Alphamarathi.com

Super Fast Marathi News
भगवान विष्णूच्या 24 अवतारांचे रहस्य पाहून तुम्ही देखील चकित व्हाल.. बघा हे कसे घडत होते..

मित्रांनो, महाभारत यु’द्धाच्या दरम्याने भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की, “जेव्हा ध’र्म संपुष्टात येतो आणि अध’र्म वाढतो तेव्हा मी स्वतःची रचना करतो अर्थात मी ज-न्म घेतो”. मानवाची रक्षा, दृष्टांचा विनाश आणि ध’र्माच्या पुनर्स्थापनेसाठी वेग-वेगळ्या युगात वेग-वेगळ्या अवतारात ज-न्म घेतो. ध’र्मशास्त्रानुसार पृथ्वीला वाचण्यासाठी भगवान विष्णू यांनी अनेक वेळा अवतार घेतला आहे.

आपण आज भगवान विष्णू यांचे २४ अवतार पाहणार आहोत याच्या विषयी फार कमी लोकांना माहित आहे. तर चला पाहूया.. श्री सनकादि मुनी :- आपल्या शस्त्रानुसार परमपिता ब्रह्मदेव अनेक प्रकारच्या रचनेसाठी तपस्या केली या तपसीला प्रसन्न होऊन भगवान विष्णू यांनी सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार अशा चार ऋषीमुनींच्या रूपात अवतार घेतला. मोक्ष मार्गावर चालणारे हे ऋषीमुनी भगवान विष्णू यांचे पहिले अवतार मानले जातात.

नर नारायण :- सृष्टीच्या सुरुवातीला ध’र्म स्थापनेसाठी भगवानाने या दोन रूपात अवतार घेतला. वराह अवतार : हिरण्याक्ष नावाच्या दैत्याने पृथ्वीला समुद्रात नेऊन लपविले तेव्हा ब्रह्माजीच्या नाकातून भगवान विष्णू वराह रूपात प्रकट झाले. वराह रुपी भगवान विष्णू यांनी समुद्रात जाऊन पृथ्वीचा शोध लावला आणि हिरण्याक्ष व’ध करून पृथ्वीला पुन्हा तिच्या जाग्यावर नेऊन ठेवले.

नारद अवतार :- देवर्षी नारद सुद्धा भगवान विष्णू यांचे अवतार मानले जातात. श्रीमद भगवद्गीता मध्ये स्वतः भगवान श्रीकृष्ण सांगतात की,”देव ऋषींमध्ये मी नारद आहे.” कपिल मुनी :- भगवान विष्णू यांनी पाचवा अवतार कपिल मुनींच्या रूपात घेतला होता. त्यांच्या पिताचे नाव महर्षी कर्दम आणि मातेचे नाव देवहुती होते. दत्तात्रेय :- जेव्हा ब्रम्हा विष्णू आणि महेश माता अनुसूया हिची परीक्षा घेण्यासाठी आश्रमात पोहोचले अनुसया मातेने आपल्या तपश्चर्येच्या प्रभावाने त्यांना बालरूपात बदलले. तिन्ही देवानी तिला वचन दिले की,

“पुत्ररूपात तुझ्या घरी ज-न्म घेऊ.” तेव्हा ब्रह्माच्या अंशातून चंद्रमा, शंकराच्या अंशातून दुर्वासा आणि विष्णूच्या अंशातून दत्तात्रेयचा ज’न्म झाला. यज्ञ :- मनुची पत्नी शतृपा हीची कन्या आकृती हिचा ज’न्म झाला. पुढे जाऊन आकृतीचा विवाह रुची प्रजापती याच्याशी झाला. आकृतीच्या ग’र्भातून भगवान विष्णू यांनी यज्ञ रुपात ज’न्म घेतला. भगवान यज्ञ यांचा विवाह दक्षिणा हिच्यासोबत झाला आणि बारा तेजस्वी पुत्राची प्राप्ती झाली जे पुढे जाऊन “याम” नामक बारा देवता म्हणून ओळखले गेले.

वृषभदेव :- महाराज नाभी ने आपली पत्नी मेरूदेवी हिच्यासोबत पुत्र प्राप्ती साठी यज्ञ केला. प्रसन्न होऊन भगवान विष्णू यांनी त्यांच्या घरात वृषभदेव म्हणून जन्म घेतला. वृषभदेव कीर्ती, तेज, बळ आणि पराक्रमात सर्वश्रेष्ठ होते. आदिरज पृथू :- वेन नावाच्या राजाच्या अराजकतेला कंटाळून ऋषीमुनी त्याचा नाश केला. वेन राजा निसंतान मे’ल्यानंतर त्याच्या हातांचे मंथन केले गेले तेव्हा त्यातून स्त्री-पुरुषांचा जोडा उत्पन्न झाला. त्यांचे नाव पृथु आणि आर्ची ठेवण्यात आले. यांना भगवान विष्णूचा आणि लक्ष्मीचा अवतार मानला जातो.

पृथू या पृथ्वीचे पहिले राजा मानले जातात ज्यांनी या पृथ्वीला राहणे योग्य बनवले. मत्स्य अवतार :- राजू सत्यप्रत आणि सप्तर्षींना भगवान विष्णू यांनी माशाचा अवतार घेऊन जलप्रलय पासून वाचविले. कुर्म अवतार :- समुद्रमंथनाच्या दरम्यान जो पर्वत निवडला होता तो ठेवण्यासाठी समुद्रात जागा नव्हती ज्याने समुद्रमंथन होईल. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण यांनी विशाल कासवाचे रूप घेतले आणि या पर्वताला आपल्या पाठीवरती घेतले, अशा प्रकारे समुद्रमंथन झाले.

धन्वंतरी :- समुद्रमंथनाच्या दरम्यान अनेक गोष्टी मिळाल्या आणि सर्वात शेवटी भगवान विष्णू धन्वंतरी कलश घेऊन प्रकट झाले. मोहिनी अवतार :- समुद्रमंथनातून जे अमृत बाहेर आले त्यासाठी देवाने दानव यांच्यामध्ये युद्ध सुरू झाले. त्यावेळी भगवान विष्णू यांनी मोहिनी अवतार घेतला. नरसिंह अवतार :- प्रल्हादाच्या भक्ती खातर आणि हिरण्य कश्यापु व’ध करण्यासाठी करण्यासाठी विष्णू ने नरसिंह अवतार घेतला.

वामन अवतार :- दैत्यराज बली याने एकदा स्वर्गावरती अधिकार मिळवला. भयभीत झालेले देव भगवान विष्णू यांच्याकडे गेले तेव्हा भगवान विष्णू यांनी वामन अवतार घेतला. हयग्रीव अवतार :- मधु आणि कैठव नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवांकडून वेद चोरी करून रसातल मध्ये लपविले तेव्हा श्रीविष्णु हयग्रीव अवतार घेऊन त्या राक्षसांचा व’ध केला.

श्रीहरी अवतार :- एकदा एक हत्ती आंघोळ करण्यासाठी तलावात गेला होता त्यावेळी एका मगरीने त्याचा पाय पकडला एक हजार वर्षापर्यंत त्यांच्यामध्ये हे यु-द्ध चालू होते शेवटी त्या हत्तीने श्री विष्णूचे ध्यान केले तेव्हा भगवान विष्णू यांनी श्रीहरी अवतार घेऊन त्या मगरीचा व’ध केला. परशुराम अवतार :- सहस्त्र पाहून नावाच्या राजाने अराजकता माजवली होती तेव्हा आप ऋषींनी त्याला शाप दिला की, विष्णू परशुराम अवतार घेऊन तुझा व’ध करतील.

महर्षी वेद व्यास :- यमुनेच्या काठी ज’न्मलेल्या ऋषीपराशरच्या पुत्राचे नाव वेदव्यास होते. त्यांनीच महाभारताची रचना केली. हंस अवतार :- महादेवाच्या सभेमध्ये त्यांचे मानसपुत्र आयुष्याच्या मोक्ष सं’बंधित चर्चा करत होते भगवान विष्णू यांनी हंस रूपात प्रकट होऊन त्यांच्या शंकांचं निवारण केलं. श्रीराम अवतार :- रावणाचा व’ध करण्यासाठी रामाचा अवतार घेतला. श्रीकृष्ण अवतार :- अ’त्याचारी कंसाचा व’ध करण्यासाठी श्रीविष्णू यांनी श्रीकृष्णाचा अवतार घेतला त्याचबरोबर महाभारतात अर्जुनाचा सारथी होऊन सत्याची रक्षा केली.

बुद्ध अवतार :- बिहार मधील गया येथे जन्म घेऊन दौत्याना त्यांना उपदेश केला की प्रयत्न केल्यामुळे जी’व हिंसा होते त्यामुळे दयत्यानी यज्ञ करणे सोडून दिले आणि देवता ताकतवर झाले. कली अवतार :- असे मानले जाते की श्री विष्णूचा हा २४ वा अवतार असेल. श्री विष्णू कलियुगाच्या शेवटी हा अवतार घेतील या रूपात श्रीहरी ब्राह्मणाच्या कुमारी कन्येच्या पोटी जन्म घेतील असे धर्मशास्त्रात सांगितले आहे.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.