Alphamarathi.com

Super Fast Marathi News
पोट साफ होणे फक्त 2 मिनिटांत.. सर्वात गुणकारी उपाय, मूळव्याध अपचन बद्धकोष्ठता दूर होतील..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, फक्त एक चमचा या बिया मी सांगतो त्या पद्धतीने घ्या तुमचे पोट साफ होण्यासाठी तुम्हाला आयुष्यभर गोळी घ्यावी लागणार नाही मुळव्याध कसाही असो ऑपरेशन करायचे नक्कीच मुख्य कारण असतं ते म्हणजे अपचन आणि पोट साफ न होणे हेच एक कारण असू शकते. मित्रांनो उन्हाळा आणि हिवाळा या दोन ऋतूपेक्षा पावसाळा हा पचनासाठी अवघड मानला जातो,

आणि पोट साफ होत नाही तेव्हा व्यक्ती जोर लावतो त्यामुळे रक्तवाहिन्यावर दाब पडतो त्यामुळे तेथे कोंब येतात व कधीकधी त्वचा कडक झाल्यामुळे तिथे घर्षण जास्त होतं आणि त्वचा तिथे अटकते व ते अटकल्यामुळे तिथे रक्त यायला सुरुवात होते. पण आजचा हा उपाय अनेक रोगांपासून वाचवू शकतो. आजचा उपाय यासाठी खास असून याने पोट कोठा अगदी धुतल्या सारखा साफ होतो.

काहीही खा ते पचून जाते व पचन व्यवस्थित झाल्यामुळे मूळव्याध देखील पूर्णपणे हळूहळू बरा होतो. महत्त्वाचे म्हणजे या उपायाने पुरुषांमध्ये कामेच्छा वाढते वीर्य वाढते स्टॅमिना वाढतो. असा हा दुहेरी परिणाम देणारा उपाय यामध्ये कोणकोणते पदार्थ वापरायचे आणि हा उपाय कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

मित्रांनो अशा ह्या गुणकारी उपायासाठी आपल्याला प्रथम एक ग्लास पाणी लागणार आहे. बघा संध्याकाळी झोपण्यापूर्वी हा उपाय आपल्याला करायचा आहे. यामध्ये एक ग्लास पाणी कोमट करून घ्या आणि आपल्याला एक घटक टाकायचा आहे तो म्हणजे इसबगोल. हे तांदळाच्या भुशासारखे दिसते. याच्यावर पांढऱ्या रंगाचा थर असतो हे आयुर्वेदिक दुकानात सहज मिळते.

तुम्ही ऑनलाईन मागू शकता किंवा तुमच्या आसपासच्या दुकानात कुठेही चौकशी करा किराणा दुकानात देखील हे उपलब्ध असते. अशीही भुशी आपल्याला वापरायची आहे. याचा वापर करणे अगदी सोपे आहे. एक वेळेच्या उपाय साठी साधारणता एक चमचा आपल्याला हे वापरायचे आहे. हे आपल्या पोटात जाते तेव्हा पोटातील पाणी शोषण करून घेते,

व आतड्यात जी घाण साठली आहे ती सर्व घाण आणि सर्व मळ हे सर्व बाहेर काढून घेण्याचं काम हे करते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल आहे त्याचं प्रमाण कमी करतात. टाईप 2 डायबेटिज असणाऱ्या लोकांसाठी देखील हे अत्यंत उपयुक्त आहे. हे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतं.

असा हा उपाय वापरायला अगदी सोपा आहे त्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये साधारणता पाच ग्रॅम इसबगोल भुशी आपल्याला पाण्यात टाकायची आहे किंवा एक चमचा च्या आसपास ही भुशी आपल्याला पाण्यात टाकायची आहे त्यानंतर ते आपल्याला पूर्णपणे ग्रहण करायचं आहे. त्यावर कुठलाही पदार्थ खायचा नाही. ज्यांना दूध जमते त्या व्यक्तींनी याचा वापर दुधासोबत केला तर उत्तमच.

त्यानीही चांगला परिणाम मिळतो. हा उपाय आपल्याला सलग 21 दिवस करायचा आहे आणि आपल्याला पोटाचा त्रास होईल तेव्हा देखील आपण हा उपाय करू शकतो. याचा वापर सर्व प्रकारच्या व्यक्ती करू शकतात आणि त्याला तसा कुठलाही साईड इफेक्ट नाही. फक्त याचा अतिवापर करणं टाळावं कारण कुठल्याही गोष्टीचा अतिवापर हा धोकादायक असतो. बघा अशाप्रकारे आपण जर याचा वापर केला तर नक्कीच फायदा होईल.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.