Alphamarathi.com

Super Fast Marathi News
धनत्रयोदशी ! घराच्या दरवाजातून बाहेर फेका हि 1 वस्तू गरिबी, दारिद्रय नावालाही उरणार नाही.. घर पैशाने भरेल..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, 23 ऑक्टोबर रविवार या दिवशी धनत्रयोदशी आलेली आहे. प्रत्येक जण माता लक्ष्मी आपल्या घरी येणार म्हणून घरांच्या सजावटीमध्ये व्यस्त आहेत. दिवाळीमध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय देखील केले जातात. काही शुभचिंन्ह अशी आहेत जी आपण नक्की काढावेत आणि या दिवाळीच्या दिवसांमध्ये तर ही चिन्ह आपण आवर्जून काढली पाहिजेत.

मग तुम्ही मुख्य दरवाजावर काढा, उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना देवघरासमोर किंवा चौकटीवर कुठेही चिन्ह तुम्ही काढू शकता. ही चिन्ह आहेत स्वस्तिक, त्रिशूल, अष्टदल, कमल, ओमच चिन्ह किंवा इतर अनेक शुभचिन्ह आपल्या हिं’दू संस्कृतीमध्ये सांगितलेली आहेत. ती चिन्ह आपण हळदीच्या किंवा कुंकवाच्या साह्याने किंवा रांगोळी मध्ये जो लाल रंग असतो त्या रंगाने काढू शकता.

मात्र लक्षात ठेवा ही शुभचिंन्ह काढताना त्यांचा जो मूळ आकार आहे तो बदलू नका अनेक लोक आजकाल वेग-वेगळ्या डिझाइन्समध्ये स्वस्तिक काढतात आणि वाकडे तिकडे स्वस्तिक काढल्यामुळे त्याचा मूळ जो आकार आहे तो पूर्णपणे बदलून जातो. शास्त्रामध्ये ही जी काही शुभ चिन्ह सांगितलेले आहेत त्या प्रत्येक आकारामागे काही ना काही अर्थ दडलेला आहे.

शास्त्रांमध्ये तो वर्णन सुद्धा केलेला आहे. जर तुम्ही असं वाकडं तिकडं किंवा आकार बदलून ही चिन्ह काढली तर त्याचा कोणताही शुभ परिणाम आपल्याला बघायला मिळत नाही. त्यामुळे त्यांचा मूळ आकार न बदलता ही शुभचिन्ह आपल्याला काढायचे आहेत. या शुभ चिन्हामुळे मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करते दिवाळीच्या प्रत्येक दिवशी,

आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर आंब्याच्या पानांच तोरण नक्की लावा यामध्ये तुम्ही झेंडूच्या फुलांचाही वापर करू शकता किंवा अशोकाची जी पाने आहेत त्यांचा सुद्धा तोरण बनवून तुम्ही मुख्य दरवाजाला लावू शकता. आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांचे तोरण मुख्य दरवाजावर लावण्याचे कारण म्हणजे जेव्हा आपण मुख्य दरवाजातून बाहेर जातो किंवा आतमध्ये येतो तेव्हा नकारात्मक किंवा,

सकारात्मक ऊर्जा आपल्या सोबत आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. जेव्हा आपण या आंब्याच्या पानांच्या खालून घरात प्रवेश करतो त्यावेळी नकारात्मक ऊर्जा ही बाहेरच थांबते आणि फक्त सकारात्मक ऊर्जा आपल्या सोबत आपल्या घरामध्ये येते कारण आंब्याच्या पानांमधून किंवा अशोकाच्या पानांमधून ज्या लहर निघतात त्या नकारात्मक ऊर्जेला आपल्या घरात प्रवेश करू देत नाहीत.

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्या काही रुढी आहेत, परंपरा आहेत त्या प्रत्येकामागे अध्यात्मिक तसेच वैज्ञानिक कारण सुद्धा आहे. आपलं स्वास्थ चांगलं राहावं घरात धनधान्य सुख समृद्धी यावी यासाठी अशा प्रकारचे अनेक उपाय हिं’दू ध’र्मशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. यातीलच धनत्रयोदशीचा केला जाणारा एक छोटासा उपाय आहे. हा उपाय आपण धनत्रयोदशीच्या रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे.

घरातील प्रत्येक सदस्याने हा उपाय करायचा आहे. हा उपाय अत्यानुळत साधा असून तोसर्वणी केला तरी चालणारा आहे. जर सर्वांना करणं शक्य नसेल तर घरातील जो करता पुरुष आहे त्यांनी जरी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. झोपण्यापूर्वी या दिवशी आपण आपल्या देवघरासमोर उभे राहायचं आहे आणि तळहातावर थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत.

काळे तीळ किराणा दुकानांमध्ये सहज उपलब्ध होतात. तर असे काळे तीळ आपल्या तळहातावर घेऊन आपल्या घरात देवघरासमोर आपण उभे राहायचे आहे आणि आपल्या मनात जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवायचे आहे. ती पूर्ण होण्यासाठी मनोमन प्रार्थना करायचे आहे. सोबतच आपल्या घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जा असेल किंवा घरात अशांतता आहे, आ’जारपण आहे,

घरात पैसा टिकत नाही, जी काही सम’स्या असेल ते आपण त्या ठिकाणी बोलून दाखवायचे आहे. आता हे झाल्यानंतर घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजा बाहेर जाऊन दक्षिण दिशेला हातातील हे काळे तीळ आपण फेकून द्यायचे आहेत. लक्षात ठेवा उंबरठ्याच्या बाहेर आपण जायचं आहे आणि बाहेर जाऊन मग दक्षिण दिशेला हे काळे तीळ फेकून द्यायचे आहेत.

त्यानंतर सरळ आपल्या घरामध्ये निघून यायचं आहे. हा उपाय केल्यानंतर काही वेळेतच सकारात्मक ऊर्जा निर्माण होत आहे, घरातील वातावरण हे आनंदी आणि प्रसन्न राहत आहे, घरातील आ’जारपण दूर होऊन सोबतच धन धान्यामध्ये सुद्धा वृद्धी होईल. आपल्या शास्त्रांमध्ये असे अनेक उपाय सांगितलेले आहेत. मित्रांनो धनप्राप्तीसाठी,

घरातील आजारपण दूर होण्यासाठी किंवा मनोकामना इच्छापूर्तीसाठी अनेक उपाय केले जातात परंतु त्याबरोबरच आपण परमार्थ करणे सुद्धा तितकंच महत्त्वाचा आहे तितकच गरजेच आहे. ही गोष्ट सुद्धा आपण नक्की लक्षात ठेवा. तर घरात आजच हा अत्यंत साध्या सोपा परंतु तितकाच प्रभावी उपाय नक्की करून पहा.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.