कच्चा लसून 1 ग्लास पाण्यासोबत सेवन करा.. शरीराला होतील अनेक लाभदायक फायदे.. वाचून चकित व्हाल..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे आपल्या आरो’ग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु जर तुम्ही या पाण्यामध्ये कच्चा लसूण टाकून प्यायले तर तुमच्या आरो’ग्याला दुहेरी फायदा होईल. मित्रांनो तुमचा यावर विश्वास बसणार नाही, पण हे १०० % खरे आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कच्चा लसूण ही भारतीय स्वयंपाकघरात आढळणारा एक महत्वाचा पदार्थ आहे,
ज्याला आपण औ-षधी वनस्पती म्हणून कमी लेखू शकत नाही, जर तुम्हाला कच्च्या लसणाच्या गुणधर्मांबद्दल चांगले माहिती असेल. तर आम्ही तुम्हाला सांगतो की, गेल्या अनेक शंभर वर्षांपासून मानवजात ही त्यांच्या स्वयंपाकघरात जेवणाची चव वाढवण्यासाठी लसूण वापरत आहेत, परंतु त्यांना लसणाचे गुणधर्म हे काही पूर्णपणे समजलेले नाहीत. आम्ही तुम्हाला सांगतो की,
सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण पाण्यासोबत घेतल्याने तुमचे आरो’ग्य चांगले राहते. आता आम्ही तुम्हाला लसणाचा हा फायदा कसा घ्यायचा ते सांगणार आहोत. कच्चा लसूण रोज सकाळी एक ग्लास पाण्यासोबत खाल्ल्याने तुमची पचनक्रिया नेहमी चांगली राहते आणि यामुळे पचनाचे वि’कारही दूर होतात. रोज एक कच्चा लसूण पाण्यासोबत खाल्ल्याने,
शरीराचे वजन कमी होते, म्हणजेच कच्चा लसूण तुमचे वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. कच्चा लसूण रोज सकाळी पाण्यासोबत खाल्ल्याने शरीरातील वि’षारी पदार्थ बाहेर पडतात. कच्चा लसूण सकाळी पाण्यासोबत घेणे शरीराला डिटॉ’क्स करण्याचा उत्तम उपाय आहे. जर तुम्ही रोज एक ग्लास पाण्यासोबत कच्चा लसूण खाल्ले तर तुम्ही अनेक प्रकारचे कॅन्सर,
डि’प्रेशन आणि डायबिटीज सुद्धा टाळू शकता. दररोज कच्चा लसूण खाल्ल्याने र’क्तातील ग्लुकोजची पातळी कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे तुमची साखरेची पातळी नियंत्रणात राहते. पूर्वी असा समज होता की, कच्च्या लसणासोबत पाणी घेतल्यास टी’बीचा आ’जारही टाळता येतो. जर तुम्ही दररोज पाण्यासोबत लसणाचे सेवन केले तर तुम्हाला सर्दी, खोकला, दमा इत्यादीं,
आ’जारांचा साधा स्प’र्श देखील होणार नाही. लसणाचे सेवन केल्याने तुमचे खराब कोलेस्ट्रॉल कमी होते आणि हृदय व र’क्तवाहिन्या सं’बंधी रो-गांपासून तुमचे रक्षण होते. लसणाच्या सेवनाने यू’टी आय म्हणजेच मू त्र मा’र्गात सं’सर्ग आणि किडनी सं’सर्ग यांसारख्या सम’स्या टाळता येतात कारण लसूण या दोन्ही संक्रमणांशी लढण्यास मदत करतो,
या सम’स्येमध्ये लसणाचा वापर अत्यंत प्रभावी आहे. यू टी आ यचा त्रा’स असलेल्या महिलांनीही रोज सकाळी एक ग्लास पाण्यासोबत लसूण खावे. या लोकांनी लसूण खाताना घ्यावयाची काळजी :- रोज सकाळी ताजे लसूण खाणे आरो’ग्यासाठी फायदेशीर तर आहेच पण काही लोकांसाठी ते हा’निकारक देखील आहे, अशा लोकांनी लसूण खाणे टाळावे.
याशिवाय जास्त प्रमाणात लसूण खाणे देखील टाळावे कारण लसणाचे जास्त सेवन केल्याने तुमच्या शरीरावर नका’रात्मक परिणाम होतात. तसेच, ज्या लोकांना लसणाची ऍ’लर्जी आहे त्यांनी कच्चा लसूण अजिबात खाऊ नये. याशिवाय ग’रोदर महिला आणि अ’ल्सरच्या रु’ग्णांनीही दररोज लसूण खाणे टाळावे. पोटासाठी हा’निकारक :- लसूण जास्त खाल्ल्याने पोटाचा त्रा’स होऊ शकतो. आम्ही तुम्हाला सांगतो की,
लसणाचा प्रभाव गरम आणि कोरडा असतो, त्यामुळे त्याचा मर्यादित प्रमाणात वापर करावा. रिकाम्या पोटी लसणाचे सेवन केल्याने अतिसार होऊ शकतो, कारण लसणात सल्फर तयार करणारे संयुगे आढळतात. डायरियाला चालना देण्यासाठी या गोष्टी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्वचेसाठी हा’निकारक :- लसणामध्ये एं’जाइ’म असतात जे त्वचेला नुक’सान पोहोचवू शकतात.
लसूण जास्त प्रमाणात खाल्ल्याने त्वचेवर जळजळ आणि पुरळ उठणे यांसारख्या सम’स्या उद्भवू शकतात. यामुळेच लसूण चे सेवन करताना त्वचेची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. तसेच शरीराला नेहमी रो’गमुक्त ठेवण्यासाठी त्याचे जास्त सेवन करणे टाळावे. अश’क्तपणा, र’क्ताची कमी :- लसूण ही एक नैसर्गिक औ’षधी वनस्पती आहे, जी नैस’र्गिक’रित्या र’क्त पातळ करते. त्यामुळे जास्त प्रमाणात सेवन केल्यास र’क्त’स्त्रा’व होण्याचा धोका वाढतो.
लसणाचे सेवन केल्याने तुमच्यामध्ये अॅ’निमिया चा त्रा’स जास्त होऊ शकतो. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.