चहा सोबत हे 5 पदार्थ चुकुनही खाऊ नका.. बघा यामुळे आपल्या शरीरात काय घडते.. तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, चहा सोबत हे ५ पदार्थ तुम्ही चुकूनही खाऊ नका. अनेक जणांना पोटाच्या ज्या गंभीर सम’स्या निर्माण झालेल्या आहेत. त्या फक्त या साध्या चुकीमुळे झालेल्या आहेत आणि ही चूक लक्षात न येण्यासारखी आहे. म्हणून लक्ष करून तुम्ही हे ५ पदार्थ चहा सोबत अजिबात खाऊ नका. आपल्यापैकी बहुतेक लोकांना चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते आणि भारतामध्ये तर असं क्वचितच घर असेल जिथे,
चहा किंवा कॉफी पिणारी व्यक्ती नसेल. बहुतेकांना तर चहाचा चक्क व्य’सन असतं. प्रत्येक घरामध्ये चहाला, महत्त्व दिलं जातं आणि दररोज बनवणाऱ्या गोष्टींपैकीच चहा एक महत्वाचा पदार्थ घरामध्ये असतो आणि का नसावा.? चहाने शरीर हे ताजेतवाणे आणि थकवा गेल्यासारखं वाटतं. परंतु असं जरी असलं तरी काही लोकांना चहा सोबत काहीतरी खाण्याची सवय असते किंवा इच्छा असते.
परंतु ज्याप्रमाणे उपाशी पोटी चहा पिल्यानं शरीराला नुकसान होऊ शकत त्याचप्रमाणे किंबहुना त्यापेक्षा अधिक पटीने चहा सोबत किंवा चहा आधी चुकीच्या पदार्थांमुळे शरीराला खूप मोठी हानी पोहचू शकते. ही गोष्ट साधी आहे म्हणून याकडे आपलं लक्ष जात नाही आणि सुमारे ८० टक्के पोटाचे आ’जार सध्या या चुकीमुळे होत आहे. म्हणून चहा सोबत कोणते पदार्थ आपण खाऊ नयेत हे खूप महत्वाचं आहे.
चला तर मग चहा सोबत हे कोणते पाच पदार्थ आहेत जे आपण खाऊ नयेत आणि कटाक्षाने टाळावेत ते पाहूया तर या मधला सर्वात महत्त्वाचा पदार्थ आहे. १) हळद :- चहा पिल्यानंतर लगेच अशा गोष्टी खाऊ नये ज्यामध्ये हळदीचे प्रमाण हे जास्त असते जसे की पोहे किंवा आणि अन्य पदार्थ ज्यामध्ये हळद तुम्ही जास्त वापरता कारण या हळदी मधील कुरकुमीन आणि चहा मधील कॅफीन आणि,
टॅनिन यांच्या मध्ये एक रासायनिक अभिक्रिया होते आणि पोटाचे अनेक गंभीर आ’जार आपल्याला होतात. यामध्ये अल्सर असेल, गॅस असेल ऍसिडिटीचा त्रा’स असेल हे आ’जार आपल्याला लगेच जाणवतात. यासोबत अनेक गंभीर आ’जार आपल्याला होतात. म्हणून चहा सोबत हळद किंवा हळदी चे पदार्थ हे खाऊ नये. २) दुसरा आणि अतिशय महत्वाचा पदार्थ चहा सोबत आपण खाऊ नये.
ते म्हणजे हरबरा डाळ किंवा बेसन युक्त पदार्थ बहुतेक लोक हे चहा पित असताना वडापाव भजे किंवा बेसन पिठामध्ये तळलेले पदार्थ चहा सोबत आवडीने खातात. परंतु ही अतिशय धो’कादायक आहे. याने तुमची पचनशक्ती हळूहळू इतकी कमकुवत होते की, तुमच्या शरीरामध्ये पोषण तत्वांची कमतरता जाणवते आणि त्यामुळे तुमच्या शरीर हे क्षीण होत हे लगेच जरी दिसत नसलं तरी हळूहळू दोन तीन वर्षामध्ये तुम्हाला याचे दुष्परिणाम दिसू लागतात म्हणून हरबऱ्याच्या डाळीचे किंवा बेसन पिठाचे पदार्थ आहे त्यामध्ये आणि,
चहा मध्ये हे तीस मिनिटांचं अंतर आवश्यक ठेवाव. ३) तिसरा पदार्थ चहा सोबत आपल्याला घ्यायचा नाही आणि ते म्हणजे पाणी चहाच्या आधी वीस मिनिटे आणि चहा पिल्यानंतर वीस मिनिटे कधीही पाणी प्यायचं नाही. बरेच मंडळीना चहा पिण्याच्या आधी पाणी पिण्याची सवय असते तर असे करू नये, याबाबत आपल्या वडीलधारी मंडळी सुद्धा सांगत असतात, परंतु आपण त्याकडे लक्ष देत नाही असं केल्यामुळे सर्वात आधी आपल्या दातांवर याचा गंभीर परिणाम होतो.
आणि दुसरा परिणाम याचा सर्वात महत्वाचा आपल्या चेहऱ्यावर जाणवतो. चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. चेहरा तुमचा डल दिसायला लागतो. चेहऱ्याची स्किन लूज होते असे दुष्परिणाम आपल्याला चहाच्या आधी किंवा नंतर पाणी पिल्यामुळे जाणवतात. ४) चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा पदार्थ म्हणजे जो चहा सोबत आपण खाऊ नाही तो आहे अंडी किंवा अंड्याचे पदार्थ बरेच जण अंडा ऑम्लेट किंवा बॉइल केलेल्या अंड्या नंतर चहा घेतात किंवा त्या सोबत चहा घेतात असं अजिबात करू नये.
मुळीच करूं ने याचं कारण असं आहे की तुमच्या शरीरामध्ये जे बॅड कोलेस्ट्रॉल असतो. एलडीएल कोलेस्ट्रॉल या अंडे तुम्ही चहा सोबत खाल्ल्यामुळे तीन पटीने अधिक गतीनं वाढतं आणि तुम्हाला अनेक हृदयाची किंवा ब्लॉ’केज च्या सम’स्या निर्माण होऊ शकतात म्हणून अंडे किंवा अंड्याच्या पदार्थां बरोबरचा हा बिलकुल घेऊ नये बिलकुल टाळावा.
५) चहा पिणे या मधला शेवटचा पदार्थ तो म्हणजे लिंबू बरेच जण चहा मध्ये चहाची चव वाढवण्यासाठी लिंबू पिळतात. परंतु आयुर्वेदा नुसार फक्त ग्रीन टीमध्ये लिंबू हे पिलं जातं ग्रीनटी सोडून इतर कोणत्याही प्रकारच्या चहा मध्ये लिंबाचा किंवा लिंबाच्या रसाचा वापर करू नये यामुळे तुम्हाला गंभीर प्रकारचे ऍसिडिटी होऊ शकते. तुम्हाला ती जाणवू शकते हे पाच पदार्थ तुम्ही चहा सोबत टाळा. त्या सोबत आणखी एक गोष्ट चहा कोणता घ्यावा तर आयुर्वेदा नुसार ब्लॅक टी किंवा ग्रीन टी चांगला असतो.
बाकी इतर चहा किंवा कॉफी याने शरीराला आपल्या हानी पोहोचते म्हणून शक्यतो ग्रीन टी ब्लॅक टी घ्या आणि हेल्दी राहा. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.