तुमचा पुढचा जन्म कोणत्या यो-नीतून होणार पहा.. गरुड पुरण ! असे कर्म करणाऱ्या व्यक्तीला.. पुढे पहा
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, कुठल्या पापानंतर कोणत्या यो-नीमध्ये तुम्हाला पुढचा जन्म मिळेल. हिं’दू ध र्म ग्रंथातील एक गरुड पुराणांमध्ये मृत्यूनंतर होणाऱ्या क्रियांबद्दल सांगितले गेले आहे. मनुष्य चुका तर करतो परंतु त्यातून धडा घेत नाही. गरुड पुराणा मध्ये श्रीहरी विष्णू यांनी पक्षी राज गरुड यांना सांगितले आहे की, कुठले पाप केल्यानंतर मनुष्याला कुठल्या यो-नीमध्ये जन्म घ्यावा लागतो.
सनातन ध’र्मात ब्रा’ह्मणाला भगवान समान मानले आहे. जाणून बुजून किंवा नकळत जर एखाद्या व्यक्तीच्या हातून ब्रा’ह्मणाची ह-त्या झाली तर त्या मनुष्याला ब्रह्मत्तेचे पाप लागते. हे महापाप आहे असे मानले गेले आहे. अशा कामांमध्ये साथ देणाऱ्या मनुष्याला सुद्धा कुंभीपाक नामक नरकामध्ये नरक यातना सहन करावे लागते. गरुड पुराणाच्या ध’र्म कां’ड अध्याय दोन मध्ये,
विस्तारित स्वरूपात सांगितले गेले आहे की, जो मनुष्य ब्रा’ह्मणाची ह-त्या करतो तो मनुष्य त्याला पुढच्या जन्मात मोर, डुक्कर, घोडा आणि उंटाच्या यो-नीत जन्म घ्यावा लागतो. भूक लागल्यानंतर अन्नाची चोरी करणे हे साधारण पाप आहे परंतु एखाद्या व्यक्तीने सोन्याची चोरी करणे हे महापाप सांगितले गेले आहे. चोरी करणाऱ्या व्यक्तीला आणि त्याची साथ देणाऱ्या व्यक्तीला,
तमिस्त्र नामक नरकामध्ये नरक याताना सहन करावी लागते. घरातील सामान चोरी करणारा गिधाडाच्या यो-नीमध्ये ज’न्म घेतो, दुसऱ्याचा पैसा लु’टणारा भयंकर रो-गाने ग्रस्त होतो, जो व्यक्ती आपल्या ध’र्मपत्नीला सोडून देतो तो पुढच्या जन्मी गंडमाल नामक भयंकर रो’गाने ग्रस्त होतो, जो व्यक्ती स्त्रीच्या बळावरती जगतो तो व्यक्ती पुढच्या जन्मी लंगडा जन्माला येतो.
गरुड पुरानात सांगितले गेले आहे की, दुसऱ्याच्या पत्नी सोबत सं’बंध प्रस्थापित केलेल्या व्यक्तीला भयंकर मोठ्या नरकात पाठवले जाते. अशा व्यक्तीला कोल्हा, साप, कावळा, करकोचा, गिधाड, कुत्रा यांच्या यो-नीमध्ये जन्म घ्यावा लागतो. या सर्व यो-नीमध्ये जन्म घेतल्यानंतरच त्या व्यक्तीला मनुष्य यो-नीमध्ये जन्म मिळतो. शास्त्रानुसार देवता आणि,
पूर्वजांना खुश न करता मृत्यू पावलेला मनुष्य शंभर वर्ष पर्यंत कावळ्याच्या यो-नीमध्ये जन्म घेतो. जर एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा खू’न करेल तर अशा अपराधाला शिक्षा म्हणून पुढच्या जन्मी गाढवाच्या यो-नीमध्ये जन्म घ्यावा लागतो. असे म्हणतात की जो व्यक्ती आपल्यापेक्षा मोठे व्यक्तीचा अपमान करतो पुढच्या जन्मी हरणाच्या यो-नीमध्ये जन्म घ्यावा लागतो.
मनुष्य कोणालाही न देता अन्न देता एकटाच अन्नग्रहण करतो तो पुढच्या जन्मी संतान सुखापासून वंचित राहतो. जो मनुष्य फळे चोरून खातो तो पुढच्या जन्मी माकडाच्या यो-नीत जन्म घेतो. गरुड पुराणात सांगितल्यानुसार माता पिता आणि आपल्या संतांचा छ’ळ करणाऱ्या व्यक्तीचा पुढच्या जन्मी ग’र्भातच मृत्यू होतो. स्त्रीची ह’त्या करणारे करणाऱ्या लोकांना आणि,
जबरदस्ती तिचा ग’र्भपात करणाऱ्या लोकांना मृत्यूनंतर भयंकर नरक यातना सहन करावी लागते. लग्नात विघ्न आणणाऱ्या व्यक्ती पुढच्या जन्मी मच्छरच्या यो-नीत जन्म घेतो. वेद व्यास यांनी सांगितले आहे की जो व्यक्ती दुसऱ्यांची मदत करतो, पशु पक्षी आणि इतर जीवांवरती दया करतो, लोकांची सहायता करतो, स्वतःच्या कष्टाने कमावलेल्या पैशाचा कुठलाही विचार न करता दानधर्म आणि,
धार्मिक कार्यात वापर करतो अशा व्यक्तीला पुढच्या जन्मी मनुष्य यो-नीत जन्म मिळतो. जी व्यक्ती आपल्या सोबत इतरांना सुद्धा खुश ठेवते अशा व्यक्ती वरती देव सुद्धा सदैव प्रसन्न राहतो. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.