Alphamarathi.com

Super Fast Marathi News
थकवा, कमजोरी, सांध्यांचे दुखणे 2 दिवसात गायब.. स्टॅ-मिना जबरदस्त वाढेल.. एकदा पहाच..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, लहानपणापासून आरोग्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे मोठेपणी मोठ्या मोठ्या आ’जारांना सामोरे जावे लागते. शरीरामध्ये कमजोरी येणे, थकवा जाणवणे, बारीक होणे, शरीरामध्ये ताकत नसणे या गोष्टी स्पष्ट दिसून येतात. हाडे व सांध्यांमध्ये तीव्र वेदना होणे ही देखील समस्या फार मोठ्या प्रमाणात जाणवते. कुठल्याही कामाची सुरुवात करण्या अगोदरच त्या कामात मन न लागणे,

हाडांमध्ये कमजोरी येणे. या सर्व कारणांमुळे बहुतांश वेळा आपण आपल्या परिवारासोबत वेळ घालवू शकत नाही. आपले शरीर हळूहळू कमजोर होऊ लागते आणि कमजोरी मुळे अनेक प्रकारचे आ’जार उद्भवतात. आज आपण एक घरगुती आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत ज्यामुळे शरीराच्या कमजोरी सं’बंधित उद्भवणाऱ्या समस्या निघून जातील.

हा उपाय तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहेत ते म्हणजे काळे चणे. काळ्या चण्यामध्ये प्रोटीन, आयर्न, विटामिन्स, कार्बोहायड्रेट आणि फायबर यासारखे गुणधर्म असतात. याशिवाय ह्या काळ्या चण्यांमध्ये असे गुणधर्म आढळतात जे आपल्या हृदय आणि मेंदूच्या विकासासाठी फार उपयुक्त असतात. आपल्याला येथे एक मूठ काळे जाणे एका वाटीभर पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे.

शरीरातील ताकद वाढवण्यासाठी काळे चणे हा एकदम स्वस्तातला उपाय आहे. त्यानंतर दुसरा पदार्थ आपल्याला लागणार आहे ते आहे बदाम. एक वेळच्या उपायासाठी आपण येथे चार ते पाच बदाम घेणार आहोत. हृदयाला मजबूत बनवण्यासाठी आणि शरीरातील विटामिन सी कमतरता भरून काढण्यासाठी बदाम फार उपयुक्त असतात.

जे लोक रोज बदामाचे सेवन करतात त्या लोकांना हृदय वि’काराचा त्रास होत नाही. काळ्या चण्यासोबतच आपण पाच बदाम भिजत घालावेत. तिसरा पदार्थ आपल्याला लागणार आहे तो आहे गुळ. प्रत्येकाच्या घरामध्ये गुळ वापरला जातो, शिवाय किराणा दुकानांमध्ये सुद्धा आपल्याला हा गूळ सहजरीत्या उपलब्ध होतो. पचनशक्ती वाढवण्यासोबतच पोटातील गॅसची समस्या,

तसेच शरीरामधील आयर्नची कमी भरून काढतो. मधुमेहाच्या व्यक्तींनी या ठिकाणी गुळाचा वापर करू नये. हा उपाय कसा करावा ते आता आपण पाहूयात. सकाळी उठल्यानंतर काहीही न खाता ब्रश केल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय करायचा आहे. रात्रभर भिजवलेले चणे आणि बदाम घेऊन ते चाऊन खायचे आहेत. चणे आणि बदाम खात असताना या सोबत अंदाजे दहा ग्रॅम होईल एवढे गूळ खायचे आहे.

मधुमेहाच्या व्यक्तींनी या ठिकाणी गुळाचे सेवन न करता फक्त काळे चणे आणि बदाम खायचे आहेत. भिजवलेले चणे आणि बदाम खाल्ल्यानंतर जे पाणी उरेल ते प्यायचे आहे. हा उपाय दिवसातून एक वेळेस करायचा आहे. जे व्यक्ती शा-रीरिक कमजोरीने बारीक होत चालले आहेत, शरीरात शु-क्राणूंची कमी आहे अशा लोकांनी हा उपाय दिवसातून दोन वेळा केला तर याचा चांगला फायदा दिसून येईल.

हा उपाय सलग तीन दिवस केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, शरीरातील कमजोरी हळूहळू कमी झाली आहे, शरीरामध्ये ताकद आली आहे, नवीन उत्साह निर्माण झाला आहे. या उपायामुळे मास पेशींची देखील चांगल्या प्रमाणात वाढ होते. हा घरगुती आयुर्वेदिक उपाय असल्यामुळे याचा कोणत्याही प्रकारे शरीरावर दुष्परिणाम होत नाही.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.