फक्त 3 दिवस घ्या हा पदार्थ.. डायबेटीज मुळापासून होईल दूर.. 500 ची शुगर 100 च्या आत येईल.. एकदा करून पहाच..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, नारळाचे आणि खोबऱ्याचे महत्व खूप वेळा सांगितले जाते. जर तुम्ही रोज सुके खोबरे खाल्ले तर तुम्ही अनेक आजा’रांपासून दूर राहू शकता. यामध्ये जर तुम्ही नारळाचे खोबरे आणि पाणी पिल्यास, त्यामधून तुमच्या शरीरासाठी आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होईल. तसेच मधुमेहासारखे आ’जार दूर होतील. त्यामुळे रोज सुक्या नारळाचा तुकडा जरूर खावा.
नारळ भारतीय घरात पिढीं-पिढींपासून वेग-वेगळ्या रूपात वापरण्यात येत आहे. मित्रांनो, हे एक असे फळ आहे ज्याचा वापर आपल्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी केले जाऊ शकते. नारळात आहारातील फायबरचे प्रमाण जास्त असते आणि फायबर जास्त प्रमाणात म्हणजे ६१ % असते. हे आपल्या स्मरणशक्तीला वाढविण्याचे काम करतं.
प्रतिकार शक्ती वाढवतं. तसेच जर तुम्ही फक्त नारळ खात नसाल तर नारळाची चटणी करून खावी. तुम्हाला हवे असल्यास खोबऱ्याचे तुकडे अथवा चूर्ण दुधात उकळल्यानंतर ते दूध पिऊ शकता. त्यामुळे तुमचे सांधेदुखीचे जेवढे जुने दुखणे असेल, ते कमी होण्यास मदत होईल. तसेच तर सर्वजण धार्मिक समारंभात नारळ वापरतातच. पण आपल्यापैकी काही लोकांना,
नारळाचे काही औ’षधी गुणधर्म माहिती नाहीत. त्यामुळे नारळाचे जेवढे धार्मिक महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व आयुर्वेदात नारळापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. याचबरोबर नारळ पाणी हे आपल्या पोटासाठी खूप चांगले आहे. कारण नारळ मधुमेह, मधुमेहाचा रो’ग मुळापासून संपवतो. साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. सुक्या नारळाचे सेवन खूप फायदेशीर ठरते.
हाडांचे दुखणे असलेल्या किंवा स्नायूंमध्ये होणारा त्रास कमी होण्यास सुरुवात होते. तसेच त्यातून भरपूर कॅल्शियम मिळते. लोह जे आपली हाडे मजबूत करते. तसेच सुक्या नारळाचे सेवन आपल्या हृदय आणि शरीरासाठी खूप फायदेशीर असते. नारळापासून नारळाचे तेल मिळतं जे स्वयंपाक करण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते. नारळाला श्रीफळ असे म्हणतात.
असे याला त्याच्या धार्मिक महत्वासह औ-षधीय गुणधर्मामुळे म्हटले जाते. नारळ व्हिटॅमिन, पोटेशियम, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि खनिजाने समृद्ध असतं. नारळ अनेक रो’ग बरे करण्यासाठी कामी येतो. नारळात कॉलेस्ट्राल नसतं, म्हणून नारळ लठ्ठपणापासून मुक्त होण्यास देखील मदत करतं. नारळाच्या खोबऱ्यात, नारळ पाण्यात कार्बोहायड्रेट,
खनिज, आणि क्षार हे भरपूर प्रमाणात आढळतात. नारळामध्ये व्हिटॅमिन आणि अनेक फायदेशीर घटक आढळतात. नारळाच्या पाण्यात मॅग्नेशियम आणि कॅल्शियम देखील असतं. सुकलेल्या नारळात या घटकांची मात्रा कमी असते. उन्हाळ्यात नारळाचे पाणी प्यायल्याने घसा बऱ्याच काळ ओला राहतो आणि आपल्याला तहान लागत नाही. डिहाइड्रेशन आणि,
उलट्यांचा त्रा स झाल्यास नारळाच्या पाण्यात मीठ टाकून प्यायल्याने आराम मिळतो. नारळ खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. नारळाच्या गीर मध्ये बदाम, आक्रोड आणि खडीसाखर मिसळून दररोज खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. मुलांना नारळ खाऊ घालावे, यामुळे मुलांचा मेंदू विकसित होतो. नारळ पाण्याला दररोज आपल्या चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील मुरूम आणि त्यापासून होणारे डाग बरे होतात.
र’क्तस्रावाची सम’स्या बऱ्याच लोकांना होत असते. नाकातून र-क्त निघत असल्यास कच्च्या नारळाच्या पाण्याचे सेवन नियमितपणे केल्याने फायदेशीर असते. अनोश्यापोटी नारळाचे सेवन केल्याने र-क्त स्त्रा’व थांबतो. असा हा औ-षधी गुणांनी भरलेला नारळ तुम्ही आहार नक्कीच समावेश करून त्यापासून मिळणारे अनमोल लाभांचा फायदा घ्या.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी आत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.