जर तुमच्या पत्नीमध्ये हे 4 गुण असतील तर तुम्ही खूप भाग्यवान आहात.. कारण पत्नी तुमच्यासोबत दररोज.. पहा

नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, आजच्या युगात पती-पत्नीचे नाते हे पवित्र नाते आहे असे मानले जाते. पती-पत्नी हे दोघेही एकमेकांना पूरक असतात. सनातन ध’र्माच्या १८ महापुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणात पत्नींच्या अशा गुणांविषयी सांगितले गेले आहे की, जे त्यांच्या पतीला भाग्यशाली बनवू शकतात. चला तर आता आपण या गुणांविषयी पाहुयात.
१) गृहदशा :- जी पत्नी घरातील सर्व उत्तरदायित्व करते, जेवण करणे, साफसफाई करणे, मुलांची जबाबदारी घेणे, पाहुण्यांचे आदरातिथ्य करणे, आपल्याजवळ असलेल्या साधनांमध्ये योग्य प्रकारे घर सांभाळते अशा पत्नीला सुशील आणि संपन्न पत्नी असे मानले जाते. अशी पत्नी तिच्या पतीसाठी आणि घरासाठी फार भाग्यशाली ठरते. अशी स्त्री ज्या घरात जाते त्या घरात लक्ष्मीचा वास राहतो.
२) प्रियंवदा :- आपल्या पतीसोबतच त्याच्या घरच्यांचा सुद्धा मान सन्मान करते, त्यांच्याशी चांगल्या प्रकारे वागते, मोठ्यांचा आदर करते अशी पत्नी आपल्या चांगल्या वागणुकीमुळे आपल्या पतीचे मन जिंकते. समाज सुद्धा अशा स्त्रीला सुलक्षणी म्हणून ओळखतो. ३) पतीप्राणा :- जी पत्नी आपल्या पतीच्या सर्व गोष्टी ऐकते, असे काहीच बोलत नाही ज्याने तिच्या पतीच्या मनाला वेदना होतील.
हे गुण असलेल्या पत्नीसाठी पती काहीही करू शकतात. ४) पतिव्रता :- लग्नासारख्या पवित्र कार्याच्या वेळी पती-पत्नीचे मन साफ असणे अत्यंत महत्त्वाचे असते. आपल्या ध’र्मशास्त्राप्रमाणे पतीच्या सर्व गोष्टी मानणारी स्त्रीला पतीव्रता स्त्री म्हटले आहे. याचा अर्थ असा नाही की पतीच्या चुकीच्या गोष्टी सुद्धा ऐकल्या पाहिजेत. जर पती वाईट मार्गावर चालत असेल तर,
त्याला चांगल्या मार्गावरती आणण्याचे काम पत्नीने करावे असे ध’र्मशास्त्रात सांगितले आहे. अशी पत्नी त्यांच्या पतीसाठी भाग्यशाली सांगितली गेली आहे. आपल्या ध’र्मशास्त्रामध्ये काही अवघड असलेल्या स्त्रियांबद्दलही सांगितले गेले आहे. ज्यांच्याशी विवाह केल्यानंतर पतीचे आयुष्य उध्व’स्त होते चला तर मग अशा स्त्रिया कोणत्या आहेत ते आपण पाहूयात..
– चांगली वाणी नसलेली स्त्री :- स्त्रीची वाणी चांगली नसेल अशी स्त्री घरात आल्यानंतर फक्त क्लेशच होतात. या स्त्रियांना परिवार जोडून ठेवणे येत नाही. त्यामुळे अशा स्त्रीशी कधीही विवाह करू नये. चाणक्य नीती मध्ये सांगितले गेले आहे की, ज्या स्त्री सोबत विवाह करू इच्छिता त्या स्त्रीचे संस्कार पाहणे अत्यंत गरजेचे आहे. चांगले संस्कार असणारी स्त्री घराला स्वर्ग बनवते.
– चारित्र्यहीन स्त्री :- जी स्त्री एकापेक्षा अनेक पुरुषांसोबत सं’बंध बनवत असेल तर अशा स्त्रीपासून योग्य ते अंतर ठेवूनच राहावे, अशा स्त्रियांनी बनवलेले अन्न ग्रहण करणे सुद्धा पाप मानले जाते. जी स्त्री धु’म्रपान आणि म’दिरा पान करते अशा स्त्रियांपासून दूर राहणे चांगले. – स्वार्थी स्त्री :- चाणक्य नीतीनुसार जी स्त्री स्वार्थी असते अशी स्त्री आपल्या घरातील सुख शांती नष्ट करू लागते,
अशी स्त्री ज्या घरात असते त्या घरात शांतता नांदत नाही फक्त क्लेश आणि भांडणे होतात. – फक्त सुंदर असणे सर्व काही नाही :- स्त्री फक्त सुंदर दिसते यावरून तिच्याशी विवाह करणे योग्य नाही तर त्या स्त्रीचे आचरण कसे आहे त्या स्त्रीचे मन किती शुद्ध आहे हे पाहून जर तिच्याशी विवाह केला व्यक्ती आयुष्यभरासाठी सुखी होतो.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.