Alphamarathi.com

Super Fast Marathi News
पद्मनाभ स्वामी मंदिराचे रहस्य पाहून तुम्हीही.. हा विशाल नाग या मंदिराच्या तळघराचे रक्षण करतो.. आजही याठिकाणी लोक

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, या जगामध्ये अशी अनेक रहस्य आहेत जी अजून उलघडली गेली नाहीत. आजपर्यंत कोणीच हे रहस्य सोडवू शकले नाही. या सर्व रहस्यामध्ये एक मोठ रहस्य असलेले मंदिर म्हणजे केरळमध्ये असलेले पद्मनाभ स्वामी मंदिर या मंदिराचे रहस्य आजही लोकांसाठी एक कोड बनून राहिले आहे. भगवान विष्णूच हे मंदिर आणि या मंदिरात असलेली,

गुप्त तळघरे हजारो वर्षांनी जेव्हा उघडण्यात आली तेव्हा अनेक रहस्य समोर आली. तळघराच्या आत अजून तळघरे मिळत गेली. असे करता करता सहा तळघर उघडली गेली. यानंतर एक गोष्ट समजली की, त्या ठिकाणी सातवा दरवाजा पण आहे. परंतु हा दरवाजा उघडण्याची हिंमत आजपर्यंत कोणीच केली नाही. ती का केली नाही ते आज आपण पाहणार आहोत..

तर चला मित्रांनो जाणून घेऊयात.. केरळमध्ये असलेले पद्मनाभ स्वामी मंदिर आपल्या अमाप संपत्तीमुळे आणि रहस्यांमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. याला भारताचे सर्वात श्रीमंत मंदिर सुद्धा म्हटले जाते. पद्मनाभ स्वामी मंदिर भगवान विष्णूचे खूप भव्य असे मंदिर आहे. हे ऐतहासिक मंदिर तिरुअनंपुरम मधील अनेक पर्यटन स्थळांपैकी एक आहे.

या मंदिराचा इतिहास पाहता या मंदिराला सहाव्या शतकात त्रावणकोरच्या महाराजांनी बनवले होते. याचा उल्लेख नवव्या शतकातील ग्रंथात पण केला आहे. असं मानलं जातं की, हे मंदिर जवळ-जवळ ५ हजार वर्षे जून आहे. जेव्हा मानवजात कलियुगात पोहोचली होती. सन १७५० मध्ये राजा मार्तंड वर्मा आणि त्यांच्या राजघराण्याच्या लोकांनी स्वतःला या मंदिराचा सेवक म्हणून घोषित केले होते.

त्रावणकोर राजघराण्याने पूर्णतः आपले जीवन आपली संपत्ती समर्पित केली होती. १९४६ पर्यंत त्रावणकोर राजांनी तेथे राज्य केले. स्वा’तंत्र्यानंतर सर’कारने या मंदिराला आपल्या ताब्यात न घेता राजा मार्तंड वर्मा आणि त्यांच्या वंशजांना दिले. आज शाही परिवाराच्या वतीने एक समिती या मंदिराची निगराणी करते. सर्वात आश्चर्य कारक गोष्ट म्हणजे त्रावणकोर राजांनी या मंदिरात,

खूप संपत्ती लपवून ठेवली होती कारण गरज पडल्यावर ही संपत्ती कमी येईल. त्यांचा आदेश होता की मंदिराचे हे दरवाजे कोणीही उघडणार नाही त्याप्रमाणे ते दरवाजे बंद करण्यात आले. या मंदिरात सात गुप्त तळघरे तयार केली गेली होती आणि या तळघराशी सं’बंधित एक रहस्यमय दरवाजा पण बनवला गेला होता ज्याला कोणी सहजा सहजी उघडू शकत नाही.

जे दरवाजे हजारो वर्षांपासून बंद होते ते दरवाजे सन २०११ मध्ये, सुप्रीम को’र्टाच्या आदेशानुसार उघडण्यात आले तेव्हा सार जग अचंबित झाले. कारण दरवाजा उघडताच त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोने, चांदी, हिरे सापडले. सहा दरवाज्याच्या मागे काय होते ते तर समजले परंतु सातव्या दरवाजाचे काय झाले ते आपण पाहुयात हा दरवाजा जेव्हा उघडण्यासाठी कर्मचारी तेथे गेले तेव्हा त्यांनी पाहिले की,

हा दरवाजा भव्य आहे त्यावर सापांची दोन मोठी आकृती आहे. हे पाहून हा दरवाजा उघडण्याची कोणी हिम्मत नाही केली कारण तेथे लिहिले होते की, हा दरवाजा उघडला तर खूप मोठे संकट येईल. येवढे असून सुद्धा काही लोकांनी हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला ते लोक मा’रले गेले. या मंदिरा विषयी लिहिलेल्या पुराणानुसार ज्यांनी हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला त्या लोकांना सर्प दंश झाला न ते लोक मा’रले गेले. एवढच नाही तर सुप्रीम को’र्ट जज ज्यांनी मंदिराचे दरवाजे,

उघडण्याचे आदेश दिले त्यांचा देखील मृ’त्यू झाला आहे त्यांचा अकाल मृ’त्यू या दरवाज्याच्या श्राप आहे असे म्हटले जाते. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.