Alphamarathi.com

Super Fast Marathi News
कोमट पाणी पिणारे एकदा जरूर वाचा.. कारण यामुळेच आपल्या शरीरामध्ये हे घडत जाते.. आणि एक दिवस मग.. वेळीच जाणून घ्या

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, कोणतही औ-षध घ्यायची गरज नाही. फक्त या पध्दतीने बनवलेलं कोमट पाणी सकाळी उठल्याबरोबर प्या, वजन वाढ तुमच्या आयुष्यामध्ये कधीही होणार नाही. अतिरिक्त चरबी असेल तर ती पूर्णपणे वितळून जाईल. अपचन, ॲसिडीटी, पित्ताचा त्रास, गॅसचा त्रास कधीही होणार नाही. सकाळी तुमचं पोट एका मिनिटामध्ये साफ होईल.

HB आयुष्यामध्ये कधीही १५ च्या खाली येणार नाही. महिलांमध्ये HB ची सम’स्या असते, हिमो’ग्लोबीन ची सम’स्या असते, ती कधीही १५ च्या खाली येणार नाही. त्याचबरोबर शरीरामधील जी सर्व शक्तीस्थान आहेत. ती पूर्णपणे जागरूक किंवा ॲक्टिव्ह होतील. शरीर तुमचं एकदम चांगल्या रीतीने काम करायला लागेल. शरीरामध्ये वाढलेलं कॉले’स्ट्रॉल फक्त ५ दिवसामध्ये पूर्णपणे नॉर्मल होईल.

आयुष्यामध्ये छातीमध्ये कधीही कफ होणार नाहीत आणि झाला असेल तर तो तात्काळ बाहेर फेकला जाईल. निमोनिया सारखी सम’स्या आयुष्यामध्ये कधीही जाणवणार नाही. इतकं हे जबरदस्त पाणी आहे. त्याचबरोबर शरीरामध्ये र’क्त वाढ व्हायला लागेल. सांधेदुखी बंद होईल, हाडांच्या आणि सांध्याच्या ज्या सम’स्या आहेत त्या पूर्णपणे निघुन जातील. आणि हे सर्व ह्या साध्या पाण्याने होईल.

फक्त हे बनवण्याची पद्धत आणि घेण्याची पद्धत ही खूप महत्त्वाची आहे. मानवी शरीरामध्ये जवळ-जवळ ७० टक्के पाणी असतं. आणि हे पाणी जीवनासाठी इतकं आवश्यक असतं की, ह्या पाण्याला जीवन म्हटलेलं आहे. शरीर स्वतःचे आ’जार स्वतः बरं करू शकते आणि यालाच आपण हिलिं’ग पॉवर ऑफ बॉडी असं म्हणतो. आणि हे करण्यासाठी पाणी किंवा शरीरामध्ये जे फ्लूईड आहे.

ते खुप महत्वाचा घटक असतो. ज्याचा वापर करून शरीरामध्ये जे आ-जार आहे ते सहजरित्या बरं करत असतो. बऱ्याच लोकांना सकाळी उठून पाणी पिण्याची आणि विशेषतः कोमट पाणी पिण्याची सवय असते. ही चांगली सवय आहे परंतु या मधल्या काही टक्के लोकांनाच त्याचा फायदा होत असतो. कारण हे चुकीच्या पद्धतीने कोमट पाणी पीत असतात किंवा चुकीच्या पद्धतीने बनवलेलं कोमट पाणी पीत असतात.

म्हणून जर तुम्ही सांगितलेल्या ह्या पद्धतीने कोमट पाणी करून जर पिले तर त्याचा इतका फायदा होईल की, याचा फायदा लगेच तुम्हाला दिसून येईल. अस कोमट पाणी बनवण्यासाठी जी पद्धती आहे ती अगदी सोपी, साधी पद्धती आहे. आणि यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त लोखंडाचच भांड वापरायचं आहे. याच कारण असे आहे की,

मानवी शरीरामध्ये सर्वात जास्त गरज असणारा धातू म्हणजेच आयर्न ज्याला आपण लोह म्हणतो. शिवाय या लोखंडाच्या भांड्यामध्ये तापवलेल जे पाणी असतं त्या पाण्यामध्ये लोहाचं प्रमाण वाढत. ऑक्सिजन च प्रमाण वाढत आणि हे एक प्रकारचं आयर्न चार्ज वॉटर तयार होतं. ज्या पाण्याने पोटाची चरबी ज’ळते, कॉलेस्ट्रॉल कमी होत. तुमचा HB चांगल्या रीतीने वाढतो.

कफ असेल तर तो बाहेर फेकला जातो, कफ शरीरामध्ये होत नाही. पचनशक्ती वाढते. पोट व्यवस्थित साफ होतं. म्हणून हे लोखंडाचे भांड आपल्याला वापरायचे आहे. आणि हे बनवण्याची पद्धत अशी आहे जर समजा सकाळी तुम्ही एक ग्लास पाणी पीत असाल. तर्वत्या प्रमाणात आपल्याला पाणी बनवायचं आहे. जर समजा तुम्ही एक ग्लास पाणी पीत असाल तर,

साधारणतः दीड ते दोन ग्लास पाणी तापवायला ठेवायचं आहे लोखंडी भांड्यामध्ये. ह्याला लोखंडी भांड्यामध्ये चांगल्या रितीने उकळू द्यायचं आहे २-३ मिनिट. उकळू दिल्यानंतर हे पाणी कोमट होईपर्यंत तसच ठेवायचं आहे. कोमट झाल्यानंतर हे पाणी आपल्याला प्यायचं आहे. सकाळी उठल्याबरोबर आपल्याला हा उपाय करायचा आहे. तोंड धुऊन सुद्धा करू शकता. तोंड धुण्याच्या आधी सुद्धा करू शकतात.

परंतू फक्त हे पाणी घेतल्याबरोबर अर्धा तास किंवा एक तास काहीही खायचं नाही, अगदी चहा, कॉफी, दूध वैगरे काहीही घ्यायचं नाही अर्धा तास. त्यानंतर तुमची जी डेली रूटीन आहे ती करू शकता. उपाय दिसायला इतका साधा दिसतो परंतू याने जे वाढलेलं वजन आहे ते झटपट कमी व्हायला लागतं. त्याचप्रमाणे कोलेस्ट्रॉल, अपचन, गॅस, ॲसिडीटी याचा तुम्हाला कधीही त्रा’स होणार नाही इतकं हे जबरदस्त आहे.

याचे चमत्कार तुम्हाला लगेच दिसून येईल. हा उपाय तुम्ही अवश्य करुन बघा. तुमच्याकडे कोणतही लोखंडाचे भांड असेल तर त्यात हे पाणी तुम्ही तापवा. आणि त्याचा ह्या पद्धतीने वापर करा. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.