पती-पत्नीने चुकुनही या वेळी शा-रीरिक सं’बंध बनवू नयेत.. नाहीतर होतील असे परिणाम.. होणारी संतान..पहा पुढे
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, हा सृष्टीचा नियमच आहे पुरुष स्त्रीकडे आणि स्त्री पुरुषाकडे आकर्षित होणार. या सृष्टीची रचना सुद्धा या आकर्षण आणि मिलनावर निर्माण करते. विवाह नंतर धार्मिक मान्यतेनुसार स्त्री व पुरुषांमध्ये शा-री रिक सं’बंध आले तर पुराणा मध्ये त्याला पवित्र मानले जाते. पण तुम्हाला हे माहित आहे का ? या वैवाहिक जो’डप्यासाठी सुद्धा काही अशा तिथी आणि वेळ सं’बंधित सांगितले गेले आहे,
ज्या दरम्यान स्त्री व पुरुष यांच्यामध्ये आलेले सं’बंध याने आपल्या जीवनात नुकसान निर्माण होऊ शकते. चला तर आता या नियमानबद्दल जाणून घेऊया.. जेव्हा ब्रह्मदेव सृष्टीची रचना करत होते तेव्हा त्यांनी आपल्या मा’नसिक शक्तीने आठ पुरुषांना ज’न्म दिला. या आठ पुरुषांना ज’न्म घेण्यासाठी खूप वेळ गेला. ब्रह्मदेव विचार करू लागले की सृष्टीच्या विकासाच्या गतीला तीव्र कसे करता येईल ?
या सम’स्यासाठी जेव्हा ब्रह्मदेव भगवान शिव यांच्याकडे गेले तेव्हा भगवान शंकराने आपल्या अर्धनारी रूपाचे दर्शन दिले. ब्रह्मदेवांना मैथुनी सृष्टीचे निर्माण करण्यास सांगितले. ब्रह्मदेवाने आरंभ तर केला परंतु स्री पुरुषांना काही मर्यादा घालून दिल्या ज्याचे वर्णन आपल्याला ब्रह्मवैवर्त पुराण यामध्ये मिळेल. ध’र्मग्रंथात अशा काही तिथीविषयी सांगितले आहे की, तिथीनुसार स्त्री व पुरुष यांचे मिलन पूर्णतः वर्जित सांगितले गेले आहे ती तिथे आहे चतुर्थी अष्टमी. या तिथीला स्त्रियांनी आणि पुरुषांनी एकमेकांपासून दूर राहावे.
आपल्या सर्वांना ही माहितीच असेल की नवरात्रीचे नऊ दिवस सनातन ध’र्माशी सं’बंधित असलेले लोक देवीची आराधना करण्यासाठी व्यस्त असतात. काही लोक नवरात्रीच्या नऊ दिवसाचे व्रत करतात तर काही लोक पहिला आणि शेवटच्या दिवशीच व्रत करतात. या पवित्र दिवसांमध्ये स्त्री आणि पुरुष यांच्या मधल्या शा-री रिक सं’बंधांना पूर्णतः निषिद्ध सांगितले आहे. जो कोणी व्यक्ती देवासाठी व्रत करतो त्याला त्यादिवशी आणि पवित्रतेचे खास ध्यान ठेवले पाहिजे आणि पूर्ण निष्ठा तसेच विधीनुसार ते व्रत केले पाहिजे.
हिं’दू ध’र्मशास्त्रामध्ये स्पष्ट सांगितले आहे की, जी स्री व्रत करते त्या स्त्रीने ब्रह्मचर्याचे पालन केले पाहिजे तेव्हाच तिला त्याचे फळ मिळते. जर तुम्हाला व्रताचे फळ पाहिजे असेल तर तुम्ही शा-री रिक सं’बंध पासून दूर राहा. शास्त्रामध्ये सांगितले आहे की, अमावस्येच्या दिवशी पती-पत्नीला एकमेकांपासून दूर राहिले पाहिजे कारण त्यांच्या वैवाहिक जीवनावर नकारात्मकता येते.
पौर्णिमेच्या रात्री सुद्धा पती-पत्नीने शा-री रिक सं’बंध ठेवू नयेत. असे मानले जाते की या दिवशी वाईट शक्ती प्रभावशाली असतात त्यामुळे त्याचा परिणाम तिच्या वैवाहिक नात्यावरती पडलेला दिसतो. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी शा-री रिक सं’बंध निर्माण करताना तीथी सं’बंधित गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. मकर संक्रांति ची तिथी शास्त्रामध्ये शुभ तिथी मानली गेली आहे या दिवसात सुद्धा पती-पत्नीने सं’बंध प्रस्थापित करु नयेत. असे केल्यास याचा दुष्परिणाम त्यांच्या नात्यावरती पडतो.
श्राद्ध करते वेळी पूर्वजांची आठवण काढून पूजा अर्चा केली जाते या पंधरा दिवसाच्या काळात किंवा पितृपक्षात पती-पत्नी यांनी शा-री रिक सं’बंध ठेवू नयेत मनात सदैव चांगले विचार ठेवावेत. ही सर्व माहिती घेऊन तुम्हाला असा प्रश्न नक्कीच पडला असेल की या काळात जर शा-री रिक सं’बंध प्रस्थापित झाले तर याचा परिणाम काय असेल? आपण याचे दुष्परिणाम पाहूयात. स्त्री व पुरुष आपल्या संतान प्राप्तीसाठी सं’बंध ठेवू इच्छिता त्यावेळी तिथीशी सं’बंधित गोष्टी नाही पहिल्या तर संतान प्राप्तीमध्ये अनेक अडचणी येतात.
असे सं’बंध ठेवून होणाऱ्या संतांनावर दुष्ट ग्रहांचा प्रभाव पडतो पर्यायाने या बाळाला ज’न्मानंतर बऱ्याच सम’स्यांना सामोरे जावे लागते. हिं’दू ध’र्म पुराण गर्भ उपनिषद च्या अनुसार अनुसूचित वेळेवर बनवले गेलेले सं’बंध एका किन्नरला ज’न्म देतात. ज्या तिथी वर शा-री रिक सं’बंध प्रस्थापित करणे वर्ज सांगितले आहे त्या तिथीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे अशी मुले हिंसक, क्रोधित स्वभावाची असतात.
टीप :- मित्रांनो वरील माहिती हि सर्वसामन्य धार्मिक माहितीच्या आधारे देण्यात आलेली आहे यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही तरी तसा कोणीही गैरसमज करून घेऊ नये. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.