Alphamarathi.com

Super Fast Marathi News
पैसा आणि सुख पाहिजे असेल तर गरुड पुराणातील हे 7 नियम जाणून घ्या.. गरिबी कधीच येणार नाही..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, गरुड पुराणांमध्ये ज’न्म झाल्यापासून ते मृ-त्यूपर्यंतच्या सर्व गोष्टी विस्तारित रूपात सांगितल्या गेल्या आहेत. गरुड पुराणांमध्ये जीवनाशी सं’बंधित अजून काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्यामुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहील आणि तुम्ही धनवान बनाल. आज आपण अशाच काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेणार आहोत. सनातन ध’र्मशास्त्रामध्ये अनेक ग्रंथांचा उल्लेख आहे,

त्यापैकी एक गरुड पुराण. घरामधील एखाद्या सदस्याच्या मृ’त्यूनंतर तेरा दिवसाच्या आत या ग्रंथाचे वाचन केले जाते. सुखी जीवनासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या ही सुद्धा गरुड पुराणांमध्ये सांगितले आहे. मनुष्याने जर गरुड पुराणामध्ये सांगितलेल्या गोष्टी आत्मसात केल्या तर त्याला कधीही आर्थिक अडचण निर्माण होणार नाही परंतु हे फार कमी लोकांना माहित आहे.

१) उधार घेतलेले पैसे पूर्ण परत देणे :- उधार घेतलेले पैसे शक्यतो पूर्ण स्वरूपात परत करावेत असे न केल्यास व्याजाची रक्कम वाढते व आपले कर्ज पूर्ण फेडले जात नाही. एखाद्या मित्राकडून किंवा नातेवाईकांकडून उधारी घेतलेले पैसे परत न केल्यास नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की माता लक्ष्मीचा तुमच्यावर सदैव आशीर्वाद राहावा तर ही गोष्ट करणे तुमच्या फायद्याचे ठरेल.

गरुड पुराणातील एका श्लोक अनुसार मळलेली वस्त्र घालणारी, घाणेरडे दात असलेली, जास्त खाणारे व्यक्ती, शिवाय ज्यांची वाणी निष्ठूर आहे व जे लोक सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपतात त्याच्याकडे माता लक्ष्मी कधीही निवास करत नाही. २) स्वयंपाक घराची पूजा करावी :- गरुड पुराणानुसार आपल्या स्वयंपाक घराची पूजा करावी.

असे मानले जाते की, स्वयंपाक करायची पूजा केल्यानंतर त्या घरात कधीही धनाची कमी जाणवत नाही आणि माता लक्ष्मीची खास कृपा त्या घरावर राहते. ३) सूर्योदयापूर्वी उठणे :- सूर्योदयापूर्वी उठल्याने माता लक्ष्मी प्रसन्न राहतेच शिवाय हे आपल्या आरोग्यासाठी देखील चांगले असते. लक्षात ठेवा की सूर्योदयापूर्वी उठून परमेश्वराचे आभार माना धरती मातेला नमस्कार करा घरामध्ये मोठे व्यक्ती असतील तर त्यांचा आशीर्वाद घ्या आणि आपल्या नित्य कामाला सुरुवात करा.

४) मळलेली वस्त्रे परिधान करणे :- गरुड पुरानामध्ये सांगितले आहे की जो व्यक्ती मळलेले कपडे परिधान करतो, स्वच्छ राहत नाही त्या व्यक्तीकडे माता लक्ष्मी कधीही निवास करत नाही. जर तुम्ही स्वच्छ राहिला तर कुठलीही व्यक्ती तुमच्याशी संवाद साधताना संकोच करणार नाही. ५) कुलदैवतेची पूजा :- कुलदेवतेची पूजा करणे शुभ मानले गेले आहे.

खास कार्यक्रमाच्या वेळी कुलदेवतेची पूजा आवर्जून करावी. ज्या घरामध्ये कुलदेवतेची पूजा केली जाते त्या घरातील सात पिढ्या सुख उपभोगतात. ६) कठोर वाणी :- लहान असो किंवा मोठा, मित्र असूदेत किंवा शत्रू कधीही कोणासोबत बोलताना मोठ्या आवाजात, अभद्र शब्दात बोलू नये. जे व्यक्ती सर्वांशी प्रेमाने बोलतात त्या व्यक्तीवर माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते.

७) जास्त खाणारी व्यक्ती :- जे लोक प्रमाणापेक्षा जास्त खातात त्या लोकांवर माता लक्ष्मी कधीही प्रसन्न राहत नाही शिवाय असे लोक आपल्या आरोग्याचे ही नुकसान करून घेत असतात. जास्त खाल्ल्याने सुस्ती येऊन कामांमध्ये मन लागत नाही त्यामुळे प्रमाणात खावे. ८) जर तुम्ही कर्ज घेतले असाल तर त्यापासून मुक्ती कशी मिळवाल ते आता आपण पाहू :- सोमवारच्या दिवशी वडाच्या झाडाला पाणी अर्पण करावे.

एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये एक चिमूट हळद व एक चिमूट तांदळाचे पीठ टाकून हे पाणी वडाच्या मुळाशी अर्पण करावे. अर्पण करत असताना आपल्यावरील कर्ज उतरावे अशी वडाकडे प्रार्थना करावी असे पाच सोमवार केल्यानंतर तिसऱ्या सोमवारी वडाच्या झाडाचा छोटासा भाग घेऊन आपल्याजवळ दोन ते तीन महिने ठेवावा. हिं’दू पुराणानुसार कर्जमुक्तीच्या उपायासाठी वटवृक्षाला मोठे स्थान आहे.

एक नारळ घेऊन त्यावर चमेलीच्या तेलामध्ये सिंदूर मिसळून त्याने स्वस्तिक काढावे. नैवेद्य म्हणून गोड पदार्थ ठेवून हे मंगळवारच्या दिवशी भगवान हनुमान यांना अर्पण करावे. असे चार ते पाच मंगळवारी केल्यानंतर याचा लाभ मिळेल. हा उपाय जर पूर्ण पवित्रता आणि श्रद्धेने केला तर याचे परिणाम तिसरा मंगळवारपासूनच दिसून येतील.

आपल्या एवढा काळा दोरा घेऊन तो एका नारळाला गुंडाळावा, त्या नारळावरती कुंकू फुल आणि एखादा गोड पदार्थ ठेवून तो नारळ देवाची प्रार्थना करत वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावे. वाहत्या पाण्यामध्ये सोडण्याचे कारण म्हणजे तो नारळ जेवढे दूर निघून जाईल तेवढे तुमच्या पासून कर्ज देखील दूर निघून जाईल.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.