Alphamarathi.com

Super Fast Marathi News
द्रौपदी किंवा शकुनी नाही तर या स्त्री मुळे झाले होते महाभारत यु’द्ध.. पहा असे काय घडले होते..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, महाभारतामधील अशा अनेक कहाण्या आपण ऐकत आलो आहोत. महाभारताचे यु’द्ध जिंकण्यासाठी आणि पांडवांना हरवण्यासाठी दुर्योधनाने खूप प्रयत्न केले होते. ज्याचा शेवट एका मोठ्या यु’द्धाने झाला. आपण पाहिले तर असे लक्षात येईल की, या यु’द्धामागे द्रौपदी व’स्त्रह’रण हे कारण नव्हते किंवा दुर्योधनाचे लालची असणे हे कारण देखील नव्हते.

विचार करण्याची गोष्ट आहे की, या यु-द्धामध्ये नक्की काय कारण होते ? महाभारतातील यु’द्धा मागचे खरे कारण पाहूया.. पौराणिक कथेनुसार पूर्व ज’न्मात भीष्म पिता शंतनु इच्चवाकूवंश चे राजा महाबिशाद होते. हे ध’र्मी आणि तपस्वी राजाच्या श्रेणीमध्ये येत होते. एका दिवशी त्यांची कठोर तपस्या आणि धार्मिक आचरण पाहता ब्रम्हाजींनी त्यांना ब्रह्म लोकात बोलवले.

ब्रह्मलोकात महाबिशाद त्यांच्या जागी बसले होते. त्या देव सभेत बाकी मंडळी देखील उपस्थित होती. देव सभा चालू असताना वाऱ्यामुळे देवी गंगा यांचा पदर उडाला सर्व देवतांनी आपले डोळे बंद केले परंतु महाबिशाद हे देवीगंगांना पाहत राहिले. एका स्त्रीला असे एकटक पाहिल्यामुळे देवी गंगा यांना राग आला त्यावेळी ब्रह्मदेवाने महाभिषेक यांना शाप दिला की, “तू ब्रह्मलोकात राहण्याच्या ला’यकीचा नाहीस त्यामुळे तू मनुष्य यो-नी मध्ये पृथ्वी लोकात ज’न्म घेशील.”

ब्रह्म देवाचा हा शाप ऐकून गंगा देवीला बरे वाटले त्यांच्यामध्ये अहंकार उत्पन्न झाला. ब्रह्मदेवाने गंगादेवीच्या डोळ्यात अहंकार पाहिला आणि पृथ्वी लोकात जाऊन अहंकार रहित जीवन जगण्याची शिक्षा दिली. ब्रह्मदेवाच्या श्रापामुळे महाबीशद कुरुवंश मध्ये शांतनु म्हणून ज’न्मास आले. शांतनु एक पराक्रमी राजा होते आणि वरचेवर शिकारीला जात असत. एके दिवशी ते शिकार शोधत शोधत फार पुढे निघून गेले तेव्हा तिथे त्यांना एक सुंदर युवती दिसली. त्या युवतीला पाहताच राजा शांतनु मो’हित झाले आणि त्या युवती समोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला.

युवती रूपी गंगा माता ने सांगितले की, “मी तुमच्याशी नक्की विवाह करेल परंतु माझी एक अट आहे, मला कधीच कोणता प्रश्न विचारायचा नाही आणि जर तुम्ही मला प्रश्न विचारला तर मी तुम्हाला सोडून जाईन. “राजा शंतनु ने अट मान्य केली आणि दोघेही विवाहबद्ध झाले. माता गंगा आणि राजा शांतनु यांना पुत्र प्राप्ति झाली. या पुत्राला माता गंगा यांनी नदीमध्ये प्रवाहित केले. राजा शांतानु यांनी अट मान्य केली असल्यामुळे ते माता गंगा यांना प्रश्न विचारू शकत नव्हते.

एका मागे एक असे सातपुत्र गंगा मातेला झाले आणि गंगा मातेने सातही पुत्र नदीमध्ये प्रवाहित केले. हे सर्व राजा शांतनु याच्यासाठी फार कष्टदायक होते. आठव्या वर्षी त्यांना आठवा पुत्र प्राप्त झाला तेव्हा देखील गंगामाता आपल्या आठव्या पुत्राला घेऊन नदीमध्ये प्रवाहित करण्यासाठी निघाली तेव्हा राजा शंतनू यांनी आपले वचन तो’डून गंगा मातेला प्रश्न केला की, असे काय कारण आहे ज्याने गंगा माता आपल्या प्रत्येक पुत्राला नदीमध्ये प्रवाहित करते ? राजाने दिलेले वचन मो’डलेले पाहून गंगा मातेने सांगितले की,

मी माझ्या या पुत्राला माझ्यासोबत घेऊन जाणार आणि तो पुत्र वीर यो’द्धा ज्ञानी बनल्यानंतर तुमच्याकडे परत आणून देईल. या वर्षानंतर राजा शंतनू गंगा नदीकडे आले आणि गंगा व आपल्या पुत्राला आठवू लागले. माता गंगा आणि तिचा पुत्र देवव्रत याच्यासोबत प्रकट झाली. गंगा यांनी सांगितले की, मी माझ्या पुत्राला तुमच्याकडे सोडून जात आहे असे बोलून गंगा माता आंतरधान झाली. पुढे जाऊन शंतनूला मत्स्यगंधेशी प्रेम झाले. मत्स्यगंधेचा ज-न्म माशाच्या ग’र्भा तून झाला होता. त्यामुळे तिच्या शरीरातून दुर्गंध येत होता.

एके दिवशी पराशर ऋषींनी आपल्या शक्तीने मत्स्यगंधेच्या शरीरातून येणारा दुर्गंध दूर केला होता आणि त्या बदल्यात तिच्याशी सं’बंध प्रस्थापित केले. मत्स्यगंधेला महर्षी व्यास यांची प्राप्ती झाली. मत्स्यगंधा पुढे जाऊन सत्यवती नावाने प्रसिद्ध झाली. राजा शंतनू यांनी जेव्हा मत्स्यगंधेला पाहिले तेव्हा ते मोहित झाले. शंतनु पुत्र देवव्रत यांनी राजा शंतनू आणि सत्यवती यांचा विवाह करून दिला. देवव्रत याने आजन्म ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केली आणि सत्यवतीला वचन दिले की, तिची संतान हस्तीनापुरचे राज्य सांभाळेल.

ही प्रतिज्ञा केल्यामुळेच देवव्रतला भीष्म असे नाव देण्यात आले. “चित्रांगद” आणि “विचित्रवीर” नावाचे दोन पुत्र राजा शंतनू आणि सत्यवती यांना प्राप्त झाले. चित्रांगदचा गंधर्व यु’द्धात मृ’त्यू झाला. विचित्रविरचा विवाह अंबालिका आणि अंबिका यांच्यासोबत झाला परंतु त्याला सं’तान प्राप्त झाली नाही आणि कालांतराने त्याचा मृ’त्यू झाला. सत्यवती हिने आपला पुत्र व्यास यांना अंबालिका आणि अंबिका यांच्यासोबत सं’बंध प्रस्थापित करून पुत्र प्राप्तीची इच्छा व्यक्त केली.

या सं’बंधातून अंबालिका आणि अंबिका यांना धृतराष्ट्र आणि पांडू या दोन पुत्रांची प्राप्ती झाली. यासाठी सत्यवतीला महाभारताचे कारण मानले जाते. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.