Alphamarathi.com

Super Fast Marathi News
कैलास पर्वताच्या खाली काय आहे ? पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.. ही माहिती आजही आपल्यापासून लपवण्यात येते.. बघा

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, कैलास पर्वत म्हणजे अखंड भारतीयांचे श्रद्धा स्थान आहे. याचा उल्लेख आपल्याला वेदांमध्ये आढळतो आणि शिवाचे जे निवासस्थान आजही सर्वात मोठे रहस्य आहे. कैलास पर्वताविषयी आपण जितके अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तितकी मोठी रहस्ये आपल्यासमोर येऊ लागतात. कैलास पर्वताच्या शिखरावर आजपर्यंत कोणीही जाऊ शकले नाही.

त्याचप्रमाणे पर्वत चढाईचा प्रयत्न देखील फारच कमी झाला आहे. त्यात सर्वाना अपयशच आले आहे. केलेले सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले, ते देखील आजही रहस्यच राहिले आहे. कैलास पर्वताचे असे एक रहस्य आहे जे तुमच्यामध्ये उत्सुकता आणखीनच वाढवेल. कैलास पर्वत हे इतके रहस्यमय आहे की, आपल्या वेदांमध्येही याचा अनेकरित्या चमत्कारिक उल्लेख आहे.

इथे शिवाला भेटण्याचा मार्ग कैलास पर्वतात कुठेतरी लपलेला आहे, त्यामुळे ज्यांचा आ’त्मा शुद्ध आहे तेच त्यावर जाऊ शकतात. अशी ध’र्म श्रद्धा आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास होता की, कैलास पर्वतावर रेडिओ लहरी सक्रिय आहेत. त्यामुळेच त्याचा प्रभावही आजूबाजूला आहे आणि इथल्या आसपासच्या परिसरात तुमचे वय फार वेगाने वाढू लागते. इथे नखेही वेगाने वाढतात.

जेव्हा उपग्रह प्रतिमांमधून कैलास पर्वत दिसतो तेव्हा या पर्वताला चार बाजू आहेत हे स्पष्ट झाले आहे. आणि ते पूर्व-पश्चिम उत्तर आणि दक्षिणेकडे चार बाजूंनी असल्याचे दिसते. कैलास पर्वतावर लपलेली ही रहस्ये कायम आहेत. ही एक अशी जागा आहे जी अजूनही बाहेरच्या जगापासून लपलेली आहे. २० व्या शतकातील हिमालया बाबतीत असणारे सर्वात मोठे संशोधक,

निकोलस रोरिच यांनी देखील मान्य केलं आहे की या पर्वताच्या मधूनच शंभाला एक शहर त्याच्या आजूबाजूला कुठेतरी असल्याचे नमूद केले आणि त्याचे रहस्य कैलास पर्वताशीच सं-बंधित आहे. प्रोफेसर मॅन यांनी असेही नमूद केले की या कैलास पर्वताच्या खाली पूर्णतः २ शहरे आहेत, त्यापैकी एक शंभाला आणि दुसर आकाथा आणि,

अलौकिक शक्ती या शहराचे स्वतः रक्षण करत आहेत. त्यामुळे त्याची माहिती बाहेरच्या जगाला कळू शकत नाही. आपल्या वेदांमध्येही विष्णू कल्की अवतारात या शहरांमध्येच अवतार घेतील असा उल्लेख आहे. हिं दू ध-र्मात कैलास पर्वत शिवाशी सं-बंधित आहे आणि आजही इथे शिवशक्ती आहे असे मानले जाते. कैलास पर्वतावरून अनेक रहस्ये कायम आहेत.

गुपितं कायम आहेत. कैलास पर्वत तिबेटमध्ये येतो आणि चीन सर’कार तिबेटवर चालते आणि आजही कैलास पर्वतावर चढण्यास बंदी आहे, त्यामुळे रहस्य अधिकच गुपित बनले आहे. या पर्वतामध्ये असे काय आहे जे अद्याप जाणून घेणे त्याचे रहस्य आहे. आपल्या मनात एक प्रश्न नक्कीच येतो की हे शहर खरोखरच त्याखाली वसले आहे का?

आणि शिव महादेवाची अलौकिक शक्ती आजही तिथे कोणत्या स्वरूपात राहत असेल की सर्व जग त्यापासून दूर आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे या पर्वताभोवती, आतमध्ये दडलेली आहेत आणि ही उत्तरे योग्य वेळ आल्यावरच मिळतील कारण आपल्या ध-र्मात असे म्हटले आहे की वेळ आली की शिवाची विनाशकारी महाशक्ती जागृत होते.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.