Alphamarathi.com

Super Fast Marathi News
कुत्र्यांना खरोखरच भूत दिसते का ? आत्म्याचे भूतामध्ये कसे परिवर्तन होते.. एकदा पहाच

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आजच्या युगामध्ये फार कमी लोक आहेत जे भूतांवर विश्वास ठेवतात. जिथे चांगले आहे तिथे वाईट देखील असते फरक फक्त एवढाच असतो की काही लोकांना याचा अनुभव येतो आणि काहीना येत नाही. भुतांशी सं’बंधित काही रहस्य देखील असतात हे तुम्हाला माहित आहे का ? आपण लहानपणापासून अनेक लोकांकडून,

भुताच्या गोष्टी ऐकत आलो आहोत परंतु आपण त्या भुताला कधी पाहिले नाही. आपल्या देशामध्ये अशी अनेक ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी भूत असल्याचे सांगितले जाते.  आत्म्याचे तीन स्वरूप :- जीवात्मा, प्रेतात्मा आणि सूक्ष्म आत्मा असे आत्म्याचे तीन स्वरूप आहेत असे मानले गेले आहे. भौतिक स्वरूपात आपल्यामध्ये वास करत असलेल्या आत्म्याला जीवात्मा म्हणतात.

जेव्हा जीवतम्याला वा’सना आणि कामनामध्ये जागा मिळते त्यावेळी त्याला प्रेतात्मा म्हणतात. ही आत्मा जेव्हा सूक्ष्म स्वरूपात एका जीवात प्रवेश करते तेव्हा त्याला सूक्ष्म आत्मा म्हणतात. मृत्यूनंतर कोण भूत बनते ? जो मनुष्य तहानभूक, सं-भोग सुख न उपभोगता, राग, द्वेष, लोभ या सर्व गोष्टी पूर्ण केल्याशिवाय मरतो तो व्यक्ती भूत बनवून भटकत असतो.

जो व्यक्ती आत्मह’त्या, ह’त्या किंवा आपत्कालीन मरतो तो व्यक्ती भूत बनतो. मृत व्यक्तींच्या आत्म्याला शांत करण्यासाठी श्राद्ध केले जाते. भुते कोणाला पकडतात ? जे व्यक्ती तिथी आणि पवित्रतेला मानत नाही शिवाय ईश्वर, देवता, गुरु यांचा अपमान करतात किंवा जे व्यक्ती पापकर्मांमध्येच व्यस्त असतात असे व्यक्ती सहजरीत्या भुतांच्या सानिध्यात येतात.

याशिवाय ज्या व्यक्तींची मानसिक स्थिती कमजोर असते अशा व्यक्तींवर होत आपला प्रभाव लवकर टाकतात. सनातन ध’र्मानुसार कुठल्याही धार्मिक कार्य रात्रीचे केले जात नाही. भुताने पकडले आहे हे कसे ओळखावे ? एखाद्या व्यक्तीवर भुताचा प्रभाव पडला आहे हे त्याच्या स्वभावातून किंवा वर्तणुकीतून कळते.

तो व्यक्ती वेग-वेगळ्या स्वभावानुसार कार्य करू लागतो. असा व्यक्ती एकांतात राहणे जास्त पसंत करतो. भूतांपासून मुक्ती कशी मिळवावी ? हिं’दू ध’र्मामध्ये भुतांपासून मुक्ती मिळवण्याचे अनेक उपाय सांगितले आहेत. पहिला धार्मिक उपाय असा आहे की, गळ्यामध्ये कोण किंवा रुद्राक्ष असलेले लोकेट घालावे. नेहमी बजरंग बली हनुमान यांचे स्मरण करावे.

म’द्यपान व मांसाहार करू नये. मस्तकावर चंदनाचा तिलक लावा. हनुमानाचे स्मरण केल्यानंतर कालिकामातेचे स्मरण करावे. माता काली यांच्या कालिका पुराना मध्ये अनेक मंत्रांचा उल्लेख मिळतो. भूतांचे प्रकार :- सनातन ध’र्म मध्ये कर्मानुसार मरणाऱ्या व्यक्तींचे विभाजन केले गेले आहे. जसे की भूत, प्रेत, कुष्मांडा, ब्रह्मराक्षस, वेताळ आणि क्षेत्रपाल.

आयुर्वेदानुसार 18 प्रकारचे प्रेत असतात. हे सर्व पुरुष भूत आहेत. स्त्री भूत :- जर एखादी स्त्री मरते तेव्हा तिला वेग-वेगळ्या नावांनी संबोधले जाते. असे मानले जाते की प्र-सूती झालेली स्त्री किंवा नवविवाहित स्त्री जीवनामध्ये त्यावेळी ती चुडेल बनते. या उलट जेव्हा एखादी कुमारीका मरते त्या व्यक्तीला देवी म्हटले जाते. जास्त या वाईट कर्म करतात त्यांना डायन म्हणतात.

भूत आपल्या शक्तीने काय काय करू शकते ? भूत शक्तिशाली असतात तसेच ते अदृश्य देखील असतात त्यामुळे स्वतःच्या शरीरातील ताकद लक्षात घेऊन कर्म करत असतात. या प्रकारची भुते फार भयानक असतात. टीप :- मित्रांनो वरील लेख हा सर्वसामान्य धार्मिक माहितीच्या आधारे देण्यात आलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तरी तसा कोणीही गैरसमज करून घेऊ नका.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.