संन्यासी बनले होते.

संन्यासी ने राणीची क्षमा मागितली व सांगितले की ज्यावेळी जंगलामध्ये तपश्चर्या करत होतो त्यावेळी जे मिळेल ते खात होतो परंतु महालामध्ये आल्यानंतर सर्व सुख सुविधा प्राप्त झाल्यामुळे मी विसरून गेलो की मी एक संन्यासी आहे. सर्व सुख सुविधा प्राप्त झाल्यामुळे भूषण मिळण्यास विलंब झाला तर माझ्यातील मत्सर बाहेर आला तर मित्रांनो काम क्रोध आणि मत्सर या तीन कारणांमुळे मनुष्य स्वतःच्या आयुष्याचा विध्वंस करून घेतो हे भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेमध्ये सांगितले आहे.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.