Alphamarathi.com

Super Fast Marathi News
जगन्नाथ पुरी मंदिराखाली जेव्हा शास्त्रज्ञ गेले तेव्हा आतले दृश्य पाहून त्यांना घामच फुटला.. कारण आतमध्ये असे काही होते की..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, हि गोष्ट एकोणीसशे पंच्याएशी मधील आहे. आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया याची एक टीम पुरी येथील विश्वविख्यात असलेले भगवान जगन्नाथ यांच्या मंदिरामध्ये जाण्याचे ठरवितात. जगन्नाथ पुरी या मंदिरामध्ये असे अनेक दरवाजे आहेत जे उघडण्यासाठी स’रकार देखील घाबरते. आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांची टीम ज्यावेळी या दरवाजांकडे आली,

त्यावेळी त्या दरवाजांमधून त्यांना असे काही आवाज ऐकू आले की ते लोक तिथून घाबरून निघून गेले. त्यानंतर या टीमने 2018 मध्ये या दरवाजांच्या पलीकडे जाण्याचे योजिले. यावेळी या लोकांसोबत असे काही घडले जे ऐकून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. भारतामधील चार धाम पैकी एक धाम असलेले जगन्नाथ पुरी हे आपल्या अद्भुत रहस्य साठी,

संपूर्ण जगामध्ये विख्यात आहे. परंतु असे कमी लोक आहेत ज्यांना जगन्नाथ पुरी मध्ये असलेल्या गुप्त दरवाजांविषयी माहिती आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की या गुप्त दरवाजांच्या मागे एवढी संपत्ती आहे त्याचा आपण विचार देखील करू शकत नाही. या संपत्तीसाठी मुघलांनी अनेक वेळा या मंदिरावर ह’ल्ला केला होता आणि हा खजिना लुटण्याचा प्रयत्न देखील केला होता.

परंतु अनेक प्रयत्न करून देखील ते हा खजाना लुटू शकले नाहीत. या गुप्त दरवाजामागे भक्तांनी दिलेले दान आणि राजा महाराजांनी दिलेले सोने-चांदी भरपूर प्रमाणात आहे. जगन्नाथ मंदिरातील या तीन देवांचे आभूषण आणि अलंकार प्राचीन मंदिरातील रत्न भांडारात ठेवले आहे. रत्न भंडारामध्ये दोन कक्ष आहेत बाहेरील कक्षामध्ये तीन खोल्या आहेत आणि,

या तीन खोल्यांमध्ये भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा या तीन देवतांसाठी दागिने आणि आभूषण ठेवले आहेत. बाहेरच्या या खोल्या नियमित उघडल्या जातात. उत्सवाच्या दिवशी पुजाऱ्यांकडून खोलीतील आभूषणे बाहेर काढली जातात. या तीन खोल्या सोडून अजून काही खोल्या आहेत ज्या बरीच वर्षे बंद आहेत. या खोल्यांमध्ये फार मोठा खजिना आहे ज्याचा आपण विचार देखील करू शकत नाही.

1960 मध्ये हे गुप्त दरवाजे उघडण्याचे नियम बनवले गेले होते. या नियमानुसार हे दरवाजे उघडून त्यामध्ये संपत्ती मोजणे अनिवार्य होते. 34 वर्षापासून रत्न भांडाराचे दरवाजे उघडले गेले नव्हते. या दरवाजांमध्ये असलेल्या खजिन्याचे मूल्यांकन करण्यासाठी तसेच त्या खोलीमधील भिंतींची डागडुजी करण्यासाठी 2018 मध्ये हे दरवाजे उघडले जावेत अशी लोकांनी मागणी केली.

यावेळी आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांच्या टीमला बोलवण्यात आले. रत्न भंडाराच्या कुलूपाची चावी उपलब्ध नव्हती हे ऐकून सर्व लोक आश्चर्यचकित झाले. चौकशी केल्यानंतर असे निष्पन्न झाले की या चाव्या 1970 ते 1980 या दशकापासून गहाळ आहेत. त्यामुळे आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या लोकांनी खिडकीतूनच बॅटरीचा उपयोग करून आतमध्ये असलेली संपत्ती मोजून,

रिपोर्ट तयार केला होता. 1980 मध्ये ज्यावेळी आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे लोक दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळी आतून भयानक आवाज येऊ लागले हे आवाज ऐकून त्यांनी दरवाजा न उघडण्याचा निर्णय घेतला असे सांगितले जाते. असे म्हटले जाते की, या दरवाजांमध्ये असलेला खजिना भगवान जगन्नाथ यांचा असल्यामुळे कोणीही तेथे पोहोचू शकत नाही.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.